कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

#EB14 #W14
झटपट होणारा चविष्ट टोमॅटो राईस

#EB14 #W14
झटपट होणारा चविष्ट टोमॅटो राईस

पुढे वाचा

टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

#EB14 #W14
झटपट होणारा चविष्ट टोमॅटो राईस

#EB14 #W14
झटपट होणारा चविष्ट टोमॅटो राईस

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनीटं
2 सर्व्हिंग्ज
  • 2 वाट्याशिजवलेला बासमती तांदूळाचा भात
  • 2टोमॅटो
  • 1कांदा
  • 1 चमचाआलं-लसूणपेस्ट
  • 2हिरव्या मिरच्या
  • 8-10काजू पाकळ्या
  • फोडणीसाठी तेल तसेच साजूक तूप व जीरे
  • प्रत्येकी दोन नगतमालपत्र ,वेलची,लवंग
  • तसेच 1 तुकडा दालचिनी
  • 1 चमचातिखट
  • 1/2 चमचाहळद
  • 1 चमचापावभाजी मसाला
  • चवीनुसारमीठ
  • 1/2 चमचासाखर
  • थोडी कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनीटं
  1. 1

    बासमती तांदूळाचा भात शिजवून घ्या
    कांदा उभा कापून घ्या.मिरच्यांचे पण उभे काप करा टोमॅटोची मिक्सरमधून प्युरी तयार करा

  2. 2

    फोडणीसाठीतेल व साजूक तूप गरम करा त्यात जीरे घाला काजू पाकळ्या परतवून घ्याआता यात उभा चिरलेला कांदा व मिरच्या घालून परतून घ्या.मग
    यात टोमॅटो प्युरी,पावभाजी मसाला,तिखट,हळद कोथिंबीर घालून चांगले परतून घ्या

  3. 3

    आता त्यात शिजवलेला बासमती तांदुळाचा भात चवीनुसार मीठ व साखर घालून चांगले एकत्र करून झाकण ठेवून वाफ काढून घ्या

  4. 4

    गरमागरम टोमॅटो राईस तयार आहे

    टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

Made this recipe? Share a Cooksnap!

Let Sushama Potdar know how it turned out.

Nothing says thank you like a photo!

गेस्ट

Someone made your recipe and shared a Cooksnap!

Send your Cooksnap
कुकस्नॅप्स बद्धल अधिक जाणून घ्या
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187
25 फेब्रुवारी 2022 15:43 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

टोमॅटो राईस रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. ब्रोकोली ची भाजी (Broccoli chi bhaji recipe in marathi)
  2. रव्या खव्याचे राघवदास लाडू (Rava khavyache raghavdas laddu recipe in marathi)
  3. लिंबाच्या लोणचे उपवासाचे.(Limbache lonche upvasache recipe in marathi)
  4. टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
  5. राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
  1. टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
  2. पालक खाकरा विथ पाणीपुरी फ्लेवर (Palak khakhra with panipuri flavor recipe in marathi)
  3. उपवासाचे पॅटीस चाट (Upvasache Patties chat recipe in marathi)
  4. स्ट्रॉबेरी मुस (Strawberry mousse recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16014549
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close