मिक्स पिठाचे धिरडे(Mix Pithache Dhirde Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी दिल्याप्रमाणे एक एक करून सगळे पीठ पातेल्यात टाकून घेऊ
- 2
आता दिल्याप्रमाणे मसाले मी टाकून पाणी टाकून बॅटर तयार करू
- 3
आता दही टाकून अजून मसाले थोडे टाकून डोस्यासारखे बेटर तयार करू
आता त्यात लसूण पातीचा ठेचा टाकून मिक्स करून घेऊ - 4
- 5
तव्यावर तेल टाकून धिरडे पसरून घेऊन दोन्ही साईडने भाजून तयार करून घेऊ
- 6
तयार केलेले लसूणाच्या पातीच्या चटणी बरोबर सर्व्ह करू.
- 7
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
मिक्स पिठाचे थालीपीठ (Mix Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
#BPRथालीपीठ हा सर्वात पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार आहे ना त्यातून थालीपीठ घेतली तर जेवणाची जास्त गरज पडत नाही त्यात मी तयार केलेले थालिपीठे म्हणून मिक्स पिठाचे आहे बरेच जण भाजणी तयार करून भाजणीचे पीठ करतात ते त्याचे थालिपिठ बनवतात पण मी माझ्याकडे असलेल्या बरेच पीठ एकत्र करून अशा प्रकारची थालीपीठ बनवते.रेसिपी तून नक्कीच बघू या कशाप्रकारे थालीपीठ तयार केले आहे. Chetana Bhojak -
मिक्स पिठाचे धपाटे (mix pithache dhapate recipe in marathi)
#ks5#dhpate#धपाटेमहाराष्ट्र राज्य सहित आणि संस्कृती मंडळाने ‘महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृती कोश’ बनवून एक मोलाची भर घातली आहे पण तरीही समाजातील अजून बरेच घटक आहेत ज्यांच्या स्वयंपाक घरात डोकावून, त्यांच्या पारंपरिक पदार्थांची नोंद करून घ्यायला हवी.महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात जसं वैविध्य आहे तसंच ते इथल्या खाद्यसंस्कृतीतही दिसून येतं. ‘जिथे जे पिकतं तिथे तेच शिजतं’ असं म्हणलं जातं ते अगदी खरंय. महाराष्ट्रात कुठेही जा काही निवडकच पदार्थ ताटात दिसतात. उत्तरेकडे गेलात तर गव्हापासून बनवलेल्या रोटी आणि भाजीचे प्रकार अधिक असतात. तिथे भाताचं प्रमाण कमी. तर दक्षिणेकडच्या राज्यात गेलात तर याउलट चित्र दिसतं. भाताचेच प्रकार जास्त किंवा तांदुळापासून बनवलेले पदार्थ जास्त असते एक संपूर्ण आहार इथल्या घराघरातल्या ताटात दिसतो. मराठवाड्यात बघितले तर भाकरी, थालीपीठ, धिरडे, धपाटे, दशम्या किंवा पोळी, वरण-भात, एक-दोन प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, कोशिंबीर, दही किंवा ताक, लोणचं, पापड हे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात असतात. या पदार्थांमध्ये आलटून-पालटून बदल होत असतो पण महाराष्ट्रीयन लोकांचं जेवण या पदार्थांशिवाय होत नाही. महाराष्ट्राचं हवामान बघता इथे जवळ जवळ सर्व प्रकारचं धान्य पिकतं. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, हिरव्यागार भाज्या, फळं हे सारं महाराष्ट्राच्या भूमीत उगवतं आणि याच साऱ्या गोष्टींचा इथल्या जेवणात समावेश असतो. मराठवाडा भागात धपाटे हा प्रकार तयार केला जातोत्यात वेग वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकून तयार केला जातो.मी साधे धपाटे तयार केले आहे. Chetana Bhojak -
मिक्स डाळ चीला (Mix Dal Chilla Recipe In Marathi)
#RDRप्रोटीनने भरपूर पौष्टिक असा हा पदार्थ नासत्यात किंवा रात्रीच्या जेवणातून आपण घेऊ शकतो खूपच पौष्टिक आणि चवीलाही खूप छान लागतात मिक्स डाळीचे चिले तयार केले आहे मुलांना आणि मोठ्यांनाही चीज आवडते म्हणून गार्निशिंग चीज ऍड केले आहे नक्कीच तयार करा अशा प्रकारचा चिला. Chetana Bhojak -
ज्वारी पिठाचे पौष्टिक जाळीदार धिरडे (jowari pithache dhirde recipe in marathi)
#bfr#ज्वारी Sampada Shrungarpure -
पौक कटलेट(Ponk Cutlet Recipe In Marathi)
#BWR#HURDA #PONKH#PONKHCUTLET#millets#milletsrecipe#milletsmission२०२२-२३ हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स अर्थात भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आहे.नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातही मिलेट्स शेतीला मदत-प्रोत्साहन देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे. त्यानिमित्त मिलेट्सची चविष्ट चर्चा सध्या सगळीकडे चालली आहेयामुळे आज या तृणधान्य लागवडीवर जगातील अनेक विकसित राष्ट्रे लक्ष देत आहेत. काही वर्षे आधी तृणधान्ये म्हणजे गरीब, विकसनशील देशातील पीक समजले जायचे, आता मात्र चित्र बदलते आहे.आज जगात सुपर फूड म्हणून आपली ज्वारी गणली जाते.ग्लुटेन इन्टॉलरंस म्हणजे गहू न पचणे या विकाराने गंभीर रूप घेतले आहे, अशांसाठी ज्वारी रामबाण ठरतेय.२. फक्त ज्वारी नव्हे, तर बरेच धान्य आपल्या पूर्वीपासूनच आपल्याकडे आहारात घेत आहे .तृणधान्य फक्त भाकरीसाठीच वापरता येतात, हा समज असेल, तर तो चुकीचा आहे. उपमा, खीर, आंबील, डोसे, इडली, पुलाव, खिचडी असे अनेक पदार्थ करू शकतो. त्यामुळेच मिलेट्सचा वापर आपल्या आहारातही असावा. लोकल-ग्लोबलचं हे नवीन चित्र आहे. आपल्या स्थानिक मिलेट्सच्या पारंपरिक पाककृतींचा आहारात समावेश करणं योग्यच.अगदी कोवळी ज्वारीचा कणीस आपण हुरडा म्हणून एन्जॉय करतो हिवाळ्याचा हा एक पदार्थ भरपूर प्रमाणात मिळतो आणि त्यापासून बरेच पदार्थ तयार करून आहारातून घेऊ शकतो. मी पण हुरड्याचा उपयोग करून कटलेट तयार केले आहे खूपच चविष्ट असे कटलेट तयार झाले आहे. Chetana Bhojak -
तांदळाचे धिरडे (dhirde recipe in marathi)
#कूक स्नॅप रेसिपी साठी मिसेस कीर्ती किल्लेदार यांची तांदळाचे धिरडे ही रेसिपी मला खूप आवडली. आणि ही रेसिपी खूप कमी वेळात तयार झाली. खूप खूप धन्यवाद कीर्ती शिलेदार मॅडम.🙏🙏🙏 सायली सावंत -
ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)
#GA4 #week16#JOWAR हा किवर्ड ओळखला आणि बनवला कुरकुरीत असे ज्वारीचे धिरडे. ज्वारीच्या पिठात बाजरीचे पीठ, तांदळाचे पीठ मिक्स करून पौष्टिक ज्वारीचे धिरडे बनवले आहे. rucha dachewar -
मेथीची पातळ भाजी (Methichi Patal Bhaji Recipe In Marathi)
#BPRमेथीची पातळ भाजी भाकरी बरोबर खूप छान लागते अशा प्रकारची भाजी भाताबरोबर खूप छान लागते.ही भाजी मी माझ्या आजीकडून शिकली आहे माझी आजी खूपच अप्रतिम ही भाजी बनवायची आजही आजीची आठवण खुप येते तिच्या रेसिपी तून तिला नेहमीच मी आठवत असते आणि ही भाजी मी माझ्या वहिनी नाही शिकवली आहे ते आवर्जून आता ही भाजी बनवतात आमच्या घरात पूर्वीपासूनच अशा पातळ भाज्या भाजी आमची आजी बनवायची ज्यामुळे आम्हाला भाकरी मोडून खायची सवय होते.शिवाय अशा प्रकारचे चविष्ट भाजी मुळे पोटही खूप छान भरायचे आणि यानिमित्ताने हिरव्या भाज्या खाल्ल्या जायच्या. Chetana Bhojak -
मिक्स पिठाचे थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
मॅगझिन रेसीपीWeek 5#cpm5मिश्र पीठा चे थालीपीठ रूचकर रेसिपी Suchita Ingole Lavhale -
ज्वारीच्या पिठाचे खुसखुशीत धिरडे (jowarichya pithache dhirde recipe in marathi)
रोजच्या जेवणामध्ये वेगळा पदार्थ. पौष्टिक आणि एकत्र सर्व भाज्या घालून केलेला भरपूर गुणधर्म युक्त हा धिरड्याचा प्रकार परिपूर्ण जेवण म्हणूनच नक्की करुन पहा. आशा मानोजी -
मुळा पराठा (Mula Paratha Recipe In Marathi)
#PBR#मुळा#MULA#MULAPARATHA#मुळापराठामुली पराठा माझी आई खूप छान बनवते तिच्या हातचेच पराठे मला खूप आवडतात ही रेसिपी पण माझ्या आईकडूनच शिकून घेतलेली आहे आणि नेहमी आम्हाला हिवाळ्याच्या दिवसात मुळे थोडे खायला गोड लागतात या दिवसात नक्कीच पराठे करून आम्हाला रविवारच्या दिवशी खाऊ घालायची आजही मुळी पराठे करताना आईची खूप आठवण येते पण तिच्याच हातसे अजूनही पराठे हवे असे वाटते.माझ्या आईची मुली पराठा रेसिपी बघूया. Chetana Bhojak -
कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
#BPR#कांदाभजीबेसन चना डाळ रेसिपी साठी कांदा भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे कांदा भजी ही या सीजन मधली सगळ्यांच्या आवडीची अशी डिश आहे . सगळ्यांनाच कांदाभजी ही आवडतेच सगळे जण आवडीने पावसाळ्यात कांदा भजी चा आनंद घेतात कांदा भजी आणि चहाची जोडी ही ठरलेलीच असते कोणत्याही समारंभात जेवणाचे ताट भजी शिवाय पूर्ण होत नाही साईड डिश म्हणून भजी तयार केली जाते. जेवणाच्या ताटात साईडला स्नॅक्स म्हणून गरमागरम भजी सर्व्ह केली जाते.झटपट तयार होणारी कांदा भाजी ची रेसिपी बघूया Chetana Bhojak -
-
"बाजरीचे जाळीदार धिरडे" (Bajriche Dhirde Recipe In Marathi)
#DR2#डिनररेसिपी "बाजरीचे धिरडे" लता धानापुने -
स्ट्रीट स्टाईल मिक्स भजी प्लॅटर(Street Style Mix Bhajji Platter Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीटस्टाईलमिक्सभजीप्लॅटरभजी सगळ्यांचा आवडता असा पदार्थ पण बाहेरच्या टपऱ्यांवरची भजी हा प्रकार जास्त आवडतो एकदा का माहित झाले घरात कशा प्रकारची भजी कशी तयार करायची मग आपण घरातच ह्या भजी एन्जॉय करू शकतो.मीही बाहेर मिळतात त्याच प्रकारची भजी घरात तयार केली आहे.बटाट्याची भजी ,पालकाची भजी ,कांद्याची भजी मिरचीची भजी अशा चार प्रकारच्या भजी मी इथे तयार केल्या आहे.प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असली तरी हा भजीचा प्रकार खायला खूप छान लागतो बाहेर आपण खाऊन दोन किंवा चार भजी खाऊ शकतो पण घरात तयार केल्यामुळे भरपूर भजी आपण खाऊ शकतो.घरात सोडा न वापरल्याने भजी आपण खाऊ शकतो.भजीला जोडीला चहा हा लागतोच म्हणून भजी आणि चहाची जोडी हे अगदी पक्की आहे.अगदी कमी साहित्यात भरपूर भजी घरात तयार होते.सध्या पाऊस ही भरपूर पडत आहे त्यात सुट्टीचा दिवस या दिवशी काहीतरी चमचमीत खायला सगळ्यांना आवडतेघरात केल्यामुळे भरपूर भजी चा आनंद आपण घेऊ शकतो.तर बघुया वेगवेगळ्या प्रकारची भजी कशी तयार केली. Chetana Bhojak -
नाचणीचे धिरडे (nachniche dhirde recipe in marathi)
#GA4 #week 20RAGI हा किवर्ड घेऊन ragi म्हणेज नाचणी त्याचे धिरडे बनवले आहेत.रागी आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. कोलेस्टोरॉल व वजन कन्ट्रोल मध्ये ठेवते. पचन संस्था सुधारते. लहान बाळांना, आजारी व्यक्त्तींना तसेच वृद्धांना खूप उपयुक्त आहे. Shama Mangale -
गव्हाच्या पिठाचे धिरडे (ghavachya pithache dhirde recipe in marathi)
ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली आहे ही रेसिपी नाश्त्याला आमच्या घरात नियमित होते.Rutuja Tushar Ghodke
-
पौष्टिक - मिक्स पिठाचे मेथी थालीपीठ (Mix Pithache Methi Thalipeeth Recipe In Marathi)
#मिक्स पिठ#मेथी#थालीपीठ Sampada Shrungarpure -
मिक्स पिठाची थालिपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
श्रावण महिना चालू झाला कि घरात विविध प्रकारचे पदार्थ बनवायला सुरवात होते कधी चमचमीत कधी गोड कधी उपवासाचे कधी चटपटीत. मग कधी कंटाळा आला की मिक्स पिठाची थालिपीठ करावीत. आणि लोणी,दही,शेझवान चटणी किंवा लोणचं कशासोबतही खा पण गरमागरम. Supriya Devkar -
केळाचे तिखट धिरडे
बऱ्याचदा केळी घरात शिल्लक राहतात आणि अशावेळी ती पिकल्यानंतर त्याचं काय करावं असा प्रश्न पडतो गोड खाण्याचा कंटाळा ही आलेला असतो मग काय आपण त्याचे तिखट धिरडे तर बनवू शकतो चला तर मग आज आपण पिकलेल्या केळाची तिखट धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत Supriya Devkar -
मिक्स पिठाचे थालिपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
#भावाचा उपवास विशेषआज भावाच्या उपवासाचे निमित्ताने आमच्याकडे मिक्स पिठाचे थालिपीठ, उसळ बनवले जाते.हे थालिपीठ या उपवसादिवशी खाल्ले जाते तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
मिश्र पिठाचे मेथीचे थालीपीठ (mix pithache methiche thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी नेहमी बाजारात मिळते हिवाळ्यात हिरवीगार ताजी मेथीची भाजी मिळते. मेथीच्या भाजीची चव काही वेगळी असते. rucha dachewar -
नाचणी पिठाचे धिरडे (nachani ithache dhirde recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#चंद्रकोरथीम Sonali Shah -
लसूणी धिरडे (LASUNI DHIRDE RECIPE IN MARATHI)
#GA4 #Week24 #लसुण हा कीवर्ड घेऊन मी धिरडे केले आहे. Dipali Pangre -
खान्देशी धिरडे (khandesi dhirde recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल#खान्देशी धिरडे Rupali Atre - deshpande -
धिरडे (बेसन व गव्हाच्या पिठाचे) (Dhirde Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKमाझी आवडती रेसिपीबेसनाचे धिरडे मला खूप आवडते.सुषमा शर्मा तिची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.खूपच छान झालेली धिरडी.नाष्ट्यासाठी खूप छान पदार्थ आहे हा. Sujata Gengaje -
मकर संक्रांति मिक्स डाळ भाज्या खिचडी (mix dal bhajiya khichdi recipe in marathi)
#मकर#खिचडी#मकरसंक्रांतिस्पेशलखिचड़ीसंक्रांतित पूर्ण भारतभर प्रत्येक राज्यात बनवला जाणारा मुख्य पदार्थ खिचडी, सगळीकडे भरपूर धनधान्य शेतातून येतात ताजे दाणे या खिचडीत वापरतात, दाने ,भाज्या कडधान्ये टाकून खिचडी बनवली जाते, या दिवशी खिचडीत जेवणात बनवली जाते. ' वन पॉट मील 'असेही म्हणतात . नाही खाणाऱ्यांना खिचडी नाही खाणार असे काहीच ऑप्शन नाही यादिवशी शास्त्र आहे खिचडी खावी लागते असे सांगून खिचडी खाऊ घालता येते, पण एक मात्र खरं आहे या खिचडीचा आपण नेहमी बनवतो त्यापेक्षा खूप वेगळी लागते त्याचे कारण त्याच्यात आपण सगळे ताजे धान्य,भाज्या वापरतो . खिचडी नुसती खाल्ली नाही जात तर हे दान म्हणूनही दिले जाते ब्राह्मणांना खिचडी पैसे तिळगुळ असे बरेच संक्रांतित दान करण्याची पद्धत बऱ्याच पूर्वीपासून आहे .खिचडी बनवण्याचे बरेच प्रकार आहे गोड पद्धतीतही खिचडी बनवली जाते पोंगल, खीरान, असे बरेच नाव आहे गोड प्रकारच्या खिचडीचा .2017 मध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खिचडीला राष्ट्रीय खाद्यपदार्थ ची घोषना केली. Chetana Bhojak -
ढेमसे भाजी (Dhemse Bhaji Recipe In Marathi)
#BKRउन्हाळ्यात खासकरून मिळणारे ढेमसे नक्कीच तयार करून आहारातून घेतले पाहिजे हे थंड विकाराचे असल्यामुळे शरीरासाठी चांगले असतातया हंगामात ही भाजी तयार करायलाच पाहिजेबघूया ढेमसे भाजी ची रेसिपी Chetana Bhojak -
दुधी कोफ्ता करी(Dudhi Kofta Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#इंडियनकरी#indiancurry#chefsmithsagarप्रत्येक भारतीयाच्या घरातून तयार होणारी प्रमुख अशी करी म्हणजे दुधी कोफ्ता करी हे तुम्हाला बाहेर क्वचितच मिळेल.दुधी कोफ्ता करी जवळपास घरातच तयार होणारी डिश आहे खूप कमी रेस्टॉरंट मेनू मध्ये आपल्यालाही डिश बघायला मिळेल त्यामुळे घरात खूप चांगल्या पद्धतीने हे डिश तयार करता येते त्यानिमित्ताने दुधी पण आहारातून घेता येते माझ्याकडे दुधी खाण्यासाठी कोफ्ता केला तरच दूधी आहारातून घेतली जाते. दुधीचा रायता कोफ्ता करी, थेपले अशाप्रकारे आहारातून दुधी घेतली जाते.इथे मी दुधीचे कप्ता करताना उकडलेला बटाटा वापरल्यामुळे कोफ्ते खूप छान तयार होतात. Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16731698
टिप्पण्या (6)