कढी वडा (Kadhi vada recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#MLR
मार्च लंच रेसिपी चॅलेंज
#कढीवडा

कढी वडा (Kadhi vada recipe in marathi)

#MLR
मार्च लंच रेसिपी चॅलेंज
#कढीवडा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४०
  1. वड्या साठी साहित्य
  2. 4उकडलेले बटाटे
  3. 2कांदे
  4. 4 ते पाच हिरव्या मिरच्या
  5. 1/2 इंचआद्रक
  6. 5 ते सात लसून पाकळ्या
  7. चवीपुरतं मीठ
  8. वडे तळण्यासाठी तेल
  9. वड्या साठी पीठ साहित्य
  10. ओवा
  11. 2 वाट्याचणा डाळ पिठ
  12. 1/2 वाटीतांदळाचे पीठ
  13. चवीपुरत मीठ
  14. आवश्यकतेनुसार पाणी
  15. कढी साहित्य
  16. 2 वाट्याआंबट दही
  17. 2 चमचेचणा डाळीचे पीठ
  18. चवीपुरते मीठ
  19. 1/2 चमचाहळद
  20. 1 चमचासाखर
  21. अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट
  22. 1बारीक चिरलेला कांदा
  23. 2 चमचेतेल
  24. जीरे
  25. मोहरी
  26. बारीक चिरलेली कोथिंबीर
  27. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

४०
  1. 1

    सर्वात आधी कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या करून बटाटे उकडून घेतले

  2. 2

    नंतर कांदा बारीक चिरून घेतला लसूण अद्रक आणि मिरचीची पेस्ट करून घेतली कोथिंबीर बारीक चिरून घेतली

  3. 3

    बटाटे थंड करून साल काढून स्मॅश करून घेतल

  4. 4

    पॅन मध्ये तेल गरम केले तेलात जिर घातले जिर तडतडले की बारिक चिरलेला कांदा घातला थोडा कांदा परतला नंतर अद्रक लसूण मिरची पेस्ट दळद घातली आणि परतून घेतले हे परतलेले मिश्रण स्मॅश केलेल्या बटाट्या मध्ये घातले मीठ घातले आणि मिकस करून घेतले

  5. 5

    तयार बटाटा सारणचे छोटे गोल बॉल करून घेतल
    (बटाटा वड्या सारखे)

  6. 6

    चणाडाळ पिठ तांदूळ पिठ मीठ ओवा हळद घालून सरसरीत पिठ भिजून घेतले

  7. 7

    नंतर आलू चे केलेले बोल या पिठात बुडवून कडकडीत गरम गरम तेलामध्ये मेडीयम गॅस वरती ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेतले

  8. 8

    कढी साठी-
    दह्या मध्ये पाणी व चणा डाळीचे पीठ घालून मिक्स करून घेतले साखर मीठ घातले

  9. 9

    एका पॅन मध्ये दोन चमचे तेल घालून जीरे मोहरी चा तडका करून घेतला चिमूटभर हिंग घातला कांदा कांदा घालून कांदा घालून ब्राऊन रंग येईपर्यंत परतून परतून घेतलानंतर त्यामध्ये अद्रक अद्रक लसूण हिरव्या मिरचीचे पेस्ट हळद घातली कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले

  10. 10

    नंतर तयार केलेले दह्याचे मिश्रण
    या तडक्यात घातले आणि एक ते दोन ऊकळी येऊ दिल्या
    कोंथिबीर घातली आणि गॅस बंद केला

  11. 11

    सर्व्ह करते वेळी बटाटा वडे एका प्लेट मध्ये घेतले आणि वरतून गरम गरम कढी घातली आणि सर्व्ह कले

  12. 12

    चवदार कढी वडा खायला तयार

  13. 13
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes