कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#BWR
बाय बाय विंटर रेसिपीस

#BWR
बाय बाय विंटर रेसिपीस

पुढे वाचा

कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#BWR
बाय बाय विंटर रेसिपीस

#BWR
बाय बाय विंटर रेसिपीस

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिटे
  1. 1कोथिंबीर जुडी
  2. 2 वाट्याबेसन
  3. 1/4 वाटीतांदूळ पीठ
  4. 7-8हिरव्या मिरच्या (आवडीनुसार तिखटचे प्रमाण)
  5. 10-12लसूण पाकळ्या
  6. 1/2 इंचआले
  7. गरम मसाला पावडर (1 tbs धने,1 टीस्पून जीरे, 5-6 काळीमिरी, 3-4 लवंगा, ½ इंच दालचिनी चा तुकडा एकत्रित पावडर)
  8. आवश्यकतेनुसार तेल, मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    कोथिंबीरीची जुडी नीट करून स्वच्छ धुऊन निथळून घ्यावी व नंतर बारीक चिरावी. आले, लसूण, मिरची पेस्ट करावी. गरम मसाला पावडर करावी.

    कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मोठया बाउल मध्ये चिरलेली कोथिंबीर घ्यावी. त्यात मिरची,आले लसूण पेस्ट, गरम मसाला पावडर, हळद, चवीनुसार मीठ घालून सर्व मिक्स करावे.

    कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर या मिश्रणात तांदूळ पीठ व बसेल एवढे बेसन घालून घट्ट गोळा बनवावा.तयार गोळयाचे मध्यम आकाराचे लांबट गोळे बनवावेत. त्यानंतर उकडीच्या भांड्यात किंवा पॅनमध्ये पाणी घालून चाळणीवर हे गोळे उकडून घयावेत.

    कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गोळे थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापाव्यात. कट केलेल्या वड्या पॅनमध्ये श्यालो फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्याव्यात.

    कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार गरमागरम वडी सॉस बरोबर किंवा नुसतीच सर्व्ह करा.

    कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
06 मार्च 2023 12:26 रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

Top Search in

  1. 1st for कोथिंबिर
  2. 4th for काळी मिरी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मटार- वांग -बटाटा भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
  2. मालपुआ (Malpua Recipe In Marathi)
  3. उडीद डाळ चे वडे टॉमेटो चटणी (Urad Dal Vade Tomato Chutney Recipe In Marathi)
  4. पुरणपोळी आणि आटीव दूध (Puran Poli Recipe In Marathi)
  5. चवळीची गरम मसाल्याची आमटी (Chavlichi Garam Masala Amti Recipe In Marathi)
  1. पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi)
  2. मटार- वांग -बटाटा भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
  3. फरसबीच्या दाण्याची उसळ(Farasbi Danyachi Usal Recipe In Marathi)
  4. मुग वडे (Moong Vade Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16706262
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close