कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi)

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
Mumbai

#PBR पंजाबी स्टाईल मेनू बनवण्याचा बेत म्हणून मग पराठयाचा थोडा वेगळा प्रकार...

#PBR पंजाबी स्टाईल मेनू बनवण्याचा बेत म्हणून मग पराठयाचा थोडा वेगळा प्रकार...

पुढे वाचा

मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi)

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
Mumbai

#PBR पंजाबी स्टाईल मेनू बनवण्याचा बेत म्हणून मग पराठयाचा थोडा वेगळा प्रकार...

#PBR पंजाबी स्टाईल मेनू बनवण्याचा बेत म्हणून मग पराठयाचा थोडा वेगळा प्रकार...

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

पाऊण तास
३-४ जणांसाठी
  1. २०० ग्रॅमपनीर
  2. 1 वाटीसोललेले मटार
  3. 1बारीक चिरलेला कांदा
  4. हळद
  5. लाल तिखट
  6. जीरे पूड
  7. गरम मसाला
  8. आले लसूण पेस्ट
  9. लसूण पाकळ्या
  10. कोथिंबीर
  11. कसुरी मेथी
  12. 1 वाटीगव्हाचे पीठ
  13. 1/4 वाटीमैदा
  14. तेल
  15. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

पाऊण तास
  1. 1

    प्रथम मटार दाणे धुवून मिक्सरच्या भांड्यात काढून, लसूण पाकळ्या, घालून मिक्सरला जाडसर वाटून घ्या. नंतर गॅस चालू करून एका पॅन मध्ये थोडे तेल गरम करून त्यात जीरे,आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा घालून तो परतवून त्यात जाडसर वाटून घेतलेले मटार दाण्याचे वाटप फोडणी ला घालून त्यात गरम मसाला, जीरे पूड, लाल तिखट, किसून घेतलेले पनीर घालून वरून कसुरी मेथी चवीनुसार मीठ घालून गॅस बंद करा.आता हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या.

    मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता दुसऱ्या बाजूला एका परातीत १ कप गव्हाचे पीठ आणि पाव कप मैदा घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालून आणि थोडे पाणी घालून ते मिश्रण चांगले मळून घ्या.

    मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर गॅस चालू करून तवा गरम करत ठेवा. व बाजूला पीठाचा एका गोळा करून तो लाटून त्यावर थोडे तेल लावून वरील मटार पनीर चे मिश्रण पसरवून थोडे वरून काळे तीळ पसरवून लाटलेल्या पारीचा एक पाव भाग अर्धा पयऀत कापून गोल गोल एकाच दिशेने दुमडून घ्या. व हाताने दाब देऊन त्याची पुन्हा अलगद हाताने पोळी लाटून घ्या. व वरून काळे तीळ घाला. आता तव्यावर हा पराठा थोडे तेल लावून खरपूस भाजून घ्या. त्याला मस्त चारही बाजूंनी पापुद्रे सुटतील.

    मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार गरमागरम मटार पनीर लच्छा पराठा... वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून बटर घालून सव्हऀ करा.

    मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
23 जानेवारी 2023 08:50 रोजी
Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मटार बटाटा चीज पराठा (Matar Batata Cheese Paratha Recipe In Marathi)
  2. पंजाबी वेजिटेबल- मॅगी-पास्ता (Punjabi Vegetable Maggi Pasta Recipe In Marathi)
  3. बटाटा मटार चिझ पराठे (Batata Matar Cheese Parathe Recipe In Marathi)
  4. "मटार, बटाटा पोहे" (Matar Batata Pohe Recipe In Marathi)
  5. गाजर का हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
  1. मटर के पराठे (Matar Parathe Recipe In Marathi)
  2. पंजाबी मशरूम पसंदा (Punjabi Mushroom Pasanda Recipe In Marathi)
  3. ब्रोकोली भाजी (Broccoli Bhaji Recipe In Marathi)
  4. गाजर का हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16765918
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close