कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#JLR
लंच मध्ये पुरी, रोटी, चपातीला वेगळा व आवडण्यासारखा पर्याय म्हणजे "कुलचा".. 😊 व्हेज कुलचा, आलू कुलचा, बटर कुलचा इ, पकरांपैकी आपण "आलू कुलचा" ही रेसिपी बघूया!

#JLR
लंच मध्ये पुरी, रोटी, चपातीला वेगळा व आवडण्यासारखा पर्याय म्हणजे "कुलचा".. 😊 व्हेज कुलचा, आलू कुलचा, बटर कुलचा इ, पकरांपैकी आपण "आलू कुलचा" ही रेसिपी बघूया!

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

35 मिनिटे
5-6 लोकांकरिता
  1. 1/2किलो मैदा
  2. 1टीस्पून बेकिंग पावडर
  3. 1/2टीस्पून खायचा सोडा
  4. 1/2टीस्पून साखर
  5. 1/2वाटी दही
  6. 1कप दूध
  7. 4-5उकडलेले बटाटे
  8. 1 tbsलाल तिखट
  9. 1टीस्पून आले लसूण पेस्ट
  10. 1टीस्पून गरम मसाला
  11. 2मुठी चिरलेली कोथिंबीर
  12. 2 tbsकलौजी
  13. आवशकतेनुसार बटर व मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

35 मिनिटे
  1. 1

    मोठया बाउलमध्ये दही, साखर मिक्स करून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, खायचा सोडा व आवश्यकतेनुसार मीठ मिक्स करून मैदयाचा गोळा मळून घ्यावा. अंदाजे 5 ते 6 तास मळून ठेवावे म्हणजे पीठ छान फुगते.

    आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    उकडलेले बटाटे कुस्करून त्यात तिखट, गरम मसाला, मीठ मिक्सकरून स्टफिंग तयार करावे. त्यानंतर तयार गोळ्याचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावेत. प्रत्येक गोळयात स्टफिंग भरून गोळे तयार करावेत.

    आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    स्टफ केलेला एक गोळा थापावा किंवा लाटावा. गरम तव्यावर कुलचा टाकून वरून कलौजी व कोथिंबीर लावावी. कुलचा खालून शेकून झाल्यावर उलटावा व दोन्ही बाजूने छान शेकून झाला की बटर लावावे.

    आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    बटरी गरमागरम कुलचा छोले, पनीर मटार किंवा इतर ग्रेव्ही सब्जी बरोबर सर्व्ह करावे.

    आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
05 जानेवारी 2023 05:06 रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मटार पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)
  2. मिक्स पिठाचे धिरडे(Mix Pithache Dhirde Recipe In Marathi)
  3. मेथीची मुगडाळ घालून केलेली भाजी (Methi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
  4. मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
  5. लसूण पातीची चटणी(Lasun Patichi Chutney Recipe In Marathi)
  1. मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
  2. लसूण पातीची चटणी(Lasun Patichi Chutney Recipe In Marathi)
  3. मिक्स पिठाचे धिरडे(Mix Pithache Dhirde Recipe In Marathi)
  4. पौष्टिक - पंचडाळ / मिश्र डाळ कोथिंबीर डोसा (Mix Dal Kothimbir Dosa Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16727872
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close