ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
ओल्या नारळाचा चव, जीरे आणि लसुण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
- 2
कढईमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करा. त्यामध्ये मोहरी जिरे आणि हिरवी मिरचीची फोडणी तयार करा. त्यामध्ये खोबऱ्याचे वाटण ओता. नंतर त्यामध्ये हे ताक ओता. एक उकळी येऊ द्या. गॅस बंद करुन त्यामध्ये चवीपुरते मीठ आणि साखर घाला. वर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा.
- 3
मऊ वाफाळलेल्या भाताबरोबर गरमा गरम कढी चा आनंद घ्या!
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12372984








टिप्पण्या