मद्रास समीयाल (Madras Samayal Recipe In Marathi)

#MRमटार रेसिपीज मध्ये आज आपण बनवूयात मद्रास समीयाल. या सिझन मधे मटार उपलब्ध असतात त्यापासून ही रेसिपी बनवली जाते मस्त बनते.
मद्रास समीयाल (Madras Samayal Recipe In Marathi)
#MRमटार रेसिपीज मध्ये आज आपण बनवूयात मद्रास समीयाल. या सिझन मधे मटार उपलब्ध असतात त्यापासून ही रेसिपी बनवली जाते मस्त बनते.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तेल गरम करावे आणि त्यामध्ये दालचिनी आणि लवंग आणि वेलची घालून घ्या त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परवा त्यातच आले लसूण पेस्ट घालून ती ही छान परतावे कांदा पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवा
- 2
आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची घालावी आणि टोमॅटो वगैरे गळण्याकरता मीठ घालावे आता त्यात गरम मसाला हळद लाल तिखट मीठ घालून घ्यावे आणि टोमॅटो चांगला विरघळेपर्यंत हलवावे व सर्व चांगला परतून झाला की त्यात फ्रेश क्रीम घालावी
- 3
त्यानंतर त्यात वाफवलेला मटार घालून घ्यावा सोबत काजूही घालून घ्यावेत आणि मशरूम चे काप घालावेत आणि छान परतून घ्यावे मशरूमला स्वतःचेच पाणी असल्या कारणाने त्यामध्ये बेताचे पाणी घालावे आणि त्याला दहा मिनिटे शिजू द्यावे त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घ्यावी आणि गॅस बंद करावा
- 4
ही भाजी तुम्ही चपाती पोळी पराठा डोसा यांसोबत खाऊ शकता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार निमोना (Matar Nimona Recipe In Marathi)
#MR मटार या सिझनचा राजा आहे म्हटल तरी चालेल. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळेच विविध रेसिपीज बनवल्या जातात. आज आपण बनवूयात मटार निमोना. Supriya Devkar -
मटार मशरूम करी (Matar Mushroom Curry Recipe In Marathi)
#VNRसुकी भाजी जशी ताटात आवश्यक तशीच रस्सा भाजी ही ताटता आवश्यक असते म्हणूनच आपण आज बनवणार आहोत मटार मशरूमची रस्सा भाजी Supriya Devkar -
मटार आणि बटाट्याची चमचमीत भाजी (butter and batatyachi bhaji recipe in marathi)
आता बाजार मध्ये हिरवे हिरवे मटार खूप दिसत आहेत.म्हणून आज मी मटार ची भाजी बनवली आहे ...खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे केली करते मी पण आज ही अशी बनवली आहे . Shilpa Gamre Joshi -
ओल्या हळदीची चमचमीत भाजी (Olya Haldichi Bhaji Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात भाज्यांची भरपूर आवक असते त्याचप्रमाणे हळद ही या सीजनमध्ये उपलब्ध होते ओली हळद मोठ्या प्रमाणात वापरले जाते ती भाजी बनवण्यासाठी लोणचं बनवण्यासाठी आज आपण ओल्या हळदीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी खूपच पौष्टिक असते यात भरपूर भाज्या वापरल्या जात असतात त्यामुळे ती खूपच टेस्टी बनते. चला तर मग आज बनवण्यात ओल्या हळदीची चमचमीत भाजी Supriya Devkar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार उसळ साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार मटकी उसळ (matar matki usal recipe in marathi)
#EB6 #W6 हिवाळ्यात मटार भरपूर उपलब्ध असतो अशावेळी त्याचे विविध पदार्थ बनवले जातात भाज्यांमध्ये मटारची उसळ ही टिफिन साठी उपयोगी पडते चला तर मग आज बनवूयात आपण मटार मटकी उसळ Supriya Devkar -
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटार चा सीजन म्हटलं की मटार भात आलाच मग तो साधना पांढरा मटार भात असो किंवा मसालेभात असो त्याची चव वेगळीच थंडीच्या सीझनमध्ये मटार गाजर हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि यातच मग तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकतात चला तर मग आपण बनवूयात मटार मसालेभात Supriya Devkar -
मटार पनीरची भाजी (matar paneerchi bhaji recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फूड डे या थीम मध्ये माझी आवडती रेसिपी मटार पनीर भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ढाबा स्टाइल मेथी मटार मलाई (Methi matar malai bhaji recipe in marathi)
मेथीची भाजी बऱ्याच जणांना आवडते मेथी मटर मलाई चमचमीत बनवली तर ती रुचकर लागते आणि खायला ही छान बनते. Supriya Devkar -
मटार पनीर भाजी (matar paneer bhaji recipe in marathi)
#EB2#W2थंडीमध्ये बाजारात ताजा मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.इथे मी मटार घालून पनीरची भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मशरूम फ्लावर ची भाजी (Mushroom Flowerchi Bhaji Recipe In Marathi)
#KGR हिवाळा म्हटलं की फळभाज्या पालेभाज्यांचं आवक मोठ्या प्रमाणात असते मग फ्लॉवर कोबी गाजर वाटाणा बटाटा टोमॅटो इत्यादी सोबतच पालेभाज्या ही मोठ्या प्रमाणात बाजारात दिसत असतात आज आपण बनवणार आहोत याच भाज्यासोबत मशरूम फ्लॉवरची भाजी Supriya Devkar -
पनीर मशरूम भूर्जी (Paneer-Mushroom Bhurji Recipe In Marathi)
#cookpadturn6 पनीर भुर्जी आपण नेहमीच खातो पण त्यात मशरूमची चव असेल तर आणखीनच भुर्जी छान लागते चला तर मग आज आपण बनवूयात पनीर भुर्जी Supriya Devkar -
मटार कॅरट सूप (Matar Carrot Soup Recipe In Marathi)
#JLR कोणत्याही जेवणाची सुरुवात आपण सूप किंवा स्टार्टरने करतो आज आपण बनवणार आहोत हेल्दी असं मटार कॅरेट सूप तसं तर हे सूप डायट करणाऱ्यांसाठी ही चांगला आहे चला तर मग आपण याची रेसिपी बघुयात Supriya Devkar -
मशरूम मटार मसाला (mushroom mutter masala recipe in marathi)
मशरूम मटार मसाला रेसिपी मी छाया पारधी ताई यांची ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे. खूप छान टेस्टी अशी ही भाजी होते. ही रेसिपी मी प्रथमच करत आहे. घरात सगळ्यांना ही भाजी खूप आवडली. मस्त टेस्टी भाजी तुम्ही पोस्ट केल्या मुळे ताई खूप खूप धन्यवाद 🙂मी यात थोडा बदल करून ही रेसिपी बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
पालक मटार भाजी (Palak Matar Bhaji Recipe In Marathi)
पालक या पालेभाजी मध्ये पौष्टिकतेचे गुण भरपूर सामावले आहेत. आजारी माणसांना पालक सूप दिले जाते. कधी कधी आपण पोळी भाजी न करता वरण-भात करतो त्या ऐवजी पालक मटार भाजी ,आणि भाताचा आस्वाद घेऊ शकतो. आशा मानोजी -
मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi)
#MR# हिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मशरूम मटार ग्रेव्ही अतिशय पोष्टीक कॅल्शियम युक्त असते 🤪 Madhuri Watekar -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9 मकर संक्रांत स्पेशल म्हंटले की तीळ गुळाच्या रेसिपी सोबत भोगीच्या भाजीची ही रेसिपी महाराष्ट्राच्या घराघरात केली जाते. थंडीच्या दिवसात बाजारात, शेतात निरनिराळ्या भाज्या आलेल्या असतात..त्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे या काळात मिक्स भाजी हा प्रकार उदयास आला असावा..थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यात तीळ घालून भाजी केली जाते...थंडीच्या मोसमात ज्या फळभाज्या उपलब्ध असतील त्या भाज्या खाल्ल्या जाव्यात हा यामागील हेतू असावा...तशीच मी ही मला ज्या भाज्या उपलब्ध झालेत त्या भाज्या वापरून मी भोगी ची भाजी ची रेसिपी सादर करीत आहे .😊 Megha Jamadade -
मिक्स व्हेज (Mix Veg Recipe In Marathi)
#MR मिक्स व्हेज म्हटलं की भरपूर भाज्या चा समावेश असलेली भाजी डोळ्यासमोर येते रंगीबेरंगी भाज्या आणि त्यांच्या वेगवेगळ्या चवी ह्या एकत्र होऊन ही भाजी बनते ही भाजी खरोखरच खूप छान चवीला येते यात तुम्ही मसाले घाला अथवा न घाला पण ही भाजी एक वेगळीच चव देत असते चला तर आज आपण बनवूयात मिक्स व्हेज Supriya Devkar -
मिक्सव्हेज नारळी मसालेभात (Mixveg narali masalabhat recipe in marathi)
या भाताचे वैशिष्ट्य म्हणजे या भातामध्ये आपण नारळाची मलई वापरली आहे त्यामुळे या भाताला एक वेगळीच चव येते चला तर मग बनवूयात नारळी मसालेभात Supriya Devkar -
आलु मटार भाजी (aloo matar bhaji recipe in marathi)
#भाजीथंडी मध्ये फ्रेश मटार भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे फ्रेश मटारच्या अनेक रेसीपीज करता येतात अशीच एक सिपल आणि सोपी अलु मटार भाजी हि भाजी पोळी पराठा भाकरी कुलच्या अशा अनेक पदाथी सोबत चवीष्ट लागते Sushma pedgaonkar -
आलू मटार (aloo matar recipe in marathi)
#mfr'वर्ल्ड फूड डे ' निमित्त मी माझी आवडती रेसिपी आलू मटार बनवली आहे.ही भाजी मी कुकर मध्ये बनवली आहे. Shama Mangale -
मटार मलई (mutter malai recipe in marathi)
#भाजी# मटार मलई# हिवाळ्याच्या दिवसांत मस्त हिरवे वाटाणे/ मटार उपलब्ध असते. अशावेळी मस्त रेस्टॉरंट स्टाईल मटार मलई खायला मजा येते...नक्की करून बघा..आवडेल सर्वांना... Varsha Ingole Bele -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR झटपट बनणारी अशी टोमॅटो चटणी आपण रोजच्या भात पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा ही चटणी आपण डोसा उत्तप्पा इडली याच्यासोबतही खाऊ शकतो झटपट बनते आणि पटकन संपते अशी ही टॅंगी चटणी बनवूयात Supriya Devkar -
मटण घाटी रस्सा
#लॉकडाउन मटण म्हंटले की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते..तसेच टाईप मध्ये ही रेसिपी आहे...मस्त झणझणीत Kavita basutkar -
झणझणीत मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीच्या मोसमात हिरवागार मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. निरनिराळे मटाराचे पदार्थ घरोघरी केले जातात. आज घेऊन आले आहे मटारची एक सोप्पी रेसिपी. नक्की करून पहा... Shital Muranjan -
टोमॅटो शेव भाजी (Tomato Shev Bhaji Recipe In Marathi)
#HV या भाजीचे नुसत नाव काढल तरी तोंडाला पाणी सुटते. टोमॅटो शेवची भाजी अफलातून बनते पूरी, फुलका,चपाती, भातासोबत खायला मस्त चवीची हि भाजी बनवायला अगदीच सोपी आहे चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मटार उसळ अनेक प्रकारे बनवली जाते.माझ्या घरी आम्सही र्वांची आवडती ,वाटणातील मटार उसळ खूप आवडते .पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
-
क्रिमी गार्लिक मशरूम (creamy garlic mushroom recipe in marathi)
मशरूम मध्ये अंगचेच पाणी उपलब्ध असते त्यामुळे त्याचा वापर आपल्या जेवणात असावा. कमी साहित्यात तयार करता येते अशी ही डिश.तिखट भाज्या नेहमीच खातो पण अशा कमी तिखट भाज्या हि खाण्यात असाव्यात. Supriya Devkar -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
आत्ता मटारचा सिझन चालू आहे. मटार पासून आपण विविध रेसिपी बनवू शकतो. आज मी मटर पॅटीस बनवले आहे. एकदम खुसखुशीत आणि चवीला छान झाले आहे.तुम्ही करून बघा कुरकुरीत मटार पॅटीस. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या