कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कुळीथ पिठलं आणि भात (Kulith Pithale Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कुळीथ पिठलं आणि भात (Kulith Pithale Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कुळीथ पिठलं आणि भात (Kulith Pithale Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#JLR #लंच रेसिपी

#JLR #लंच रेसिपी

पुढे वाचा

कुळीथ पिठलं आणि भात (Kulith Pithale Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#JLR #लंच रेसिपी

#JLR #लंच रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
4व्यक्तींसाठी
  1. 1 कपतांदूळ
  2. 1/2 कपकुळीथचे पीठ
  3. 1कांदा
  4. 5-6लसूण पाकळ्या
  5. 4-5कोकम
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1/2 टेबलस्पूनहळद
  8. 1/2 टेबलस्पूनराई
  9. 1/2 टेबलस्पूनजिरें
  10. 1/4 टेबलस्पूनहिंग
  11. 1/2 टेबलस्पूनमीठ
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    तांदूळ निवडून स्वच्छ धुऊन तीन पट पाणी घालून भात मंद गॅसवर शिजवून घ्यावा.

    कुळीथ पिठलं आणि भात (Kulith Pithale Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा, लसूण सोलून बारीक चिरुन घ्यावे.

    कुळीथ पिठलं आणि भात (Kulith Pithale Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गॅसवर मध्यम आचेवर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात फोडणीचे साहित्य घालून फोडणी तडतडल्यावर त्यात कांदा परतुन घ्यावा.

    कुळीथ पिठलं आणि भात (Kulith Pithale Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कुळीथ पिठलं आणि भात (Kulith Pithale Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कुळीथ पिठलं आणि भात (Kulith Pithale Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कांदा परतल्यावर त्यात पाणी घालावे व सर्व मसाले, कोकम, मीठ घालून पाण्याला चांगली उकळी काढून घावी गॅस मंद करून कुळथाचे पीठ थोडे थोडे घालून ढवळून घ्यावे.

    कुळीथ पिठलं आणि भात (Kulith Pithale Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कुळीथ पिठलं आणि भात (Kulith Pithale Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कुळीथ पिठलं आणि भात (Kulith Pithale Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    चांगले उकळले की गॅस बंद करावा. कुळथाचे पिठले तयार गरम भात पापड लोणच्या बरोबर सर्व्ह करावे.

    कुळीथ पिठलं आणि भात (Kulith Pithale Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कुळीथ पिठलं आणि भात (Kulith Pithale Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कुळीथ पिठलं आणि भात (Kulith Pithale Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
06 जानेवारी 2023 17:20 रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
  2. फ्लॉवर ची सुकी भाजी (Flower Sukhi Bhaji Recipe In Marathi)
  3. हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe
  4. खव्याचे गुलाबजाम (Khavyache Gulab Jamun Recipe In Marathi)
  5. मिक्स कोशिंबीर (Mix Koshimbir Recipe In Marathi
  1. खव्याचे गुलाबजाम (Khavyache Gulab Jamun Recipe In Marathi)
  2. कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
  3. ढाबा स्टाईल झटपट सुक्का चिकन (Dhaba Style Sukka Chicken Recipe In Marathi)
  4. वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16734731
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close