कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दिल्ली के दही भल्ले (Delhi ke dahi bhalla recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दिल्ली के दही भल्ले (Delhi ke dahi bhalla recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दिल्ली के दही भल्ले (Delhi ke dahi bhalla recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

#MLR

#MLR

पुढे वाचा

दिल्ली के दही भल्ले (Delhi ke dahi bhalla recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

#MLR

#MLR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपउडीद डाळ
  2. 1 कपमुग डाळ
  3. 1 चमचाजीरे
  4. 1किलो दही
  5. जीरे पूड
  6. लाल तिखट चवीनुसार व आवडीने
  7. मीठ चवीनुसार
  8. खजूर चटणी आवडीनुसार
  9. पुदीना चटणी आवडीनुसार
  10. शेव व बुंदी सजावटीसाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वप्रथम दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्यावीत व 3-4 तास पाण्यात भिजवून घ्यावे. त्या नंतर पाणी काढून दोन्ही डाळी मिक्सरमध्ये पाणी न घालता अख्खे जीरे घालून बारीक वाटून घ्याव्यात. एका वाट्यात काढून छान हलके होइ स्तोवर फेटून घ्यावे थोडे मीठ घालून एकत्र करुन घ्यावे व हवे त्या आकाराचे वडे तळून घ्यावे.

  2. 2

    नंतर एका भांड्यात दही,मीठ, साखर घेऊन नीट फेटून घ्या व फ्रिज मध्ये थंड करायला ठेवावे.

  3. 3

    एका पसरट भांड्यात पाणी मीठ घालून गरम करत ठेवावे. खूप गरम करु नये. त्यात वडे 10 मिनिटे ठेवावे. एका भांड्यात पातळ ताक करून घ्यावे. गरम पाण्यातून वडे दाबून काढावेत व ताकात 10 मिनिटे ठेवावे. असे केल्यास वडे खूपच मऊसूत होतात.

  4. 4

    ताकातले वडे पण हलक्या हाताने दाबून सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून थंडगार दही घालावे. चवी प्रमाणे मीठ, तिखट, जीरे पूड, हिरवी चटणी व खजूर चटणी घालावी. शेव व बुंदी सजावटीसाठी घालून सर्व्ह करावे. उन्हाळ्यासाठी परफेक्ट लंच मेनू आहे थंड गार दही भल्ले.

    दिल्ली के दही भल्ले (Delhi ke dahi bhalla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    दिल्ली के दही भल्ले (Delhi ke dahi bhalla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21
27 मार्च 2022 15:08 रोजी
I love cooking and trying new recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रेस्टॉरंट शैलीत तळलेले फुलकोबी बटाटे भाजी (Foolkobi Batata Bhaji Recipe In Marathi)
  2. मेंथी झुणका (Methi zunka recipe in marathi)
  3. बिट कोशिंबीर (Beet koshimbir recipe in marathi)
  4. शेवगा फ्राय (Shevga fry recipe in marathi)
  5. कढी वडा (Kadhi vada recipe in marathi)
  1. चना डाळ चटणी (Chana dal chutney recipe in marathi)
  2. तुरीच्या दाण्यांचे आळण (Toorichya danayche alan recipe in marathi)
  3. कोबीचं भानवल (वडी) (Kobich bhanval recipe in marathi)
  4. कुरकुरीत सुरमई पॅटीस (Surmai patties recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16100925
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close