कुकिंग सूचना
- 1
४ चिक्कू घेउन त्याचे लहान लहान काप करून मिक्सर मधून बारीक करून घेतले
- 2
२ टे.स्पून साखर घालून झाल्यावर २५० मि.लि. दूध उकळून थंड केलेले घालून मिक्स केले
- 3
दूध घालून बारीक करून झाल्यावर त्यात आइस क्यूब घालून सर्व्हींग ग्लासमध्ये ओतून घेतले.
- 4
ग्लासमध्ये ओतून त्यात वेलची पावडर, चिक्कूचे काप,व वरुन काजू व पिस्त्याचे काप टाकून गार्निश करावं, व टेस्टी असं थंडगार चिक्कू मिल्कशेक सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11721891
















टिप्पण्या