रबडी पराठा (Rabdi Paratha Recipe In Marathi)

#PBR # पंजाबमध्ये पराठे अनेक प्रकारे बनवतात. त्यातलाच रबडी पराठा. हा करायला अतिशय सोपा असतो. मी असा पराठा दिल्लीला पराठवाली गली मध्ये खाल्ला होता. तेव्हा मी घरी येऊन ट्राय करून पाहिला. खूप छान होतो. पाहुया कसा बनवायचा ते.

कुकिंग सूचना
- 1
गॅसवर मध्यम आचेवर दूध तापवून त्यात साखर घालून आटवून रबडी तयार करून घ्यावी
- 2
गव्हाचे पीठ आणि मैद्या मध्ये मीठ आणि तूप चोळून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यावे. अर्धा तास भिजत ठेवावे.
- 3
लहान गोळे घेऊन त्याच्या पोळ्या लाटून घ्याव्या. एका पोळीवर तयार केलेली रबडी पसरवून त्यावर दुसरी पोळी ठेवून कडा सर्व बाजूनी दाबून घ्याव्या.
- 4
गॅसवर तवा गरम करून त्यावर तूप घालून पराठा दोन्ही बाजूनी तुपावर छान भाजून घ्यावा.
- 5
रबडी पराठा सर्व्ह करायला तयार
Similar Recipes
More Recipes
- स्मोकीं फ्लेवर - पनीर टिक्का स्टार्टर (Paneer Tikka Recipe in Marathi)
- मटर आलू पराठा (Matar Aloo Paratha Recipe In Marathi)
- स्ट्रॉबेरी चटणी (Strawberry Chutney Recipe Recipe In Marathi)
- भुना आलू (Bhuna Aloo Recipe In Marathi)
- मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi)

टिप्पण्या