मेथी कोफ्ता कढी

#पालेभाजी
या रेसिपी मध्ये मेथी या पालेभाजीचा वापर केला आहे. मस्त क्रिस्पी पौष्टिक कोफ्ते मस्त आंबट गोड कढी सोबत भन्नाट लागतात. तर ही इंनोवाटीव्ह रेसिपी नक्की करून पहा.
मेथी कोफ्ता कढी
#पालेभाजी
या रेसिपी मध्ये मेथी या पालेभाजीचा वापर केला आहे. मस्त क्रिस्पी पौष्टिक कोफ्ते मस्त आंबट गोड कढी सोबत भन्नाट लागतात. तर ही इंनोवाटीव्ह रेसिपी नक्की करून पहा.
कुकिंग सूचना
- 1
मेथी ची पाने स्वछ धुवून चिरून घ्या.जिरे, मिरची, लसून मिक्सरमध्ये बारीक करा. आता चिरलेली मेथी घ्या त्यात हळद, मीठ, मिरचीचे वाटण घाला आणि मळून घ्या.
- 2
मळून झाले कि त्याचे गोळे बनवून सोनेरी रंग येईपर्यंत तेलात तळून घ्या.
- 3
आता कढी साठी मिक्सरमध्ये मिरचीचे वाटण, त्यामध्ये आलं, दही, डाळीची पीठ, आणि थोडं पाणी घालून छान हलवून घ्या, म्हणजे कढी करताना गुठळ्या होणार नाहीत.
- 4
आता एका पातेल्यात तूप घ्या, गरम झाले कि जिरे, हिंग, मेथी दाणे कढीपत्ता घाला.आता त्यात दही मिरचीचे मिश्रण, हळद, मीठ, गूळ घाला, उकळी येऊ पर्यन्त ढवळत राहा म्हणजे कढी फुटणार नाही.कोथिंबीर घालून गॅस बंद करा. आता एका प्लेट मध्ये कोफ्ते ठेवा आणि त्यावर कढी घाला, आणि मिरची, तीळ चा तडका देऊन गरम भाकरी किंवा भाता सोबत सर्व्ह करा मस्त मेथी कोफ्ता कढी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)
#KRRकैरी रेसिपीजयासाठी मी कैरीची कढी केली आहे. उन्हाळा म्हटला तर कैरी हवीच. कैरीचे विविध प्रकार आपण करतो. उन्हाळ्यात आंबट-गोड चवीचे काहीतरी खावसं वाटतं.चटकदार, आंबट, गोड, तिखट अशी कैरीची कढी.खूप छान झाली होती.तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
गुजराथी कढी
वेगवेगळ्या प्रकारच्या कढी आपण बनवतो.वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतींनी कढी बनते.गुजराथी कढी आंबट,गोड ,थोडी तिखट अशा चवीची असून मस्त लागते.खिचडी,मसालेभात सोबत खूपच छान.... Preeti V. Salvi -
पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची कोफ्ता करी (कढी गोळे) (kadhigole recipe in marathi)
कढी गोळे ही महाराष्ट्रातील चविष्ट, पौष्टिक ,पारंपरिक फेमस डिश आहे. पण आधुनिक भाषेत कढी गोळ्यांना कोफ्ता करी म्हणता येईल. नेहमीच्या जेवणातील वरण भात भजीचा कंटाळा आला की, घरोघरच्या गृहिणींना हमखास आठवण येते ती कढी गोळ्याची. कढी गोळे ही चविष्ट डिश महाराष्ट्रात विदर्भ, खान्देश , मराठवाड़ा आणि इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. विदर्भात हरभरा डाळ, तूर किंवा मुंग डाळ किंचित जाडसर वाटून घेऊन, त्यात हळद-मीठ-मिरची, जिरे, लसुन, कोथिंबीर टाकून त्याचे गोळे करुन ते वाफवून किंवा तळून घेतात आणि मग कढीला उकळी आल्यावर त्यात सोडतात. कढी आत मुरत असल्यामुळे या कढी-गोळे कढी-पकोडे ची चव एकदम खतरा असते. मी आज विदर्भातील पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची स्वादिष्ट ,चविष्ट कोफ्ता करी( कढी गोळे) बनविण्याची पद्धत सांगणार आहे. Swati Pote -
शाही मटार पनीर कोफ्ता(shahi mutter paneer kofta recipe in marathi)
#कोफ्तालहानांपासून ते सगळ्यांनाच कोफ्ते आवडतात. शाहीपनीर मटार कोफ्ता यामध्ये हुरडापिठांचा वापर केला आहे. अत्यंत चविष्ट व पौष्टिक सर्वांनी जरूर करून पहा. Shilpa Limbkar -
यम्मी पौष्टिक कढी
#फोटोग्राफी..........बरेच वेळा माझ्या कडे सायंकाळी खिचडी असते आणि त्याचा सोबत कढी ही असतेच,कारण खिचडी कढी शिवाय मी विचार करू शकत नाहीखिचडीचा स्वाद कढी नेच येतो असे मला वाटते,आणि मला अती प्रिय, लहान पणा पासूनच..कढी भात, कढी मधे पोळी कुचाकरून त्याचा काला, वरण भातावर खुप जास्त कढी टाकून ते फुरक्या मारत खाणारी मी,,मला माजी आई,बाबा, आजी , दादी, मावश्या खुप आधी चिडवत राहायचे,भाजी पोळी खायचे मला लहान पणी खुप जीवावर यायचे,एकतर कढी पोळी, नाहीतर वरणभात सोबत कढ़ी, नाहीच तर दूधभात, दुधपोळी, तुप साखर पोळी, दूधभात, दहीभात, केळा चे शिक्रण हेच खायेची मी....१७,१८ वर्षाची होत पर्यंत भाजी मला माहीतच नव्हती,आणि हो एक अजून सांगते मला दुधावरची साय भयानक आवडायची, आवडते, आणि पुढे पण आवडत राहीललग्ना नंतर खाण्याच्या बाबतीत पूर्ण मी बदलली,सर्व खायला लागली,आणि ज्या भाज्या मला मुळीच आवडत नव्हत्या त्या म्हणजे पालक, मेथी, कोथिंबीर चवळी ची पालेभाजी आता मी या भाज्यांची खुप जबरदस्त फॅन आहे...मावशीने लग्ना नंतर मला भाज्या जेवताना बघितले, आणि ती आचर्य चकीत झाली,म्हणते कशी," बाई बाई ही पोरगी तर एकदम बदली, सोनाच आहे ना तू....हाहाहाहा....खुप हसली मीअशी गोष्ट आठवली मला कढी वरून..... Sonal Isal Kolhe -
कढीगोळे तुरीच्या दाण्याचे (kadi gole toorichya danyachi recipe in marathi)
#winter recipes ... हिवाळा आला की सगळीकडे हिरवेगार... हिरवा पालेभाज्या, हिरव्या शेंगा, हिरवे दाणे, हिरवा लसूण, हिरवी पात... अशाच वातावरणात, हिरव्या ओल्या तुरीच्या दाण्याचे कढी गोळे, सोबत गरम भाकरी आणि हिरवी मेथी आणि पातीचा कांदा, सोबत हिरवी मिरची... अगदी गावाकडील जेवण.... भरपेट होणारच.. Varsha Ingole Bele -
शेपूचे मुटके
#पालेभाजीही एक खूप इंटरेस्टिंग, पौष्टिक आणि तेवढीच स्वादिष्ट अशी रेसिपी आहे. शेपूची तीच तीच भाजी खायचा कंटाळा येतो तेव्हा त्याची अशी वेगळी रेसिपी नक्की करून पहा. नाष्ट्या ला देखील तुम्ही बनवून नुसते सर्व करू शकता, किंवा पोळी, भाकरी सोबत फक्त सर्व्ह करताना मस्त साजूक तूप मुटके वर घालून सर्व्ह करायचे. Varsha Pandit -
आंबट गोड कढी (ambat god kadhi recipe in marathi)
#ngnr#श्रावण शेफ#week4#आंबट गोड कढीश्रावणात भरपूर उपवास असतात अशावेळी कांदा-लसूण विरहित जेवणाची लज्जत वाढवली आंबट गोड कढी असली की, क्या बात है.... पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
शेवग्याच्या शेंगांची कढी (shevga shengachi kadhi recipe in marathi)
तसे पाहिले तर, शेवग्याच्या शेंगांचा कढीसाठी वापर सगळीकडेच करतात , पण प्रत्येक प्रांतांमध्ये कढी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तसेच प्रत्येकाची कढी करण्याची पद्धत वेगळी आहे. आज मी माझ्या पद्धतीने कढी कशी करतात, त्याची रेसिपी देत आहे. खूप छान चविष्ट आणि शेवग्याचा पूर्णपणे कस कढी मध्ये उतरेल, याची काळजीही कढी करताना घेतलेली आहे... Varsha Ingole Bele -
बाफळ्या आणि लिंबाची कढी (baflaya and lemon curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#sunday_फिशकरीपारंपरिक ओले बोंबील घालून केेलेली बाफळ्या आणि लिंबाची कढी"पारंपरिक ओले बोंबील घालून केेलेली बाफळ्या आणि लिंबाची कढी" गरमागरम भात आणि ही कढी असली की दुसरं काहीच नको.... अप्रतिम अशी ही कढी नक्कि करून पहा..👌👌 Shital Siddhesh Raut -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR कढी गोळे ही चवदार विदर्भाची खास पाककृती आहे. कढी गोळे हे आंबट दही किंवा ताक आणि हरभरा पिठाचे किंवा चना डाळ , तुरदाळ पकोडा आणि काही मसाले घालून ही पाककृती बनवली जाते. कढी गोळे हे भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खूप छान लागते. कढीगोळे ही रेसिपी महाराष्ट्रातील मराठवाडा तसेच विदर्भ भागातील पारंपारिक रेसिपी आहे. घरच्या साहित्यात, पुरेशा साहित्यात, सहज व सोपी पाककृती, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी चविष्ट लागते आणि कमी वेळात तयार होते. कधी भाजीला काही नसेल तर सहज आणि सोप्या पद्धतीने कढी गोळे बनविता येईल. विदर्भामध्ये ही रेसिपी विशेष आहे आणि खेडेगावात विशेष करून ही रेसिपी बनविली जाते. कढी गोळे असेल तर आणखी कुठल्याही भाजीची आवश्यकता नसते. Archana Gajbhiye -
मेथी केळ्याची भजी
थोडं विचित्र कॉम्बिनेशन वाटते ना ....पण गोड पिकलेली केळी आणि मध्येच जराशी कडसर चव असलेली मेथी ,काय मस्त चव येते !! #पालेभाजी# Vrushali Patil Gawand -
मेथांबा (Methamba Recipe In Marathi)
#KRRआंबट गोड चवीचा मेथांबा चवीला खूप छान लागतो. नक्की करून पहा... Shital Muranjan -
-
पनीर कोफ्ता (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #Week6# पनीर गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 वीक 6 मध्ये पनीर कीवर्ड सिलेक्ट करून मी पनीर कोफ्ता करी बनवली पण कोफ्ते न तळता बनवून बघीतले मस्त झाले. Deepali dake Kulkarni -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#KS4#कढी गोळेखानदेश मध्ये कढी गोळे म्हणजे स्पेशल डिश समजतात.खास लोकांची फर माईश असते आम्ही येतो कढी गोळे चां च बेत करा.अतिशय स्वादिष्ट अशी ही खानदेशी डिश आमच्या कडे पण सर्वांना आवडते. Rohini Deshkar -
मेथी, डिंक गुळाचे पौष्टिक लाडू (methi dink gudache ladoo recipe in marathi)
मेथी दाणे हे सर्व गुण संपन्न आहेत.थंडी मध्ये विशेष करून मेथी चे लाडू शरीरात ऊर्जा निर्माण करतात.मेथी रक्तातल्या साखरेचा आणि कॉलेस्ट्रॉल लेव्हल च कंट्रोल करतात.स्तनपान करणाऱ्या आईन साठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत हे मेथी डिंक पौष्टिक लाडू. Deepali Bhat-Sohani -
☘️ कैरीची कढी
☘️वेगवेगळया भागात या कढी ला वेगवेगळी नावे आहेतकैरीच्या सिझन मध्ये ही कढी आठवड्यातून दोन वेळ तरी झालीच पाहिजे 🙂☘️थंडगार आंबट गोड अशी ही कढी या उन्हाळ्याच्या दिवसात तन मन तृप्त करते 😋 P G VrishaLi -
कढी चावल (Kadhi Chawal recipe in marathi)
#cr कढी चावल हि उत्तर भारतीयांची आवडती पाककृती आहे. दही भात आणि त्यासोबत पकोडे म्हणजेच भज्या याचं कॉम्बिनेशन अफलातून लागत. प्रत्येक घरात याची थोडी हटके रेसिपि चाखायला मिळते. शक्यतो आंबट दही वापरलं जातं, पण आम्ही सर्दीवाली माणसं, मग कधी दह्याचे पदार्थ खायची इच्छा झाली कि आम्ही गोडसर दही वापरतो. तर या "कॉम्बो रेसिपीज कॉन्टेस्ट" साठी मी बनवतेय "कढी चावल" #cr :) सुप्रिया घुडे -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
मेथी पराठा :-या आठवड्यातील ट्रेंडिंग रेसिपी नुसार मेथी पराठा हा पदार्थ बनवत आहे. पालेभाज्या हा सकस आणि पौष्टिक आहार आहे. पालेभाज्या मध्ये, प्रोटीन, लोह,असतात.पण नेहमी पालेभाजी खावून कंटाळा येतो. त्यामुळे नाश्त्याला मेथीचा पराठा बनवीत आहे. rucha dachewar -
कढी
कढी बनवताना मी शक्यतो मलई (आंबट) दही चा उपयोग करते. त्यामुळे कढीही मलाईदार चविष्ट बनते Shilpa Limbkar -
कुळीथाचं रस्सम (kulithach rasam recipe in marathi)
#EB11 #W11आंबट गोड चवीच कुळीथाच रस्सम पौष्टिक आणि immunity वाढविणारे आहे.. नक्की करून पहा Shital Muranjan -
पकोडा कढी (pakoda kadhi recipe in marathi)
#उत्तर#उत्तर प्रदेशकढी आपल्या भारतात किती प्रकारे करतात बघा. ही उत्तर प्रदेशात करतात नि त्यात भजी (पकोडे)घालतात .छान होते जरूर करून पहा. Hema Wane -
गुजराती कढी
#फोटोग्राफीआमच्या कडे कढी म्हंटल की मा ती सादी कढी असली तर म पकडा कढी च लागते आणि जर कढी खिचडी म्हंटल तर म गुजराती कढी चा दुसरा काही पर्याय नाही ए। ही कढी स्वादा ने गॉड-आंबट आणि खिचडी सोबत उत्तम पर्याय आहे। Sarita Harpale -
पालक कढी (palak kadhi recipe in marathi)
#GA4 #week7buttermilk -ताक हा क्लू.कढी हा प्रकार ताकापासून बनवला जातो. नेहमीच्या कढीपेक्षा थोडी चवीला वेगळी मात्र खायला छान लागणारी ही कढी मस्त बनते. Supriya Devkar -
"तडकेवाली कढी-पकोडा"(Tadkewali Kadhi Pakoda Recipe In Marathi)
#TR "तडकेवाली कढी-पकोडा " कधी तरी काही रेस्टॉरंट स्टाईल खायची इच्छा होत असेल, पण बाहेर जायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी आपल्या किचन मध्ये करणे मस्ट आहे बरं का....!! Shital Siddhesh Raut -
कढी (Kadhi Recipe In Marathi)
#BPRगरमगरम ओरपायला कढी एकदम मस्त.सर्दी झाली की घरचे म्हणतात गरम कढी पी.त्यातील अद्रक ,हिंग,मेथी दाणे सगळे काही ऑर्वेदिक जे तब्येत ती साठी एकदम छान.:-) Anjita Mahajan -
चणाडाळ कोफ्ता करी
#डाळ ..... आज वेगळे कोफ्ते बनवायची इच्छा झाली आणि भाजीही काहीच नव्हती घरात म्हणून हे कोफ्ते तुमच्यासाठी पण !!!! Vrushali Patil Gawand -
राजस्थानी फेमस मारवाड़ी मुंग कढी आणि मुंग पकोडे (moong kadhi /moong pakoda recipe in marathi)
#पश्चिमराजस्थान#मुंगकढीमुंगपकोडेकढी चे नाव काढल्यावर आपल्या तोंडाला पाणी सुटते. हल्की आंबट आंबट कढी खाण्याची मजा काही वेगळीच आहे.आज पर्यंत आपण बेसन ताकात घालून बनविलेली कढी खाल्ली असेल. आज आपण राजस्थान मध्ये मुंग डाळीची कढी आणि मुंग डाळीचे पकोडे बनवितात. हे राजस्थानचे पारंपरिक व्यंजन आहे . तर चला मग आज बनवुयात राजस्थानी फेमस मारवाड़ी मुंग कढ़ी आणि मुंग पकोडे. Swati Pote
More Recipes
टिप्पण्या