कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या, व पाणी निथरत ठेवा, एका पॅन मधे तूप घाला गरम झाल की शहा जिर, लंवग, मिरी, हिरवी मिरची, तमाल पत्र, दालचिनीचा तुकडा, काजु चे तुकडे घालुन परतुन घ्या, त्यावर धुतलेले तांदूळ घाला, मटर घालुन छान मिक्स करा,
- 2
गाजराचे तुकडे करुन घाला, शेवटी मीठ व गरम पाणी टाकुन हलवुन घ्या,
- 3
छान वाफेवर शिजु द्या, गरम गरम मटर भात सऱ्ह्र करा, अतिशय टेस्टी लागतो, नक्की ट्राय करुन बघा
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16786262











टिप्पण्या