ला-मु. डाळवडा
कुकिंग सूचना
- 1
चणाडाळ ६-७ तास भिजत घालावी.व पाणी निथळून घ्यावे.
- 2
मुळा व लालमाठ धूवून चिरून घ्यावी.
- 3
नंतर डाळ, हळद, चाट मसाला, मिरची, आलं-लसुण एकत्र करून बारीक करून घ्यावे.
- 4
वाटलेले मिश्रण, कांदा, व भाजी, चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्यावे.
- 5
तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करून व हातावर थापून तळून घ्यावेत.
- 6
गरम चहा किंवा साॅस बरोबर सव्हऀ करावेत.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11647974










टिप्पण्या