कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257

#आई

#आई

पुढे वाचा

पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257

#आई

#आई

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 250 ग्रॅमचणाडाळ
  • 250 ग्रॅमगूळ
  • 1/2 वाटीतेल
  • 1/2 वाटीतूप
  • 100 ग्रॅममैदा
  • 100 ग्रॅमगव्हाचे पीठ
  • 1/2 वाटीपाणी
  • 1/2 टीस्पूनमीठ
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1/2 टेबल स्पूनजायफळ पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    चणाडाळ धूवन पाच ते सहा तास भिजवून ठेवावी. चणाडाळ एका पातेल्यात घेऊन पाणी घालून उकळत ठेवावी.चणाडाळ इतकी मऊ शिजली पाहिजे की बोटाने दाबल्यावर सहज तिचे पीठ झाले पाहिजे.

    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गुळ बारीक चिरून घ्यावे शिजलेल्या डाळीतले पाणी काढून ती पूर्ण निथळून घ्यावी. त्यामध्ये गूळ एकत्रित करावा आणि पुन्हा मंद आचेवरती शिजवत ठेवावी. मिश्रण सतत हलवत रहावे चणाडाळ आणि गूळ एकसंध गोळा झाला, मिश्रण चांगले मिळून आले कि गॅस बंद करावा.मिश्रण बरोबर तयार झाले हे कसे ओळखावे तर त्यामध्ये तुमचा जो चमचा असेल तो व्यवस्थित उभा राहिला पाहिजे खाली पडता कामा नये. म्हणजे पुरणाची डाळ शिजून मिश्रण तयार.

    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका पराती मध्ये समप्रमाणात मैदा आणि गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद घालून मळून घ्यावे. पीठ सैलसर भिजवावे घट्ट मळू नये, तेलाने चांगले तिंबुन दोन ते तीन तास ठेवून द्यावे. चणा डाळीचे मिश्रण थंड झाल्यावर पुरणयंत्रातून पुरण तयार करून घ्यावे.

    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पूरणामध्ये तुमच्या आवडी नुसार जायफळ पावडर किंवा वेलची पावडर घालून एकजीव करून गोळा करून घेणे. आता पिठाची पारी तयार करून घेणे पिठाची पारी ज्या आकारात असेल त्याच्या दुप्पट सारण घ्यावे चांगले तूप लावून त्यामध्ये पुरणाचा गोळा भरून पारी बंद करून घ्यावी.

    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    हलक्या हाताने पुरणाची पोळी लाटून घ्यावी. गॅस वरती खरपूस तुपावर भाजून घ्यावी. गरमागरम पुरण पोळी साजूक तुपासोबत सर्व्ह करावी!

    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257
07 मे 2020 18:35 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पुरणपोळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पंजाबी सामोसा (punjabi samosa recipe in marathi)
  2. ब्लॅक फॉरेस्ट केक
  3. मूगडाळ पौष्टिक आप्पे (moong dal recipe in marathi)
  4. छोले (chole recipe in marathi)
  5. शिराळा(दोडका) आणि मुगाच्या डाळीची सुकी भाजी (moong recipe in marathi)
  1. पंचरंगी मूपी पापड (dal papad recipe in marathi)
  2. रवा आप्पे व शेेंगदाना चटणी
  3. पानअँपल बदाम शिरा़ (pineapple badam shira recipe in marathi)
  4. मूगडाळ पौष्टिक आप्पे (moong dal recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12449341
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close