बाजरीचे थालीपीठ (Bajriche Thalipeeth Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#GR2
#गावरान रेसिपीज

बाजरीचे थालीपीठ (Bajriche Thalipeeth Recipe In Marathi)

#GR2
#गावरान रेसिपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. 2 मेजरिंग बाजरीचे पीठ
  2. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  3. 2 टेबल स्पूनबेसन
  4. 2 टेबलस्पून ज्वारीचे पीठ
  5. 2 टेबल स्पूननाचण्याचे पीठ
  6. 3/4 कपबारीक चिरलेला पालक
  7. 1/4कोथिंबीर बारीक चिरलेली
  8. दीड टीस्पून तिखट
  9. 1 टेबल स्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  10. 1 टीस्पूनओवा
  11. 1 टेबल स्पूनतीळ
  12. मीठ चवीनुसार
  13. 1/2 टीस्पूनहळद
  14. 1/4 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम एका वाड्यात सर्व पीठ काढून घेतली. त्यात तिखट, मीठ, हळद, हिंग, ओवा, तीळ तसेच पालक, कोथिंबीर चिरून आलं लसूण मिरची पेस्ट करून मिक्स केली.

  2. 2

    सर्व मिक्स केल्यावर गरजेनुसार पाणी घालून गोळा मळून घेतला. आता तव्यावर थोडे तेल लावून त्यावर त्या गोळ्यातील थोडा गोळा घेऊन थालीपीठ थापून घेतले.

  3. 3

    थालीपीठ आता दोन्ही बाजूंनी चांगले शिकून घेतले व आपले खमंग असे टेस्टी बाजरीचे थालीपीठ तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes