पानअँपल बदाम शिरा़ (pineapple badam shira recipe in marathi)

Savita jagtap @cook_22396779
#फोटोगािफी शिरा
पानअँपल बदाम शिरा़ (pineapple badam shira recipe in marathi)
#फोटोगािफी शिरा
कुकिंग सूचना
- 1
प़थम गँस चालु करुन कडई मघ्यॆ ऱवा घालुन तुप घालुन रवा भाजुन घॆतला रवा चांगला खरपुस भाजला़
- 2
दुसर+या गँसवर एका पातॆलॆ मघ्यॆ पाणी गरम करायला ठॆवलॆ बदाम कापुन बॆदाणॆ भाजलॆल्या रवयामध्यॆ घालुन साखर घातलीआणी गरम कॆलॆलॆ पाणी घालुन रंग घातला़
- 3
मंद आचॆवर ठॆउन झाकण ठॆवुन पाच मिनिट ठॆॆउन गँस बंद कॆला वरुन पानअँपल इसॆन्स घातलॆ़ माझ्याकडॆ पानअँपल नसल्यानॆ मी इसॆन्स घातलॆ़ तुम्ही पानअँपल असॆल तर घालु शकता असा गरमा गरम पानअँपल बदाम शिरा तयाऱ
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बदाम शिरा (Badam Sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीभारतीय गोड पकवान्नांपैकी *शिरा* म्हणजे गृहीणींच्या लेखी एक "इनस्टंट डेजर्ट".... खरच... कमी वेळात, मोजक्या साहित्यात होणारी 'गोड' रेसीपी...🌹माझे आजेसासरे... " कै. कृष्णराव मोहीते " यांना मी प्रत्यक्ष पाहीले नाही पण आमचा परीचय नेहमीच त्यांच्या आठवणींच्या गप्पांमधून व्हायचा.... काल (२४ जून) त्यांची १०३वी जन्मतिथि होती, त्यानिमित्ताने गप्पा गप्पांमधून समजले कि, त्यांना *शिरा* आवडत असे... मग काय पटकन शिरा करण्याचे साहित्य घरात आहे का, ते पाहिले... सुदैवाने सर्व वस्तू होत्या... तयारी केली आणि झटपट *शिरा* बनवला...गोड पदार्थ करण्यात आणि खाण्यात मी नेहमीच बॅकफुटवर असते.... पण मग कधी कधी माझ्यातील गृहीणी जागी झाली कि, अचानक घरात गोड पदार्थ बनतो!!! ... 🥰😀😀🥰प्रथमच शिरा बनवला पण, "छान झाला आहे" अशी गोड पावती जेव्हा नवरा आणि मुलाकडून आली तेव्हा मात्र.... "दिल गार्डन गार्डन हो गया!!.. " 😍😍💕😍😍©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
मँगो पाईनएप्पल शिरा (mango pineapple shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिराआज जरा विचार करतच शिरा करायला घेतला, आंब्याचा शिरा तर बहुतेकांनी पोस्ट टाकली म्हणून म्हटलं चला आज पाईनएप्पल शिरा करू या. करायला घेतला तसं लेक म्हणाली मम्मी मला आंब्याचा शिरा खायचाय..... आता काय करावं विचार करत करतच शिरा बनवला आणि केले ना दोन्ही फ्लेवरचे.... बघा बरं तुम्हाला कसा वाटतोय ते... Deepa Gad -
शिरा (shira recipe in marathi)
#फोटोग्राफी शिरा म्हणजे जवळपास सर्वांच्या घरी बनवला जाणारा आणि सर्वांनाच आवडणारा पदार्थ . सत्यनारायण पूजा असेल तर प्रसादाला शिरा हवाच . झटपट काहीतरी गोड करायचं असेल तर शिरा हा उत्तम पर्याय असतो . Shital shete -
-
-
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#दुध#रेसपीबुक #week3वेगवेगळ्या नैवेद्य पैकी रव्याचा शिरा प्रचलीत आहे.प्रसादा मध्ये खुप वेगवेगळ्या पध्दतीने प्रसाद केला जातो. Pragati Phatak -
केसर बदाम पिस्ता साखर चा गाठीचा हार (kesar badam pista sakhar cha gathicha har recipe in marathi)
#gpकेसर बदाम पिस्ता साखरेच्या गाठीचा हारआज माझी 100 रेसिपी cookped वर पूर्ण झाले आहे खुप आनंद वाटत आहे की गुढीपाडवाच् च्या थीम मध्ये माझी मी 100वी रेसिपी पोस्ट करत आहेCookped teem आणि सगळ्यांना माझ्याकडून गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा Mamta Bhandakkar -
#cookpadturns3 *खसखस बदाम शिरा *
#cookpadturns3* खसखस बदाम शिरा * आपला cookpad आता 3 वर्षा चा होत आहे .मग काही स्पेशल करायचं आहेच , विचार केला .मग काय "मौका भी है फुरसत भी है" च्या तालावर पौष्टिक आणि थंडी स्पेशल खसखस बदाम चा शिरा बनवायचं ठरवलं त्यावर आपल्या cookpad चा logo म्हणजे *शेफ हॅट *चांदी च्या वर्ख नी बनवली .आता काय वाढदिवस जोरदार साजरा करायची तयारी पूर्ण झाली .चला तर मग पार्टी सुरू करू या 😍👍 Jayshree Bhawalkar -
बदाम नानखटाई (badam nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर#week4नानखटाई खायला टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत असते. लहान मुलांच्या सोबत मोठ्या लोकांना पण आवडते.नानखटाई बनविण्याची खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही नानखटाई घरीं बनवू शकता.बिना ओवन, कढईत, कुकर मध्ये पण आपण नानखटाई सहज बनवू शकतोपूर्वी पारंपारिक पद्धतीत किंवा बेकरीत आता पण वनस्पती तूप डालडा वापरून नानखटाई तयार केल्या जातात.आज आपण साजुक तुपाचा वापर करून टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीतल बदाम नानखटाई बनवू या.बिना ओव्हन टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत Swati Pote -
पायनॅपल शिरा (pineapple sheera recipe in marathi)
#shrखरंतर खूप दिवसांची इच्छा होती की पायनॅपल शिरा करून पहावा पण काही ना काही कारणाने तो राहूनच गेला .परंतु आता बाजारात छान पायनॅपल दिसत होते म्हणून या शिर्याचा घाट घातला. Ashwini Anant Randive -
-
-
बदाम कतली (badam katali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#cooksnapदिवाळीच्या फराळात गोडाचा प्रकार तर हवाच .मग दिपा ताईंची पोस्ट वाचली आणि बदाम कतली करायचे ठरवले आणि केलिपण खुप छान झाली तुम्ही पण बघा व सांगा कशी झालीय ही रेसेपि.(यात मी थोडा बदल करून बनवली आहे ) Jyoti Chandratre -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#cooksnapआज मी गुरूवार निमित्त गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करायला घेतलं. म्हणून प्रसादला शिरा केला. प्रसादाचा शिरा नेहिमीच खूप छान लागतो. हा प्रसादाचा शिरा पण अप्रतिम झाला होता. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
हरबरा डाळीचा शिरा (harbara dalicha shira recipe in marathi)
#शिरा #फोटोग्राफीबऱ्याच दिवसांपूर्वी एका गोवन मैत्रिणी कडे मी हा हरबरा डाळीचा शिरा खाल्ला होता. ती ने सांगितल होत की हा शिरा त्यांच्या कडे लग्नात आवर्जुन केला जातो. मी तीच्याकडून रेसिपी घेतली पण केलाच नाही. विसरले होते परवा सहज कोणता शिरा करावा #cookpad वर पोस्ट करायला असा विचार करताना ही रेसिपी आठवली. मग आज लगेच केलाच आणि त्या मैत्रिणी ला फक्त फोटो पाठवला 😁काय करणार #lockdown😊 Anjali Muley Panse -
बिटरूट शिरा (beetrrot shira recipe in marathi)
#फोटोग्राफी शिरा— शिरा तसा प्रसादाचा फेव्हरेट... पण कधीतरी अननसाचा, आंबा मोसमात आंब्याचा.. हे पण तितकेच चविष्ट... आज बनवलेला माझ्या लेकीचा व सासू सासर्यांच्या आवडीचा... Dipti Warange -
-
सात्त्विक शिरा मोदक (shira modak recipe in marathi)
#goldenapron3week25संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी मी यावेळी साजूक तूपातला गोडा शिरा बनवून, तो शिरा मोदकाच्या साच्यात घालून शिरा मोदक बनवले. हे मोदक फारच सुंदर आणि सुबक दिसले. घरच्यांना पण खूपच आवडले. Ujwala Rangnekar -
चॉकलेट शिरा (chocolate shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नैवेद्य....आपण नैवेद्यासाठी साधा शिरा, पाइनऐपल शिरा बनवतोच म्हटलं आज वेगळं काहीतरी ट्राय करूया. फ्रिजमध्ये कोको पावडर होती. मग तीच टाकून शिरा बनवला टेस्ट ला भारीच झालेला. Sanskruti Gaonkar -
केसर बदाम पिस्ता साखरचे गाठीचा हार (kesar badam pista shakhrache gathicha haar recipe in marathi)
#gpकेसर बदाम पिस्ता साखरेच्या गाठीचा हारCookped वर हे माझे 100 रेसिपी आहे गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा Mamta Bhandakkar -
शिरा (shira recipe inmarathi)
#रेसिपीबुक #week7#post1#सात्विक रेसिपीज सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा नेहमी छान वाटतो आणि चव पण त्याची एकदम सात्विक असते R.s. Ashwini -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#प्रसाद#शिरा#आज घरी सत्यनारायणाची पूजा केली. त्यासाठी प्रसाद म्हणून रव्याचा शिरा , केळे घालून केला. त्याचीच रेसिपी आज मी देत आहे. Varsha Ingole Bele -
लापसी शिरा (lapsi shira recipe in marathi)
#फोटोग्राफीआज घरी तुप कढवायला ठेवले आणी सहजच विचार आला की घरच्या साजुक तुपात केलेलाड्रायफ्रूट व वेलचीपूड, जायफळ पूड युक्त लापसी शिरा करावा. Nilan Raje -
गुळाचा शिरा (gulacha shira recipe in marathi)
#GA4 #week7#breakfast#शिरानेहमी आपण साखर वापरून शिरा बनवतो पण मला आणि माझ्या घरच्यांना गुळाचा शिरा फार आवडतो. सकाळचा नाश्ता हा पौष्टिक असला पाहिजे. Supriya Devkar -
मँगो शिरा (mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफीसध्या आंब्याचा महिना असल्यामुळे आंब्याला खूप महत्त्व आहे म्हणून आज स्पेशल आंब्याचा शिरा करून बघा Prachi Manerikar -
नैवेद्याचा गोड शिरा (god shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3सर्वाना आवडणारा आणि सत्यनारायणाच्या पूजेत हक्काचा प्रसाद गोड शिराDhanashree Suki Padte
-
-
गुड्डे बिस्कीट आणि केळी मिक्स शिरा
#आई 🤱 "आई" कुठलही नात निभावू शकते पण आईची जागा जगातील कुठलच नात घेऊ शकत नाही....आज मी माझ्या आईसाठी mother's day निम्मित बिस्कीट आणि केळी मिक्स करून गोड शिरा केला आहे कारण माझ्या आईला शिरा फार आवडतो.💯👍🏼 Pallavii Bhosale -
प्रसादाचा शिरा (shira recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#चंद्रकोरशिरा हा असा पदार्थ आहे. जो आपण केव्हाही बनवून खाऊ शकतो परंतु सत्यनारायणाच्या पूजेत हमखास हाच पदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो. Vaibhavee Borkar -
काकडीचा शिरा (kakadi shira recipe in marathi)
पावसाळ्यात मेनी काकडी मिळते, ती इतर काकडींपेक्षा चवीला वेगळी असते. त्यामुळे त्या काकडीचा शिरा try केला. Mangala Zaavde
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12378304
टिप्पण्या