#फ्रूट पेरूची भाजी

Rupa Pataskar - Tupe @cook_19864611
#फ्रूट पेरूची भाजी
कुकिंग सूचना
- 1
वरील प्रमाणे सर्व साहित्य घ्या. पेरूची व्यवस्थित तुकडे करून घ्यावेत. एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, मोहरी, हळद, तिखट घालून घ्या. नंतर त्यात पेरू चे तुकडे घालून त्यावर गूळ आणि मीठ घालून घ्या. एक वाफ आणावी भाजी परतून घ्या. पाच ते सात मिनिटे झाली की गॅस बंद करावा. तयार आहे चविष्ट पेरू ची भाजी ही भाजी पोळी, मसाले भात कशी ही छान लागते.... 😊
- 2
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11715087









टिप्पण्या