गावरान आंब्याचं सासम
#गावरान
ही रेसिपी माझी खास कारवारी मैत्रीण हिची आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आंब्याकचे देठ व साली काढून घ्या. त्या सालींमध्ये थोडं पाणी घालून पिळून घ्या. हे पाणी बाजूला ठेवा.
- 2
वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, मोहरी, लाल मिरच्या व थोडं पाणी घालून वाटून घ्या.
- 3
आता वरील आंब्याच्या भांड्यात वाटण व बाजूला काढलेलं सालीचे पाणी, गुळ, चवीनुसार मीठ घालून एकजीव करा. हे झालं आंब्याचं सासम तयार.
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Deepa Gad know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16917680





टिप्पण्या