#SWR
शेंगदाणे खरपूस भाजून वरची साल काढून घ्या.
बारिक गैसवर कढईमध्ये गूळ घालुन घ्या गुळ पातळ होईपर्यंत सतत हलवत रहा (गूळ करपनार नाही याची काळजी घ्या) गूळ पातळ झाला की शेंगदाणे घाला.
सर्व छान एकत्र हलवून घ्या आणी ताटात काढून गरमगरम असतानाच छोटे-छोटे लाडू वळुन घ्या.
शेंगदाणा लाडु तयार.
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या