कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पोहे
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पोहे रेसिपी चे मुख्य फोटो

पोहे

Rekha Chirnerkar
Rekha Chirnerkar @cook_21404670

#फोटोग्राफी

#फोटोग्राफी

पुढे वाचा

पोहे

Rekha Chirnerkar
Rekha Chirnerkar @cook_21404670

#फोटोग्राफी

#फोटोग्राफी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

बनविण्याचा कालावधी 10 ते 15 मिनिटे
  • 2 वाटीपोहे
  • 2कांदे
  • 3ते 4 हिरव्या मिरच्या
  • 1 टि स्पूनशेंगदाणे
  • १ टि स्पुनहळद
  • 1 टिस्पुनजिरेमोहरी
  • मीठ
  • १ टेबल स्पुनकोथंबीर
  • १ टेबल स्पुनबारीक शेव अथवा पापडी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

बनविण्याचा कालावधी 10 ते 15 मिनिटे
  1. 1

    पोहे स्वछ धुवून घ्यावेत. कांदे आणि मिरची बारीक कापून घ्यावेत. शेंगदाणे कढईमध्ये आधी भाजून घ्यावेत. मग कढईमध्ये तेल टाकून शेंगदाणे तळून घ्यावेत.

    पोहे रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून तेलामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यावी. जिरे मोहरी चांगली तडतडली की बारीक चिरलेला कांदा आणि मिरची टाकावी... कांदा चांगला परतला की त्यामध्ये हळद टाकावी. नंतर पोहे कढईमध्ये टाकून चांगले परतून घ्यावेत. चवीनुसार मीठ टाकावे. पोहे चांगले परतून झाले की वरतून कोथिंबीर टाकावी.

    पोहे रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार झालेले पोहे सर्व्हिंग प्लेटमध्ये काढवेत. त्यावर तळलेले शेंगदाणे टाकावेत. बारीक शेव अथवा पापडी भुरभुरावी. अजून कोथिंबीर पेरावी. आवडीनुसार लिंबू पिळावा

    पोहे रेसिपी स्टेप 3 फोटो
    पोहे रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rekha Chirnerkar
Rekha Chirnerkar @cook_21404670
17 एप्रिल 2020 14:27 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पोहे

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. पंचामृत रवा केक
  2. केळ्याची तवसळी
  3. बटाटे भजी
  4. रव्याचे चुर्मा लाडू (ravya che churma ladoo recipe in marathi)
  5. बटाटा भजी
  1. पौष्टिक भजी (Paustik bhaji recipe in marathi)
  2. रवा काजू बर्फी
  3. इंदोरी पोहे
  4. बेसन रवा मुथिया
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12156987
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close