कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटर बटाटा पोहे (Matar Batata Pohe Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटर बटाटा पोहे (Matar Batata Pohe Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटर बटाटा पोहे (Matar Batata Pohe Recipe In Marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#MR

#MR

पुढे वाचा

मटर बटाटा पोहे (Matar Batata Pohe Recipe In Marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#MR

#MR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिटे
२
  1. 1/2 कपपोहे
  2. 1 कपमटर
  3. 1बटाटा
  4. ७ ते ८ कढीपत्त्याची पाने
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. 2 ते ३ हिरव्या मिरच्या
  7. तेल
  8. चवीनुसारमीठ घालावे
  9. १/८ टीस्पून हळद
  10. १/८ टीस्पून जीरे
  11. १/८ टीस्पून मोहरी
  12. 1 चिमूटहिंग
  13. १/८ टीस्पून तूप
  14. 1/2लिंबू
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण पोहे निवडून स्वच्छ धुवून घ्यावे मग

    मटर बटाटा पोहे (Matar Batata Pohe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बटाटा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हे सर्व धुवून पुसून चिरून घ्यावे मटर सोलून स्वच्छ धुवून पुसून घ्यावे.

    मटर बटाटा पोहे (Matar Batata Pohe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, मोहरी, कढीपत्त्याची पाने, हिरव्या मिरच्या, हे सर्व घालून परतावे मग त्यात बटाटा घालून मंद आचेवर परतून घ्यावे.

    मटर बटाटा पोहे (Matar Batata Pohe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग त्यात मटर घालून परतावे.

    मटर बटाटा पोहे (Matar Batata Pohe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मग त्यात पोहे घालून परतावे मग त्यात चवीनुसार मीठ घालून परतून घ्यावे थोडे परतून झाल्यावर त्यात तूप घालून चमच्याने मिक्स करून घ्यावे.

    मटर बटाटा पोहे (Matar Batata Pohe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मग एक प्लेट मध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबू घालून गरम गरम सर्व्ह करावे 👌👍😋

    मटर बटाटा पोहे (Matar Batata Pohe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
05 फेब्रुवारी 2023 15:19 रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
08 फेब्रुवारी 2023 06:04
chaan
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मुळ्याच्या पानांचे थालीपीठ (Mulyachya Pananchi Thalipeeth Recipe In Marathi)
  2. मटार पराठा (Matar Paratha Recipe In Marathi)
  3. "पौष्टिक बीटरूट ची भाजी" (Beetroot Bhaji Recipe In Marathi)
  4. थंडीतले बाजरी  पेय (Winter Special Bajri Drink Recipe In Marathi)
  5. वुड एप्पल पंच शाॅट्स (Wood Apple Punch Shots Recipe In Marathi)
  1. तुरी दाण्याची उसळ (Toori Danyachi Usal Recipe In Marathi)
  2. बनाना चिकु स्मुदी (Banana Chickoo Milkshake Recipe In Marathi)
  3. मटार पराठा (Matar Paratha Recipe In Marathi)
  4. "हरा भरा कबाब"(Hara Bhara Kabab Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16790102
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close