काजु, अंजीर शेक (kaju anjir shake recipe in marathi)

Najnin Khan @cook_19342793
#शेक मिल्कशेक आपल्याला एनर्जी देणारे आहे. अंजीर आपल्या शरीरासाठी साठी खूप फायदेमंद आहे.
काजु, अंजीर शेक (kaju anjir shake recipe in marathi)
#शेक मिल्कशेक आपल्याला एनर्जी देणारे आहे. अंजीर आपल्या शरीरासाठी साठी खूप फायदेमंद आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम आपण अंजीर आणि काजू दोन तास भिजवायला ठेवूया.
- 2
आता मिक्सरच्या जार मध्ये अंजीर कापून टाका.नंतर त्यात काजू, बदाम, साखर,थंड दूध,आणि बर्फाचे तुकडे टाका.
- 3
मिसरमधून चांगले शेक करुन घ्या. वरून बर्फाचे तुकडे टाका. तयार आहे आपली काजू अंजीर शेक.प्यायला खूप टेस्टी आणि हेल्दी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चॉकलेट मिल्क शेक (chocolate milk shake recipe in marathi)
#शेक एनर्जी देणारे टेस्टी चॉकलेट मिल्क शेक स्पेशली लहान मुलांना खूप आवडते. Najnin Khan -
अंजीर बदाम शेक (Anjeer Badam Shake Recipe In Marathi)
#SSR उन्हांळ्या मधे अंजीर छान मिळतात व सर्व वयोगटातील लोकांना अंजीर ची कोणतीही रेसीपी आवडते तसेच अंजीर हे खुप उपयोगी व हेल्दी आहे .त्या पासुन क्रीमी अंजीर शेक करु या. Shobha Deshmukh -
मिल्क अंजीर, बदाम शेक एनर्जेटिक (anjir badam shake recipe in marathi)
#GA4#week8#मिल्क#मिल्कअंजीरबदामशेकगोल्डन एप्रन मधील किवर्ड मिल्क.....अंजीरातील विविध खनिज, जीवनसत्वे आणि तंतू मुळे आपल्यासाठी ते अत्यंत स्वास्थकारी मानले जाते. चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक पोषके, जीवनसत्व “A”, B1, B2, कॅल्शियम, लोह, फास्फोरस, माग्नेशियम, सोडियम, पोट्याशियम, आणि क्लोरीन सारखे, तत्व असतात. अंजिरात तंतू जास्त प्रमाणात असतात. शोधणे असे माहीत झाले आहे कि, अंजिरात जास्त तंतू असल्यामुळे याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. आपल्या दैनिक आहारात तंतुमय पदार्थाची प्रमुख भूमिका असते. पाचन क्रिया आणि मासपेशींना सुदृढ ठेवणे आणि त्याचसोबत हृदयरोग व मधुमेहावर गुणकारक ठरते. डॉक्टर्स सुद्धा रोज अंजीर खाण्याचा सल्ला देतात. त्यातील तंतू शरीराच्या विकासासाठी लाभदायक ठरतात. मिल्क अंजीर शेक एनर्जेटिक आणि रिफ्रेआशिंग ड्रिंक आहे. जे हेल्दी,चविष्ट आणि आरोग्याला लाभदायक आहे. हे ड्रिंक उपवासाला सुद्धा चालते. Swati Pote -
अंजीर खजूर मिल्क शेक (anjir khajur milkshake recipe in marathi)
अंजीर खजूर मिल्क शेक#GA4 #week4#अंजीरखजूरमिल्कशेक गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये मिल्क शेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो.सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर, खजूर, बदाम व एकत्र करून खावे. १५ दिवसातच अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.नियमितपणे अंजीर खाल्ल्याने आजारपणात शरीराची झालेली हानी लवकर भरून येते. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो. अशाप्रकारे अंजीर , खजूर, बदाम एकत्र करून मिल्क शेक घेतल्याने दिवसभर उत्साह राहतो. असा हा हेल्थी हेल्थी मिल्कशेक सगळ्यांनी घेतला पाहिजे.कमी वेळात झटपट तयार होतो. Chetana Bhojak -
ओरीओ मिल्क शेक (oreo milk shake recipe in marathi)
#milk#cooksnap#oreomilkshakeAparna Nilesh या आपल्या ऑथर यांची ओरीओ मिल्कशेक ही रेसीपी कूकस्नॅप केलीझटपट तयार होणारे आणि टेस्टी अशी रेसिपी आहे मुलांच्या आवडीचा हा मिल्कशेक आहेमाझ्याकडेही खूप आवडीने पितात हा मिल्क शेक तयार करताना फक्त त्यात थोडा बदल करून रेसिपी तयार केली चॉकलेट सिरप आणि कॉफीचा वापर केला आहे मुलांना हा टेस्ट खूप आवडतो चॉकलेट सिरपचा वापर करून रेसिपी तयार केलीधन्यवाद Aparna Nilesh रेसिपी खूप छान झाली आहे मस्त मिल्कशेक तयार झाले आहे Chetana Bhojak -
अंजीर बर्फी (anjir barfi recipe in marathi)
ही माझी 205 वी रेसिपी आहे.वाळलेले अंजीर काही वेळा खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी अंजीर बर्फी नक्की करून बघा. खूप छान लागते. झटपट होणारी रेसिपी आहे Sujata Gengaje -
सफरचंद पपई मिल्क शेक (safarchand papaya milk shake recipe in marathi)
कूकस्नॅप चलेंज साठी, मी वर्षा बेले यांची एप्पल, पपई मिल्क शेक ही रेसिपी केली आहे. खूप छान झाला, मिल्कशेक! धन्यवाद ताई! Sujata Gengaje -
क्रीमी मँगो शेक (Creamy Mango Shake Recipe In Marathi)
#KKR#अक्षयतृतया की शुभकामनाएं#HEALTHYDIETमँगो शेक हा आरोग्यदायी आहार आहे आणि बनवायला खूप सोपा आहे. Sushma Sachin Sharma -
नारळ अंजीर बर्फी (naral - anjir barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 मी नेहमीच नारळ वडी तयार करताना अंजीर घालते छान लागते खुप, ह्या आठवड्यात थीम पण नारळी पौर्णिमेची होती म्हणून मी ठरवलं ह्या वड्या करूयात.. Mansi Patwari -
मेलन मिल्क शेक (Melon milk shake recipe in marathi)
#SSRआज अंगारकी चतुर्थी निमित्त मी बिना साखरेचा पौष्टिक असा मिल्क शेक बनवला आहे उन्हाळ्यामध्ये गारवा सुद्धा देतो. वेटलॉस साठी उत्तम पर्याय, साबुदाणा पचायला जड असतो त्याऐवजी असे फळांचे मिल्कशेक करून तुम्ही पिऊ शकता Smita Kiran Patil -
मॅंगो काजू स्मूदी (mango kaju smoothie recipe in marathi)
#मॅंगो उन्हाळ्यात आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याला झटपट आणि टेस्टी बनणारे मॅंगो स्मूदी शरीराला थंडावा देते तसेच एनर्जी पण वाढवते. Najnin Khan -
-
ॲपल बनाना मिल्क शेक (apple banana milkshake recipe in marathi
#शेक.... सफरचंद आणि केळाचे मिल्कशेक आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतं. माझ्या घरी नेहमीच मी ॲपल बनाना शेक बनवत असते. कारण केळं कुचकरून दुधामध्ये साखर टाकून केलेलं कालवण मला आणि माझ्या मुलाला आवडत नाही. पण कालवण खाणे खूप छान असतं. पण माझा मुलगा मिक्सरमध्ये केलेला शेक पिताे. त्यामुळे मी त्यात ॲपल भिजवलेले बादाम ,मध, दूध टाकून शेक ला अजून हेल्दी बनवते. रोज सकाळी वर्कआउट केल्यानंतर हे मिल्क शेक पिलं तर एक हेल्दी ब्रेकफास्ट होतो. केळ आणी सफरचंदा पासून मिळणारी पोषकतत्वे आपल्याला माहितीच आहेत. यामध्ये असणारे आयर्न मॅग्नेशियम ,पोटॅशियम , फायबर आणि दुधासोबत घेत असल्यामुळे कॅल्शियम, बादाम, दूध ,मध यांचाही समावेश असल्यामुळे हा खूप हेल्दी असा शेक तयार होतो. Shweta Amle -
खजूर मिल्क शेक (khajoor milkshake recipe in marathi)
#GA4 #week4#milkshake ही थीम पाहिल्यावर , आता कुठले कुठले मिल्कशेक बनवायचे, याचाच विचार सुरु झाला! आणि घरात फ्रिज मध्ये काय काय आहे , याचा शोध घेऊन, मग त्याचा मिल्कशेक बनवायचे ठरवलं ...आणि मग सापडले खजूर! चला मग आज खजूर मिल्कशेक बनवूया... Varsha Ingole Bele -
केसर अंजीर मिल्क शेक (kesar anjir milkshake recipe in marathi)
#GA4#week4अंजीर म्हटलं की फुल न्यूट्रिशियन हेल्दी रक्त वाढ करणारे एनर्जी देणारे असा हा ड्रायफ्रूट आहे आणि आता विंटर सीजन चालू होणार आहे ,विंटर मध्ये अंजीर खाणे अतिउत्तम आहे तसेच केसर सुद्धा आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे म्हणून मी आज तुम्हाला केसर अंजीर मिल्क शेक दाखवणार आहे. लहान मुलांसाठी पण अतिउत्तम आहे. Gital Haria -
-
अंजीर बदाम आईस्क्रीम (anjeer badam ice cream recipe in marathi)
#icr#अंजीर बदाम आईस्क्रीम Rupali Atre - deshpande -
बासुंदी शरबत (basundi sharbat recipe in marathi)
#रेड अंड पिंक रेसिपी#GA4#goldenapron3 उन्हाळ्यात हे थंडगार सरबत आपल्या शरीराला एनर्जी देणारे आहे आपण यामध्ये केशर ,पिस्ता असे वेगवेगळे प्रकारचे फ्लेवर मध्ये हे शरबत बनवू शकतो. Najnin Khan -
अंजीर ज्यूस (anjeer juice recipe in marathi)
#nrrअंजीर आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे यामध्ये जीवनसत्व अ, ब ,क कॅल्शिअम आणि फॉस्फरस चे प्रमाण जास्त प्रमाणात असते. वजन कमी होण्यासाठी तसेच हाडांच्या वाढीसाठी हे खूप फायदेशीर आहे यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. तुझ्या अंजीर चा ज्यूस मध्ये मी साखर वापरली नाही आहे त्यामुळे अजून खूपच हेल्दी होतो चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
ओरियो मिल्क शेक (oreo milk shake recipe in marathi)
#GA4#week4मिल्कशेक हे की word varun केला आहे. Oreo मिल्क शेक हे तरुण पिढी v लहान मुलांना खूप आवडतो. Sonali Shah -
अँपल मिल्क शेक (apple milkshake recipe in marathi)
#GA4#week4=मी एप्पल मिल्क शेक बनवला आहे. मिल्क शेक आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो. मिल्कशेक मधून आपल्याला विटामिन मिळतात. लहान मुले फळ खात नाहीत तेव्हा आपण मिल्क शेक बनवून देऊ शकतो. Deepali Surve -
चिकू मिल्कशेक (Chikoo Milk shake Recipe In Marathi)
#MDR 'happy mother's day" आई साठी मी हेल्दी चिकू मिल्कशेक रेसीपी मदर्स डे निमित्ते समर्पित करत आहे . तर तो मिल्क शेक कसा बनविला आहे ते बघुया. Varsha S M -
-
स्ट्रॉबेरी मिल्क शेक
#पेयमाझ्या लहान मुलाला दुध खूप आवडते. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक करते. Purva Prasad Thosar -
गुलाबो क्रिमी शेक (Creamy Gulabo Shake Recipe in Marathi)
थंडगार शेक ची मजा ही उन्हाळ्यात येते,,,आणि त्यातल्या या आरोग्यदायी शेक ची मजा काही औरच,,,सुकामेवा, मनुका, दूध रोज सिरप या कॉम्बिनेशन ची बात च वेगळी,,मुलांना शेती अतिशय आवडी चा आहे , मी नेहमी करते,या दिवसाचे निरनिराळे फ्लेवर चे शेक मुलांना हवे असतात... Sonal Isal Kolhe -
मॅंगो मिल्क शेक (Mango Milk Shake Recipe In Marathi)
#jprपटकन होणारा पौष्टीक मिल्क शेक हा चवीला तर छान लागतोच पण आपल्या प्रकृतीसाठी पण खूप चांगला आहेउन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन तर मग या उन्हाळ्यात बनवा हेल्दी आणि सुपर टेस्टी मँगो मिल्क शेक... मुलांना हा मँगो मिल्क शेक खूपच आवडेल त्यांना हवा तेव्हा तुम्ही बनवून देऊ शकता खूपच सोप्या पद्धतीने आणि तेवढाच सुपर टेस्टी मजेदार मॅंगो मिल्क शेक कसा बनवायचा तर मग बघू या😋 Vandana Shelar -
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (strawberry shake recipe in marathi)
#Healthydiet#winter special shakeस्ट्रॉबेरी शेक अतिशय निरोगी आणि चवदार आहे. हे व्हिटॅमिन सी आणि ए साठी चांगले आहे. Sushma Sachin Sharma -
चिकू मिल्क शेक विथ चिली ट्विस्ट (Chikoo milk shake With chilli twist recipe in marathi)
#EB16#16उन्हाळा आला की वेग वेगळे आइस्क्रीम , मिल्कशेक चालू होतात.मी चिकू शेक ट्राय केला,पण त्याला मी हिरवी मिरची चा ट्विस्ट दिला,एकदम वेगळी चव खूपच मस्त ,गोड त्याला तिखट अप्रतिमच. Rohini Deshkar -
वॉटर-मेलन लेमोनेड (watermelaon Lemonade recipe in marathi)
#पेय उन्हाळ्यात खास रिफ्रेशिंग ड्रिंक फक्त काही इन्ग्रेडियंट टाकून टेस्टी बनवता येते शरीरातील उष्णता दूर करून आपल्याला एनर्जी देणारे हे पेय आहे Najnin Khan -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11714130
टिप्पण्या