बाजरीचे घावन (Bajriche Ghavan Recipe In Marathi)

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji

#NVR बाजरी शरीराला उर्जा देणारे धान्य आहे. हिवाळ्यात याचा आहारात समावेश करावा.

बाजरीचे घावन (Bajriche Ghavan Recipe In Marathi)

#NVR बाजरी शरीराला उर्जा देणारे धान्य आहे. हिवाळ्यात याचा आहारात समावेश करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
2 लोक
  1. 2वाटया बाजरीचे पीठ
  2. 1 वाटीदही
  3. चवीनुसारमीठ व तेल

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    बाजरीच्या पीठात दही व मीठ
    घालून डोश्याच्या पिठासारखे‌ बॅटर
    तयार‌ करावे.

  2. 2

    गॅसवर तवा गरम करून त्यावर तेल टाकून तयार पीठ घालून वाटीने पसरून घ्यावे.वरती झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.

  3. 3

    मस्त गरमागरम बाजरीचे घावन
    बटाट्याच्या भाजी बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आशा मानोजी
रोजी

Similar Recipes