कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम एका कढईमध्ये रवा घेऊन त्यात तूप टाका.आणि भाजून घ्या.थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
- 2
आता कढईमध्ये तेल टाका.नंतर त्यात मोहरी टाका.मोहरी तडतडल्यावर त्यात कांदा टाकून परतून घ्या.कांदा लालसर झाल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट,जिरे,कढीपत्ता,हिरवी मिरची,शेंगदाणे टाकून हलवून घ्या.
- 3
आता त्यात टोमॅटो आणि हळद टाका. थोडं परतून घ्या.आणि एक ग्लास पाणी टाका.आवश्यकतेनुसार मीठ टाका.हलवून घ्या.पाण्याला उकळी आल्यावर त्यात रवा हळूहळू टाका आणि हलवत राहा जेणेकरून गुठळी होणार नाही.
- 4
चांगला मिक्स झाल्यावर त्यात झाकण लावून मंद आचेवर एक मिनिट ठेवा.तयार आहे आपल्या टेस्टी उपमा.वरून कोथिंबीर घालून खाण्यासाठी सर्व करा.नाश्त्याला काय बनवायचा हा विचार आल्यावर उपमा पटकन बनवता येतो.खायला टेस्टी आणि बनायला एकदम सोपा आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साउथ स्पेशल उपमा(south special upma recipe in marathi)
नूतन यांचा उपमा मी कुक स्नॅप करीत आहे. माझी पद्धत त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. पण रेसिपी गेली आणि छान वाटले. Vrunda Shende -
-
टुटी फ्रुटी उपमा
कालच मी घरामध्ये कलिंगडाच्या सफेद भागाची त्रुटीफुटी करून बघितला, खुपच मस्त झालीये. आज सकाळी नाश्त्याला उपमा करणार होते, मी उपमा करताना नेहमी त्याच्या थोडीशी साखर टाकली तर काहीतरी वेगळं करून पाहावं म्हणून मग ही टूटीफ्रूटी ची आयडी आली आणि खरंच सांगते इतका छान लागत होता काही शब्दच नाहीयेत. Jyoti Gawankar -
-
-
-
मक्याचा उपमा (Makyacha Upma Recipe In Marathi)
मक्याचा उपमा ही एक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. ही तुम्ही मुलांना टिफीन मध्ये, नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठी देऊ शकता. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
-
-
टोमॅटोचे पिठलं (tomatoche pithla recipe in marathi)
ज्योती जगजोड यांची रेसिपी मी कुक स्नॅप केली आहे. त्यांच्या पेक्षा थोडी पद्धत माझी वेगळी आहे आम्ही नेहमीच करतो खिचडी सोबत पिठलं आणि ज्वारीचा पापड लोणचं जेवणाची लज्जत वाढवतात. माझ्या मुलांना पिठलं आणि खिचडी फार आवडते #cooksnap #Jyoti #Jagjond Vrunda Shende -
पोळ्याचा उपमा (poli upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा देशी उपमा किंवा पोळ्यांचा चुरमा पण म्हणू शकता रात्रीच्या वाचलेल्या पोळ्यापासून उपमा बनवलेला आहे. Jaishri hate -
-
-
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5 पझल मधील उपमा पदार्थ. नाष्टयाला नेहमी बनणारा पदार्थ. Sujata Gengaje -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमाआज सकाळी मी नाश्त्याला उपमा बनवलेला होता आणि हा उपमा ची रेसिपी week 5 मध्ये शेअर करीत आहे... Monali Modak -
उपमा (upama recipe in marathi)
उपमा हा एक पौष्टिक नाश्ता आहे. उपमा हा गव्हाच्या रव्यापासून बनवला जातो. यामध्ये आपण आपल्या आवडीच्या भाज्या घालू शकतो. प्रामुख्याने हा नाश्त्याचा प्रकार महाराष्टात व दक्षिण भारतात केला जातो. Sanskruti Gaonkar -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week7 #BreakfastCrossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली उपमाची रेसिपी. सरिता बुरडे -
शेवयांचा उपमा (sevaynchya upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो रव्याचा हिंग, मोहरी, लाल मिरची व उडदाची डाळ फोडणीला घालून त्यात कांदा-टोमॅटो घालून तयार झालेला. हा उपमा लग्नात नाष्ट्याला हमखास असतोच. करायला अतिशय सोपा व पोटभरीचा . आता इतर अनेक पदार्थ आल्याने थोडा मागे पडलेला असा हा पदार्थ. मला मात्र खूप आवडतो. मी आज शेवयांचा उपमा केला आहे Ashwinee Vaidya -
-
-
-
गावरान मक्याचा उपमा (makyache upma recipe in marathi)
बाजारात मक्याची कणसे दिसायला लागलीत. इकडे सध्या गावरानी कणसे मिळत आहेत .या वर्षी जरा लवकरच आले ,झालं ..आता नवनवीन पदार्थ बनवायचे... अन खिलवायचे . Bhaik Anjali -
-
-
-
रवा उपमा (rawa upma recipe in marathi)
#झटपट,,,,,,,,आयत्या वेळीस पाहुणे आले कि काहीतरी झटपट करण्याशिवाय पर्याय नसतो 😃 किंवा छोटी भूक भागवण्यासाठी साठी आपण इन्स्टंट आणि टेस्टी पदार्थ बनवतो. 😉अशीच काही १५ ते २० मिनिटात होणाऱी झटपट रेसिपी मधली १ म्हणजे रवा उपमा ., उपमा म्हटलं की सर्वांनाच जवळपास आवडतेच माझ्या घरी पण सर्वांना आवडतो गरमागरम खायला दिले तर सर्व आवडीने खातात , आणि पाहुणे आले की झटपट पण होतो नी भुकही चालली जाते, चला तर बघूया रवा उपमा।।।। Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#दडपे पोहदडपे पोहे याचा अर्थ दडवून म्हणजे झाकून वाफ कडून चे पोहे तयार होते, त्याला दडपे पोहे म्हणतात. काही लोकं कच्चे साहित्य घालून वरून फोडणी घालतात आणि मिक्स करून झाकून ठेवतात. Vrunda Shende
More Recipes
टिप्पण्या