कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#PR हिवळ्याला सुरवात झाली की बाजारात ओला चणा यायला सुरवात होते. आणि त्यापासून चमचमीत पदार्थ बनवले जातात. आमच्या कडे ही उसळ हिवाळ्यात बनवतातच.चणे सोलायला जरा वेळ लागतो पण चमचमीत खायचे असेल तर वेळ काढावाच लागतो.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20मिनिटे
2व्यक्तींसाठी
  1. 250 ग्रॅमओले चणे
  2. 1मोठा कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 4 टेबलस्पूनओले खोबरे
  5. 4 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 5-6लसूण पाकळ्या
  7. 2 इंचआले
  8. 3-4हिरव्या मिरच्या
  9. 1/4 टेबलस्पूनहळद
  10. 1 टेबलस्पूनजिरें
  11. 1/2 टेबलस्पूनमीठ
  12. 2 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20मिनिटे
  1. 1

    चणे सोलून घ्यावेत. कांदा टोमॅटो बारीक चिरुन घ्यावे.

    ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    खोबरे,मिरची, कोथिंबीर, आले, लसूण, जिरें मिक्सर मधून वाटून घ्यावे.

    ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गॅसवर मध्यम आचेवर एक पॅन ठेवून त्यात तेल घालून ते तापले की त्यात जिरें घालून कांदा परतुन घ्यावा त्यात टोमॅटो घालावे. तेल सुटे पर्यंत परतुन घ्यावे त्यात चणे घालून हलवून घ्यावे

    ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    परतल्यावर त्यात वाटून घेतलेले खोबऱ्याचे मिश्रण घालून ढवळून घ्यावे.आवश्यक तेव्हढे पाणी घालून चणे शिजल्यावर गॅस बंद करावा.

    ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    ओल्या चण्याची उसळ तयार.पोळी, भाता बरोबर सर्व्ह करावी.

    ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
22 डिसेंबर 2022 09:17 रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रगडा पॅटीस (Ragada Patties Recipe In Marathi)
  2. कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
  3. झटपट तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
  4. मालवणी मसाला घालून पावभाजी नेहमी पेक्षा वेगळी चव (Malvani Masala Pav Bhaji Recipe In Marathi)
  5. कोथिंबीर मसाला पुरी (Kothimbir Masala Puri Recipe In Marathi)
  1. कोथिंबीर मसाला पुरी (Kothimbir Masala Puri Recipe In Marathi)
  2. चाॅकलेट ब्राउनी (Chocolate Brownie Recipe In Marathi)
  3. टोमॅटो राईस (Tomato Rice Recipe In Marathi)
  4. वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16705736
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close