वांग्याचे आणि बटाट्याचे काप (Vangyache Batatatyache Kaap Recipe In Marathi)

Yadnya Desai @Kitchen_Yadnya
चंपाषष्टीनिमित्ते खंडोबाला नैवेद्य
येळकोट येळकोट जय मल्हार
वांग्याचे आणि बटाट्याचे काप (Vangyache Batatatyache Kaap Recipe In Marathi)
चंपाषष्टीनिमित्ते खंडोबाला नैवेद्य
येळकोट येळकोट जय मल्हार
कुकिंग सूचना
- 1
खाली दाखवल्याप्रमाणे वांगे व बटाट्याची पातळ काप करून घ्यावे. त्यांना वरील दिलेले मसाले लावावे चांगले चोळून घ्यावे
- 2
दुसऱ्या डिशमध्ये बेसन रवा व तांदळाचे पीठ चवीनुसार मीठ घालून तयार करावे
- 3
वरील पिठामध्ये बटाट्याचे व वांग्याचे काप घोळावे
- 4
एका पॅनमध्ये तेल गरम करावे व वरील सर्व काप दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत खरपूस तळावे
Similar Recipes
More Recipes
- मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
- झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)
- सुरमई फ्राय (Surmai Fry Recipe In Marathi)
- मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
- बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16660435









टिप्पण्या