सुरमई फ्राय # सीफूड चॅलेंज

Gauri Deshpande
Gauri Deshpande @cook_20707748

सुरमई एक अत्यंत चवदार मासा.विविध आकारात मिळतो.

सुरमई फ्राय # सीफूड चॅलेंज

सुरमई एक अत्यंत चवदार मासा.विविध आकारात मिळतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 min
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोसुरमई
  2. 3 टेबलस्पूनआल,मिरची लसूण पेस्ट
  3. 3 टेबलस्पूनचिंच कोळ
  4. हळद,तिखट मीठ. स्वादानुसार
  5. 1/4वाटी रवा
  6. 1/2वाटी तेल

कुकिंग सूचना

30 min
  1. 1

    फिशचे तुकडे करावे.
    स्वच्छ पाण्याने धुवावे.
    किचन नॅपकीनवर 10मिनिट कोरडे करावे.

  2. 2

    आता मोठ्या bowl मधे हळद,तिखट, मीठ, चिंच कोळ, हिरवे वाटण एकत्र करून ते तुकड्यांना सगळ्या बाजूने चोळावे.

  3. 3

    10ते15मिनिट कमीतकमी मुरवावे.नंतर.तुकडी रव्यात छान उलटसुलट करून रवा कोट करावा.

  4. 4

    खोल तव्यावर तेलात खरपूस शॅलो फ्राय अथवा डिप फ्राय करावा.

  5. 5

    सुरमई ला स्वतःचा सुरेख स्वाद असतो त्यामुळे बाकी मसाले घालण्याची गरज नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gauri Deshpande
Gauri Deshpande @cook_20707748
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes