कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी चे मुख्य फोटो

पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI)

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
Mumbai

#लोकडाऊन रेसिपि

#लोकडाऊन रेसिपि

पुढे वाचा

पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI)

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
Mumbai

#लोकडाऊन रेसिपि

#लोकडाऊन रेसिपि

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

13 सर्व्हिंग्ज
  • 250ग्रम मैदा
  • 1/2वाटी तेल
  • 1वाटी पाणी
  • 1/2वाटी मैदाची पेस्ट
  • 1टीस्पुन गरम मसाला
  • 1टीस्पुन धने पुड
  • 1टीस्पून जिरेपूड
  • 1/2टीस्पून हळद
  • 1 1/2टीस्पून लालतिखट
  • 1टीस्पून आमचुर पाऊडर
  • 1टीस्पून ओवा
  • चविप्रमाणे मिठ
  • 10मिडियम साईज ऊकडलेले व स्मश करून घेतलेले बटाटे
  • 1वाटी बॉईल केलेले मटर
  • समोसे तळण्यासाठी तेल
  • 1टीस्पून बारीक चिरलेली आल आणि मिरची
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य

    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सर्व प्रथम आपण पिठ मळुन घेऊ त्यासाठी एका वाडग्यात पिठ काढून त्यात तेल ओवा मिठ पिठात तेल घालून आधी छान मिक्स करून घेऊन त्याची मुठ बनली पाहिजे ऐवढे हाताने छान मिक्स करा मुठ तयार झाली की त्यात थोडे थोडे पाणी घालून पिठ छान मळुन घ्यावे चपातिला मळतो त्यापेक्षा थोडे घट्ट पिठ मळा व ते 15 मिनिट झाकुन ठेवा.

    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता समोस्याचे फिलिंग बनवुन घ्या त्यासाठी गॕस आॕनकरुन गॕसवर कढई ठेवा त्यात तेल घाला तेल तापले की त्यात आल मिरची घालून परतुन घ्यावे मग गरम मसाला हळद लालतिखट धनेपुड जिरेपूड आमचुर पाऊडर मिठ घालून परतुन घ्या आता ह्यात मटर घालून परतुन घ्या व बटाटा घालून छान मिक्स करा 10 मिनिट परता आता फीलिंग तयार गॕस आॕफ करा.

    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता आपले समोस्यासाठी मळलेले पिठाचे दोन भाग करून दोन रोल तयार करून घ्यावेते रोल सुरीने कट करा फोटोत दाखविल्याप्रमाणे करा त्याचे गोळे करून घ्यावे पिठात मिक्स करून छान पोळी लाटुन मध्ये सुरीने कट करून त्याचे दोन भाग करा व काटाला मैद्याची पेस्ट हाताच्या बोटांनी लावुन घ्यावी पोळीचा कोना हाताने घेऊन दुसऱ्या कोन्याला फोटोत दाखविल्याप्रमाणे जोडून छान प्रेस करून एक कोन तयार करून त्यात फीलिंग भरावी आणि फोटोत दाखविल्याप्रमाणे समोस्याचा शेप तयार करावे असेच सर्व समोसे तयार करावे.

    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता गॕस आॕनकरुन गॕसवर कढई ठेवावी गॕस मंद आचेवर ठेवावा कढईत तेल घालावे तेल मिडियम गरम करून त्यात एक एक करून एका वेळेस 5 समोसे मंद आचेवर समोसे तळले की समोस्याना फोड येत नाहीत म्हणून समोसे नेहमी मंद आचेवरच तळावे समोसे छान सोनेरी रंगावर तळुन घ्यावे

    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता समोसे कढईतुन काढून एका चाळणीत काढावे सर्व समोसे तयार गरमा गरम पंजाब स्पेशल समोसे सव्हिंग प्लेट मध्ये काढून सोबत हिरवी चटणी किंवा साॕस बरोबर सव्हॕ करा गरमा गरम समोसे.

    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पंजाब स्पेशल समोसा रेसिपि (PANJABI SAMOSA RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
08 मे 2020 20:19 रोजी
Mumbai

टिप्पण्या (2)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
27 जुलै 2021 02:08
व्वाव मस्तच😋👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

समोसा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पनीर भजी (paneer bhaji recipe in marathi)
  2. पिवळा बटाटा ची भाजी (batata chi suki bhaji recipe in marathi)
  3. मूग डाळ कचोरी (MOONG DAL KACHORI RECIPE IN MARATHI)
  4. मेदूवडा सांभार (meduwada sambhar recipe in marathi)
  5. फिश करी (FISH CURRY IN RECIPE IN MARATHI)
  1. शेव बर्फी (SHEV BARFI RECIPE IN MARATHI)
  2. मसाले भात (MASALE BHAT RECIPE IN MARATHI)
  3. कढई पनीर (KADHAI PANEER RECIPE IN MARATHI)
  4. कच्या फणसाची भाजी (FANAS BHAJI RECIPE IN MARATHI)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12463439
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close