खव्याचे गुलाबजाम(Khavyache Gulabjam Recipe In Marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
खव्याचे गुलाबजाम(Khavyache Gulabjam Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका परातीत खोवा,रवा, मैदा, पनीर विलायची पुड, चिमुटभर मीठ घालून मिक्स करून गोळा तयार करून घेतला.(मी फोटो काढला नाही)
- 2
नंतर एका भांड्यात साखर घेऊन १ ग्लास साखर सारखेच पाणी,विलायची पुड चिमुटभर मीठ घालून एक तारी पाक तयार करून घेतला.
- 3
नंतर खवा मिश्रणाचा गोळा करून त्यात चिरजी दाणा टाकून छोटे छोटे गोळे तयार करून घेतले.
- 4
नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात खवा गुलाबजाम मंद आचेवर खमंग तळून घेतले.
- 5
नंतर तळलेले गुलाबजाम पाकात टाकून घेतले.
- 6
नंतर खवा गुलाबजाम तयार झाल्यावर डिश सर्व्ह केली.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16773182











टिप्पण्या