कुळीथाची मुठकी वडी (kulthachi mutki vadi recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#EB11#W11
कुळीथ हा क्लू वापरून कुळीथ पिठाच्या मुठकी वड्या बनवल्या.

कुळीथाची मुठकी वडी (kulthachi mutki vadi recipe in marathi)

#EB11#W11
कुळीथ हा क्लू वापरून कुळीथ पिठाच्या मुठकी वड्या बनवल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनट
15-20वड्या
  1. 1बारीक चिरलेला कांदा
  2. 4-5 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  3. 1 वाटीवाटी कुळीथ पीठ
  4. 2-3 टेबलस्पून बेसन पीठ
  5. 1 टेबलस्पूनआले-लसूण पेस्ट
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  8. मीठ चवीनुसार
  9. 1 टेबलस्पूनतेल पिठात
  10. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

25मिनट
  1. 1

    सर्व प्रथम एका भांड्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट,आले-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर काढून घ्यावे त्यातच कुळीथाचे पिठ आणि बेसन पीठ घालावे हे सर्व कोरडे एकत्र करून घ्या

  2. 2

    थोडे थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे आणि तेलाचा हात लावून त्याच्या रोल बनवून घ्यावे

  3. 3

    हे रोल उकडक्या चाळणीला तेल लावून त्यावर ठेवून घ्यावेत. पंधरा मिनिटे वाफवून घ्यावेत गरमागरम त्याचे काप करून घ्यावेत

  4. 4

    तेल गरम करावे आणि त्यामध्ये या वड्या तळून घ्याव्यात गरमागरम खाण्यास तयार आहेत पिठाच्या मूटकी वड्या

  5. 5

    छान खरपूस भाजून घ्याव्यात या वड्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes