कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मोड आलेल्या मुगाची उसळ
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मोड आलेल्या मुगाची उसळ रेसिपी चे मुख्य फोटो

मोड आलेल्या मुगाची उसळ

Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574

#फोटोग्राफी

#फोटोग्राफी

पुढे वाचा

मोड आलेल्या मुगाची उसळ

Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574

#फोटोग्राफी

#फोटोग्राफी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

2 सर्व्हिंग्ज
  • 1 कपमोड आलेले मूग
  • 1/4 टी स्पूनहळद
  • 1चिरलेला कांदा
  • 1टोमॅटो
  • चार ते पाचलसुन पाकळ्या
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 1/2 टीस्पूनजीरे मोहरी फोडणीसाठी
  • चिमुटभरहिंग
  • 1 टेबल स्पूनलाल मिरची पावडर
  • 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  • 1 टीस्पूनधना पावडर
  • चवीनुसारमीठ
  • कोथिंबीर सजवण्यासाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम मोड आलेले मूग स्वच्छ धुऊन कुकरमध्ये दोन शिट्ट्या ठेवून शिजवून घ्यावेत.

    मोड आलेल्या मुगाची उसळ रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करून कांदा टोमॅटो कापलेला टोमॅटो व लसूण परतून घ्यावा व त्यात लाल मिरची पावडर घालावी.

    मोड आलेल्या मुगाची उसळ रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर गरम मसाला धना पावडर हळद पावडर घालावे.

    मोड आलेल्या मुगाची उसळ रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळून घ्यावे.

    मोड आलेल्या मुगाची उसळ रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर त्यात उकडलेले मूग घालून घ्यावे व चवीनुसार मीठ घालावे.

    मोड आलेल्या मुगाची उसळ रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तयार मोड आलेल्या मुगाची उसळ पोळी व भाताबरोबर सर्व्ह करावे

    मोड आलेल्या मुगाची उसळ रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574
26 एप्रिल 2020 16:43 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मुगाचा उसळी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. समोसा
  2. इन्स्टंट रसरशीत जिलबी
  3. मिक्स कोशिंबीर
  4. चोको बनाना लस्सी
  5. चिझी चिली गार्लिक टोस्ट
  1. चण्याची उसळ
  2. चण्याची उसळ
  3. सुजी उपमा
  4. पापड रोल मसाला ग्रेव्ही
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12288855
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close