चिक्कू मिल्कशेक

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

चिक्कू मिल्कशेक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ४०० ग्रॅम चिक्कू
  2. २ टे. स्पून साखर
  3. ५/६ आइस क्यूब
  4. २५० मि.लि. दूध
  5. १ टि. स्पून वेलची पावडर
  6. ड्रायफ्रुटस्
  7. काजू
  8. पिस्ता

कुकिंग सूचना

  1. 1

    ४ चिक्कू घेउन त्याचे लहान लहान काप करून मिक्सर मधून बारीक करून घेतले

  2. 2

    २ टे.स्पून साखर घालून झाल्यावर २५० मि.लि. दूध उकळून थंड केलेले घालून मिक्स केले

  3. 3

    दूध घालून बारीक करून झाल्यावर त्यात आइस क्यूब घालून सर्व्हींग ग्लासमध्ये ओतून घेतले.

  4. 4

    ग्लासमध्ये ओतून त्यात वेलची पावडर, चिक्कूचे काप,व वरुन काजू व पिस्त्याचे काप टाकून गार्निश करावं, व टेस्टी असं थंडगार चिक्कू मिल्कशेक सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes