रव्याचे चुर्मा लाडू (ravya che churma ladoo recipe in marathi)

Yadnya Desai @Kitchen_Yadnya
रव्याचे चुर्मा लाडू (ravya che churma ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
रव्या मध्ये दूध व तूप घालून घट्ट मुठे बांधून घ्या
- 2
- 3
- 4
एका कढई मध्ये तूप गरम करुन मुठे सोनेरी रंगाचे होइपर्यंत तळून घ्या.
- 5
मिक्सर मध्ये गरम गरम मुठे साखर आणि वेलची पावडर घालून बारिक वाटून घ्या.
- 6
गरम असतानाच वाटलेले मुठ्यांचे लाडू वळून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू माझ्या घरी (माहेरी व सासरी) श्रावणी सोमवारी नैवेद्याकरीता म्हणून खास चुरमा लाडू बनविले जातात. चुरमा लाडू हा राजस्थानी प्रकार आहे असा समज आहे. पण उत्तर कोकणात म्हणजे डहाणू-पालघर भागातील देशस्थांचा हा खास पारंपारिक गोडाचा पदार्थ आहे. रवा आणि साखर खास पद्धतीने एकजीव करून बनविले जाणारे हे लाडू तोंडात टाकताच चटकन विरघळतात आणि विरघळताना तोंडभर मस्त वेलची-जायफळाचा स्वाद रेंगाळू लागतो. Bhawana Joshi -
-
रव्याचे लाडू (Ravyache Ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी रव्याचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रवा मिल्कपावडरचे लाडू (rava milk powder che ladoo recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन निमित्त लाडू तयार केले आहेत. गोड पदार्थ आणि मग लाडू तर हवाच.खवा नसेल तर दूध पावडर घालून हे लाडू छान होतात. Supriya Devkar -
साबुदाणा लाडू (sabudana ladoo recipe in marathi)
आज पहिला श्रावणी सोमवार.उपवास स्पेशल साबुदाणा लाडू केले.दिसायलाही सुंदर आणि चवीलाही. Preeti V. Salvi -
पाकातले रवा लाडू (pakatale rawa ladoo recipe in marathi)
#लाडूआज जन्माष्टमी निमित्त प्रसादला मी रवा लाडू केले. पाकतले रवा लाडू लागतात ही मस्त आणि होतात पण पटकन. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
रवा- बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET , गोड-धोड रेसिपीज साठी रवा- बेसन हा क्लू घेऊन मी रवा-बेसन मिक्स लाडू बनवले. Nanda Shelke Bodekar -
रवा मलाई लाडू (rava malai ladoo recipe in marathi)
रवा मलाई लाडू हे पाक न करता केले आहे. Chhaya Chatterjee -
चूरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू #साप्ताहिकरेसिपी लाडू म्हंटल की आपण रवा, बेसनाचे, नारळा चे लाडू नेहमीच करतो, पण आज मी चूरमा लाडू करणार. चूरमा लाडू हा राजस्थानातील पारंपारिक गोड पदार्थ आहे. जसे महाराष्ट्रात पूरणाची पोळी नैवेद्याला करतात तसे राजस्थानात चूरमा लाडू करतात. माझ्या मुलाला फार आवडतात हे लाडू. चला तर मग बघुयात चूरमा लाडू ची रेसिपी. Janhvi Pathak Pande -
चूरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानराजस्थान मध्ये चूरमा तर गुजरात मध्ये लाडवा म्हणून प्रसिद्ध असणारा हा लाडू गणपतीच्या नैवेद्य साठी केला जातो. कणिक,गूळ आणि तूप हे तीन मुख्य घटक वापरून करतात. Kalpana D.Chavan -
रवा लाडू (rava ladoo recipe in marathi)
#pcrऐकावं ते नवलच....प्रेशर कुकर मध्ये बनणारे रवा लाडू... प्रेशर कुकर हा गृहिणीचा खूपच जवळचा सखा आहे. झटपट स्वयंपाक करण्यासाठी प्रेशर कुकर चा खूपच उपयोग होतो त्याच्यामध्ये डाळभात, भाज्या, ढोकळा, केक, बिर्याणी असे बरेच पदार्थ बनवलेलं बघितले आहे पण आज एक नाविण्यपूर्ण रेसिपी प्रेशर कुकर मधले रवा लाडू कसे बनवायचे, चला तर मग बघुया🤗 Vandana Shelar -
-
रव्याचे लाडू (ravyache ladoo recipe in marathi)
#DiWALI2021 दिवाळीचा फराळ गोड पदार्थ लाडू Chhaya Paradhi -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
हे लाडू गव्हाचा पिठापासून बनवतात. तर काही जण बेसन पीठ,रवा घालतात. खूपच छान चवीला लागतात. डिंक ही वापरतात बरेच जण यात. Supriya Devkar -
रव्याचे लाडू (without sugar syrup) (rava ladoo recipe in marathi)
#लाडूरव्याचे लाडू वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. आज मी बिना पाकाचे झटपट होणारे रव्याचे लाडू बनवले आहेत.चला तर मग रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEETरवा बेसन लाडू पाकातलेमला बेसन लाडू आवडत नाही म्हणून मी रवा बेसन एकत्र करून लाडू बनवते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
राघवदास लाडू(Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#WE14#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजआधी तयारी करण्याची गरज नाही झटपट तयार होणारा खूपच मऊ, खुसखुशीत आणि स्वादिष्ट असा रवा खोबरे लाडू म्हणजेच राघवदास लाडू तयार होतो!!! Vandana Shelar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cookpadindia #sweetrecipeरवा बेसन लाडू पाकातले सर्वांना आवडणारे लाडू Sakshi Nillawar -
चुरमा लाडू (Churma Ladoo recipe in marathi)
#आईकिती मंद तो प्रकाश तुझ्या गर्भामध्ये होता.स्वर्गातील तो काळ माझ्या भोवताली होता.एकटीच मी आणि माझं जग तू होतीस.या भयाण जगापासून मला लपवून तू होतीस.तुझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता.तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता.तुला मला जोडणारी एक कोमल दोर आत होती.तुझी नाळ ती जणू वेल मला लपेटलेली होती.तुझा आवाज येताच ओठ माझे हसायचे.कान माझे फक्त तुझ्या आवाजाला तरसायचे.तू स्वत: ला कित्ती कित्ती जपायचीस.एक मी जगावं म्हणून तू किती किती मरायचीस.जन्म मला देताना किती सोसले तू त्रास.पण मी जगावं फक्त हाच तुझा ध्यास.गर्भातले ते महिने पून्हा येणार नाहीत.पण मी अजुनही तुझ्याशिवाय जगू शकणारच नाही....... - शिल्पा कुलकर्णी ज्योतीषाचा-याअजून काय सांगू मी माझ्या आईबद्दल......आई या दोन शब्दांची थोरवीच इतकी प्रचंड आहे की आपण देवाला सुद्धा आई, माऊली म्हणून हाक मारतो.अश्या या आईची आवडनिवड काही वेगळी नसतेच कधी...संपूर्ण घराची आवड तीच तिची आवड असते...ते ही न कुरकुरता न कुरबुरता,तिला तिच्यासाठी मी वेगळं काही करताना मी कधी पाहीलेच नाही....पण तरी सुद्धामला जाणवलेल्या तिच्या आवडीनिवडीमधील तिचा अगदी आवडीचा पदार्थ म्हणजे "चुरमा लाडू".....माझी आई गुजराती.माझे वडील कोकणी.त्यामुळे आईला सगळेच पदार्थ मी आवडीने करताना आणि खाताना पाहिले आहे....पण तरी सुद्धा,सगळ्यात वर ज्या पदार्थाचा नंबर लागतो तो म्हणजे," चूरमा लाडू " च......चला तर पाहूगुजरातची आण, बाण, शान.....चूरमा लाडू चे साहित्य आणि कृती....🙏Anuja P Jaybhaye
-
चुरमा लाडू (Churma Ladoo Recipe In Marathi)
#dfr#लाडूमला सर्वात जास्त चुरम्याचे लाडू खूप आवडतात कोणत्याही सण असो चतुर्थी किंवा करवा चौथ गणपतीला आणि लक्ष्मीपूजन, देवीच्या कोणत्याही नैवेद्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातो घरात शुभ कार्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातोचुरम्याचे लाडू माझ्या गुजराती मैत्रीण कडून शिकले आहे आजही तिच्या बरोबर मिळून आम्ही दोघांनी मिळून हे लाडू तयार केले आहेत नैवेद्यासाठी हे लाडू तयार केले आहे. मला ति तिच्या हातचे चुरम्याचे लाडू खूप आवडतात तिला मनापासून धन्यवाद करते की तिने मला इतके छान लाडू ची रेसिपी शिकवले आहेनेहमीच माझ्या मदतीसाठी धावून येणारी अशी ही माझी जिवलग मैत्रीण नेहमीच माझ्याबरोबर असते Chetana Bhojak -
रवा आणि नारळ किसा चे लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#रवा आणि नारळ किसाचे लाडूआज जन्माष्टमी आहे. म्हणून आज मी हे लाडू बनवले. हे लाडू खूप छान, अगदी नरम झाले आहे. Sandhya Chimurkar -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानचुरमा लाडू ही राजस्थानची लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी आहे. यामध्ये गव्हाचे पीठ व साखर किंवा गूळ वापरले जाते. बनवायला खूप सोपी व खायला तितकीच टेस्टी आहे. Sanskruti Gaonkar -
रवा बेसन पाकातले लाडू (Rava Besan Pakatale Ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी म्हटल की आपण रवा बेसन चे लाडू बनवू शकतो.हे लाडू छान बनतात चला तर मग बनवूयात लाडू. Supriya Devkar -
रव्याचे लाडू (ravyache ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा #रव्याचे लाडू#दिवाळी फराळRutuja Tushar Ghodke
-
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnap Bhagyashri lele#रवा बेसन लाडूमी आज भाग्यश्री ताई लेले यांची रवा बेसन लाडू रेसिपी केली आहे. या लाडवांची चौक खूपच छान आहे व सर्वांना आवडली. थँक्यू भाग्यश्री ताई. Rohini Deshkar -
नारळ रवा लाडू (naral rava ladoo recipe in marathi)
मला नीट येणारा एकमेव लाडू म्हणजे नारळ रवा लाडू!! बनवताना थोडी काळजी घेतली की अगदी चविष्ट बनतो. म्हणूनच तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे. Radhika Gaikwad -
-
राघवदास लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा विशेष. रवा आणि नारळाचे हे लाडू पण नाव अगदी वेगळं आहे ना राघवदास लाडू. या लाडू ला हे नाव कसं पडलं याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लग्नाच्या आधी फक्त रव्याचे लाडू बनवले होते पण ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी मला शिकवली. ओला खोबरं घातल्यामुळे लाडू ला चव खूप छान येते आणि पाकातले लाडू असूनही खूप मऊ बनतात. Shital shete -
राजस्थानी चुर्मा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#cooksnap#kalpana Chavan#चूर्मा लाडूमी कल्पनाताई चव्हाण यांची चुरमा लाडू रेसिपी कूक स्नॅप केली आहे. कल्पना ताई खूप छान झाली आहे. घरी सर्वांना हे लाडू आवडले. थँक यु व्हेरी मच. Rohini Deshkar -
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #cooksnap# खमंग रवा बेसन लाडू... दीप्ती पडियार हीची रवा बेसन लाडू ची रेसिपी कूक स्नॅप केली आहे मी आज.. तसे तर आपण इतर वेळेस करतोच ..पण दुसऱ्या कुण्या author ची रेसिपी बनवली की आपल्या सोबत ही त्या authorला ही आनंद होतो म्हणून हा एक प्रयत्न ..एकंदरीत लाडू खूप छान झाले आहेत... थँक्यू दीप्ती... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12155544
टिप्पण्या