चिकन तंदूर फ्राय (Chicken Tandoori Fry Recipe In Marathi)

Poonam Pandav @poonam_1984
चिकन तंदूर फ्राय (Chicken Tandoori Fry Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुऊन त्याचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यावे. नंतर त्यामध्ये सर्व मसाले, दही, आलं, लसूण पेस्ट,मैदा,लिंबाचा रस, व मीठ घालून चिकन अर्धा तास मॅरीनेट करत ठेवावे.
- 2
चिकन मॅरीनेट झाले की मॅरीनेट केलेले चिकन कुकरच्या एका भांड्यामध्ये घ्यावे. आणि कुकर चे झाकण लावून कुकरला एक शिट्टी काढून चिकन थोडंसं शिजवून घ्यावे. अशाप्रकारे कुकरला चिकन शिजवून नंतर ते फ्राय केल्याने चिकन छान सॉफ्ट आणि पटकन शिजते.
- 3
कुकरला एक शिट्टी काढून कुकर थंड झाला ची कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे. आणि मध्यम आचेवर चिकन तेलामध्ये छान फ्राय करून घ्यावे.
- 4
गरमागरम तंदुरी चिकन फ्राय चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.
Similar Recipes
More Recipes
- झटपट चकलीची करी / भाजी (Chaklichi Curry Recipe In Marathi)
- करंजी (Karanji Recipe In Marathi)
- इन्सटेन्ट वेजिटेबल सॉसी पास्ता (Instant Vegetable Saucy Pasta Recipe In Marathi)
- अंडाकरी रेस्टॉरंट स्टाईल (Anda Curry Restaurant Style Recipe In Marathi)
- हलव्याचे आंबट (हलवा मासा करी)(Halwa Fish Curry Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16600820









टिप्पण्या