कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#BR2

#BR2

पुढे वाचा

अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#BR2

#BR2

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिटे
२
  1. 1अंड
  2. १०० ग्रॅम फ्लॉवर
  3. 1/2टोमॅटो
  4. 4 ते ५ लसूण पाकळ्या
  5. 2आले चे तुकडे
  6. 1कांदा
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. ३ खोबरे चे तुकडे
  9. चवीनुसारमीठ घालावे
  10. 1 टी स्पूनलाल तिखट
  11. १/८ टीस्पून गरम मसाला
  12. १/८ टीस्पून धणे पावडर
  13. तेल
  14. १/८ टीस्पून जीरे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण फ्लावर चिरून स्वच्छ धुवून घ्यावे.

    अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो, आले, लसूण पाकळ्या, खोबरे भाजून घ्यावे.

    अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे मग त्यात लाल तिखट, मीठ, धणे पावडर, गरम मसाला, हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.

    अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात जीरे घालावे ते तडतडली की त्यात फ्लावर घालून परतावे.

    अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    परतून झाल्यावर फ्लावर बाजूला सारून ठेवावा थोडे तेल घालून त्यात अंड घालून परतावे मग दोन्ही चमच्याने मिक्स करून त्यात वाटून घेतलेल्या मसाला घालून परतून घ्या.

    अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मग त्यात पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे

    अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आपली अंड फ्लॉवरची रस्सा भाजी तयार आहे एक वाटी मध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावे 👌👍😋

    अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
13 फेब्रुवारी 2023 06:30 रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
18 फेब्रुवारी 2023 10:55
@Rajashree_chef1 Tempting
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मटकी बटाटा भाजी (Matki Batata Bhaji Recipe In Marathi)
  2. पपई सलाड (Papaya Salad Recipe In Marathi)
  3. पालक  झुणका (Palak Zunka Recipe In Marathi)
  4. भाज्यांचा कलरफुल पिझ्झा (Colourful Pizza Recipe In Marathi)
  5. तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
  1. साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
  2. पपई सलाड (Papaya Salad Recipe In Marathi)
  3. पालक  झुणका (Palak Zunka Recipe In Marathi)
  4. मटकी बटाटा भाजी (Matki Batata Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16794801
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close