कुकिंग सूचना
- 1
कैरी स्वच्छ धुवून पुसून व साल काढून घ्या.. छोट्या छोट्या आकाराचे तुकडे करून घ्यावे बाऊल मध्ये कैरीचे तुकडे घालावे, हळद, हिंग, मीठ,पीठी साखर घालून मिक्स करावे..
- 2
फोडणी पात्रात तेल गरम करून त्यात मोहरी घालून तडतडली की जिरे घालावे व मिरचीचे तुकडे घालून मिक्स करावे व गॅस बंद करा.. व फोडणी थंड झाल्यावर कैरीच्या फोडी मध्ये ओतून मिक्स करावे.. थंड फोडणी घातल्या मुळे कैरी नरम पडत नाही व चवदार लागते..
गरम फोडणी घालू नये... - 3
मस्त चविष्ट फोडणीची कैरी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.. ताटात तोंडी लावणं म्हणून खुप छान 👌👌
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16917795













टिप्पण्या