कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पनीर पाव भाजी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पनीर पाव भाजी रेसिपी चे मुख्य फोटो

पनीर पाव भाजी

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

# lockdown

दूध नसला होतं , रोज रोज भाजी आमटी चा कंटाळा आला होता सर्व म्हणून आहे त्या सामानात बनांवलेली पावभाजी

# lockdown

दूध नसला होतं , रोज रोज भाजी आमटी चा कंटाळा आला होता सर्व म्हणून आहे त्या सामानात बनांवलेली पावभाजी

पुढे वाचा

पनीर पाव भाजी

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

# lockdown

दूध नसला होतं , रोज रोज भाजी आमटी चा कंटाळा आला होता सर्व म्हणून आहे त्या सामानात बनांवलेली पावभाजी

# lockdown

दूध नसला होतं , रोज रोज भाजी आमटी चा कंटाळा आला होता सर्व म्हणून आहे त्या सामानात बनांवलेली पावभाजी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिट
४जणांसाठी
  1. १/२ लिटर नासले लं दूध
  2. १०० ग्रॅम प्लावर
  3. २ कांदे
  4. २ बटााटे
  5. २ चमचा आले लसूण पेस्ट
  6. १०० ग्रॅम मटार
  7. ५० ग्रॅम बटर
  8. १ लिंबू
  9. ४ चमचा पावभाजी मसाला (आवडीनुसार)
  10. १२ तयार लादी पाव
  11. मिठ चवीनुसार
  12. ४ चंमचे काश्मिरी मिरची पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    बटाटे उकडून घ्यावे, कांदा बारीक चिरून घ्यावा, प्लावर किसून, टोमॅटोची पेस्ट करून घ्यावी आणि नसलेल्या दुधातून पाणी काढून टाकावे

    पनीर पाव भाजी रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर पाव भाजी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढई मध्ये बटर टाकून कांदा छान परतून घ्यावा टमाटो पुरी टाकावे

    पनीर पाव भाजी रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर पाव भाजी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    टोमॅटो प्युरी छान परतून झाल्यावर किसलेला प्ला वर वाफेवर म्हणजे वर ता ट झाकून पाणी ठेवून शिवून घ्यावा नंतर बाजूला मटार वाफवून घ्यावेत तेही घालून आणि पावभाजी मसाला आणि काश्मिरी लाल मिरची पावडर आणि मिठ घालवी

    पनीर पाव भाजी रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर पाव भाजी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व झाल्यावर पनीर घालावे थोडी कोथंबीर घालावी. हे सर्व मिश्रण थोडा घट्ट असतानाच बाजूला काढून ठेवा त्याचे रेसिपी मी नंतर सांगते थोड गरम पाणी घाऊन छान मिक्स करून घावी

    पनीर पाव भाजी रेसिपी स्टेप 4 फोटो
    पनीर पाव भाजी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आशी ही भाजी बटर वर परतलेल्या पावा बरोबर सर्व्ह करावी

    पनीर पाव भाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733
27 मार्च 2020 08:15 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. उपमा
  2. भेंडीची भाजी
  3. बासुंदी
  4. कॉर्नफ्लेक्स फ्रुट मिक्स भेळ
  5. मसाला  छोले (masala chole recipe in marathi)
  1. केळ्याची भजी
  2. बटाटा रस्सा
  3. भेंडीची भाजी
  4. सुका जवळा भाजी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11871577
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close