कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मक्याचं कालवण (Makyach Kalwan Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मक्याचं कालवण (Makyach Kalwan Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मक्याचं कालवण (Makyach Kalwan Recipe In Marathi)

Rutuja Patil |Ek_KolhaPuri
Rutuja Patil |Ek_KolhaPuri @ek_kolhapuri

#jlr

#jlr

पुढे वाचा

मक्याचं कालवण (Makyach Kalwan Recipe In Marathi)

Rutuja Patil |Ek_KolhaPuri
Rutuja Patil |Ek_KolhaPuri @ek_kolhapuri

#jlr

#jlr

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. 3मक्याची कणसे (4 तुकडे करुन घ्या)
  2. 1कांदा चिरलेला आणि तळलेला
  3. 1 कपसुखं खोबरं (भाजलेले)
  4. 1कांदा (बारीक चिरलेला)
  5. 1 चमचाआले, लसूण आणि कोथिंबीर पेस्ट
  6. 2 चमचेकोल्हापूरी लाल तिखट
  7. 1 टीस्पूनहळद पावडर
  8. 1 चमचागरम मसाला पावडर
  9. चवीनुसारमीठ
  10. 4 चमचेतेल
  11. बारीक चिरलेली कोथिंबीर
  12. पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    तळलेला कांदा आणि भाजलेले खोबरे बारीक वाटून घ्या.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा घाला.

  3. 3

    कांदा एक मिनिट परतून घ्या.

  4. 4

    आले, लसूण आणि कोथिंबीर पेस्ट घाला.

  5. 5

    मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घालून एक मिनिट परतावे.

  6. 6

    त्यामध्ये मक्याची कणसाचे तुकडे घालून 3-4 मिनिटे परतावे.

  7. 7

    वरून पाणी, मीठ घालून झाकण ठेवून मका शिजेपर्यंत शिजवा.

  8. 8

    सर्व्ह करण्यापूर्वी फक्त कोथिंबीर घाला.मक्याच कालवण खाण्यासाठी तयार आहे. हे कालवण भाकरीबरोबर अप्रतिम लागते.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rutuja Patil |Ek_KolhaPuri
Rutuja Patil |Ek_KolhaPuri @ek_kolhapuri
02 जानेवारी 2023 18:00 रोजी
cooking is love,made visible🧑‍🍳❤️ Instagram - https://instagram.com/ek_kolhapuri?igshid=YmMyMTA2M2Y=
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
06 जानेवारी 2023 13:14
Wow, tempting
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. टोमॅटो ॲामलेट (Tomato Omelette Recipe In Marathi)
  2. सोयाबीन मंचुरियन (Soyabean Manchurian Recipe In Marathi)
  3. झटपट होणारी वाटाणा बटाट्याची भाजी याला निमोना असेही म्हणलं जातं (Nimona Recipe In Marathi)
  4. हरबऱ्याची डाळ घालून केलेली कांद्याची पात (Harbharachi Dal Kandyachi Paat Recipe In Marathi)
  5. चमचमीत पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)
  1. छोले भटुरे (Chole Bhature Recipe In Marathi)
  2. सुरणाचे काप (Surnache Kaap Recipe In Marathi)
  3. मटार हलवा (Matar Halwa Recipe In Marathi)
  4. टोमॅटो ॲामलेट (Tomato Omelette Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16727264
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close