कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#NVR

#NVR

पुढे वाचा

कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#NVR

#NVR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 4कारली
  2. 1कांदा
  3. 1 छोटाटोमॅटो
  4. 4 टेबलस्पूनगुळ
  5. 2 टेबलस्पूनशेंगदाणे कूट
  6. 4 टेबलस्पूनओल्या नारळाचे खोबरे
  7. 1 टीस्पूनमोहरी
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. 1/4 टीस्पूनहिंग
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 2 टीस्पूनभरून लाल तिखट
  12. 1 टीस्पूनमीठ चवीप्रमाणे
  13. 1/4 वाटीकोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम कारली स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यानंतर साल काडीने थोडेसे पातळ वरचे टोकदार साल काढून टाकावी. आता कारल्याचे पातळ काप करावे आणि त्या मधल्या बिया काढून टाकाव्या म्हणजे कारलं कडू होत नाही. त्यानंतर चिरलेले कारल्याला एक टेबलस्पून मीठ चोळावे आणि अर्धा तास भांड्यामध्ये ठेवून द्यावे. आता कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. त्यानंतर मसाल्याची तयारी ठेवावी. अर्धा तासानंतर कारल्याचे काप पाण्याने धुऊन चांगले पिळून काढावे. यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो.

    कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका पॅनमध्ये तेल घालून गरम करावे. त्यानंतर मोहरी, जीरे आणि हिंग घालून फोडणी द्यावी. त्यानंतर कांदा घालावा आणि थोडासा परतावा.

    कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता टोमॅटो घालावा आणि लगेचच कारल्याचे काप घालावे आणि चांगले मिक्स करून परतून घ्यावे मंद गॅस वर. आता 5 मिनिटे झाकण ठेवून थोडे शिजू द्यावे. मधून मधून परतत राहावे. कारले थोडे शिजत आले की त्यामध्ये हळद आणि मीठ घालावे आणि चांगले मिक्स करून परतत राहावे.

    कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता दाण्याचा कूट खोबरं आणि गुळाची तयारी ठेवून कारल्यामध्ये घालावे आणि चांगले परतवून घ्यावे. परत एकदा 2-3 मिनिटे झाकण ठेवावे आणि शिजू द्यावे. त्यानंतर कोथिंबीर घालावी आणि चांगले परतून घ्यावे.

    कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता आपली कारल्याची भाजी तयार. सर करताना त्यामध्ये वरून ओल्याचे खोबरे आणि कोथिंबीर घालावी.

    कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
28 नोव्हेंबर 2022 16:17 रोजी
Thane

Top Search in

  1. 1st for कारले

टिप्पण्या

BR Saint
BR Saint @Sunnyket
21 फेब्रुवारी 2024 16:30
Madam.
Tumhi सगळ सांगितलं पण चटणी कधी टाकायची सांगितलं नाही.
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रवा ढोकळा (Rava Dhokla Recipe In Marathi)
  2. राईस ऑम्लेट (Rice Omelette Recipe In Marathi)
  3. कोबीची भाजी (Kobichi Bhaji Recipe In Marathi)
  4. मेथी बटाटा भाजी (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)
  5. पुडाची चटणी (Pudachi Chutney Recipe In Marathi)
  1. बाजरीचे घावन (Bajriche Ghavan Recipe In Marathi)
  2. हिरव्या मिरचिचे डाळ वांगी(खांनदेशी)(Dal Vangi Recipe In Marathi)
  3. पुडाची चटणी (Pudachi Chutney Recipe In Marathi)
  4. फणसाचे कबाब (Fansache Kabab Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16657249
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close