पिवळा बटाटा ची भाजी (batata chi suki bhaji recipe in marathi)

Nilam bansode @cook_21222823
पिवळा बटाटा ची भाजी (batata chi suki bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून घ्यावे नंतर कांदा, टोमॅटो कोथिंबीर, मिरची,चिरून घ्यावे, कढीपत्ता, हळद, जिरे,मीठ,
- 2
कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो कढीपत्ता,मिरची, जिरे भाजून घ्यावे
- 3
बटाटे बारीक करून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात कोथिंबीर घालून झाकण ठेवून वाफ काढून घ्यावे
- 4
आपली डिश तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बटाटा ची रस्सा भाजी (batata chi rassa bhaji recipe in marathi)
#pr#बटाटा रस्सा भाजीमाझ्या मुलांना बटाटा कुठल्याही स्वरूपात आवडतो.कुठलीही भाजी नसली तरी बटाटा असतोच.त्यात ही रस्सा भाजी जास्त आवडीची . Rohini Deshkar -
बटाटा टोमॅटो रस्सा भाजी (batata tomato rassa bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1आजची रेसिपी माझी आवडती रस्सा भाजी जी खास आहे कारण यात ना कांदा आहे ना आले,लसूण. पण तरीही या भाजीच्या नुसत्या सुगंधाने कधी एकदा जेवायला बसते असे होते. ही भाजी भात, पोळी, भाकरी कशाबरोबर ही खा मस्तच लागते. मला तिखट खायला जास्त आवडते त्यामुळे ही भाजी मी झणझणीत करते... लिहिताना पण माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे.. बघाच करून!!Pradnya Purandare
-
-
-
मेथी बटाटा भाजी (methi batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 मेथी हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.छान लागते ही भाजी जरूर करून बघा. Hema Wane -
-
-
आलू मटार ची भाजी (aloo matar chi bhaji recipe in marathi)
चमचमीत भाज्या बनवल्या जातात ते काही खास कारण असले की.सणासुदीला असे वेगवेगळ्या प्रकारे भाज्या बनवल्या जातात. चला तर मग बनवूयात आलू मटार ची भाजी. Supriya Devkar -
मसाला डोसा ची बटाटा भाजी (Masala dosa chi batata bhaji recipe in marathi)
मसाला डोसा बरोबर बटाटा भाजी खातात तीअतिशय चविष्ट होते Charusheela Prabhu -
-
-
बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#CDY .. माझ्या मुलांची, आणि पूर्वीपासून माझीही आवडती भाजी... यात मी या वेळी फक्त चवीत बदल म्हणून, मॅगी मॅजिक मसाला घातलाय, नेहमीच्या मसाल्याऐवजी.. मस्त वेगळी टेस्ट ... झटपट होणारी.. Varsha Ingole Bele -
बटाट्याची भाजी (batadya chi bhaji recipe in marathi)
#pcrकुकर मध्ये आपण डाळ भात बटाटे उसळी आणि सर्व उकडून घेतो यामुळे आपला खूप वेळ वाचतो. अचानक पाहुणे आल्यावर बाजारात जायला वेळ नसल्यावर आपण पटकन होणारी भाजी कोणती बनवतो तर बटाट्याची पिवळी भाजी शाकाहारी जेवणामध्ये , मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये ही बटाट्याची भाजी जरूर केली जातेमी आज तुम्हाला कुकरमध्ये बटाटे उकडून बटाट्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे Smita Kiran Patil -
बटाटा नैवेद्य भाजी (batata naivedya bhaji recipe in marathi)
#भाजी # नैवेद्याला लागणाऱ्या भाजीत कांदा, लसूण नसतो. ही भाजी तिखट नसल्याने लहान मुलांना खुप आवडते. Shama Mangale -
-
बटाटा सुकी भाजी व पुरी (batata sukhi bhaji v puri recipe in marathi)
#crCombo recipe contest#keyword पुरी भाजी Manisha Shete - Vispute -
बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2 ही भाजी मुलांना टिफीन मध्ये देण्यास छान आहे. झटपट होते. आपल्या घाईच्या वेळेस करण्यास पण छान आहे. Geetanjali Kolte -
-
-
बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr कूकपॅड चॅलेंज कांदा,लसूण न वापरता भाजी बनवायची या चॅलेंज साठी मी आज बटाट्याची पिवळी भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. श्रावण सेफ विक 4 Mrs. Sayali S. Sawant. -
बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#नैवेद्य ची कांदा न घालता केलेली भावजी Charusheela Prabhu -
लग्नाच्या पंगतीतील वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी रोहिनी ताईंची ही रेसिपी कुकस्नॅप केली .फारच छान झाली भाजी ...👌👌😋😋 Deepti Padiyar -
हिरवा कांदा अणि बटाटा ची भाजी (Hirva kanda batata bhaji recipe in marathi)
#EB4#W4#Healthydiet#winter specialहिवाळ्यात हिरवा कांदा, मेथी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांचे बरेच पर्याय असतात. Sushma Sachin Sharma -
-
सुकट बटाटा भाजी (sukat batata bhaji recipe in marathi)
#cpm3 सुकटचा वास जरी उग्र असला तरी ताटात आलं की दोन घास कसे जास्तच जातात 😋 सुप्रिया घुडे -
बाजरीच्या कर्होडे ची भाजी (bajarichya karhode chi bhaji recipe in marathi)
#अमित चौधरी Gayatri Jawale Chaudhari -
बटाटा काचर्या भाजी (batata kachrya bhaji recipe in marathi)
#Cooksnap#बटाटा#बटाटा_काचर्या _भाजी.. सगळ्यांचीच आवडती अशी बटाट्याच्या काचर्यांची परतून केलेली भाजी... आणि तीही लोखंडाच्या कढईत.. मग तर त्या बटाट्याच्या काचर्या च्या भाजीचा स्वाद अफलातूनच..😍❤️.. खमंग खरपूस अशा सोनेरी रंगाच्या आणि कढईला खाली लागलेल्या बटाटाच्या काचर्यांची खरपुडी...आहाहा..अशी काही भन्नाट चव ..की खाते रहो..😀😋..मी तर मुद्दाम माझ्यासाठी जास्त खरपुडी होईल असं बघत असते आणि भाजी कशी जास्तीत जास्त कढईला लागेल असं बघते..😜.. भाजी शिजताना मुद्दामच भाजी कडे काणाडोळा करायचा..मधून मधून परतायला विसरुन जायचं..इतर कामात बिझी आहे असं दाखवायचं..😁...दस बहाने करायचे.. 😉 आणि भाजी कढईला लागू द्यायची..कितने पापड बेलने पडते है इस खरपुडी के वास्ते.. 🤣🤣तेव्हां कुठे ही खरपुडी प्रसन्न होऊन माझ्या पदरात पडते..😂😂...तीच गोष्ट तव्यावरच्या पिठल्याची...या पिठल्याची खरपुडी तर या भाजीपेक्षा जबरदस्त..😄 तुम्ही म्हणाल काय ही बाई आहे..पण मी तरी काय करणार या माझ्या अतरंगी आवडीपुढे🤷🤷...पसंद अपनी अपनी..😀😀 माझी बहीण @Sujata_Kulkarni हिने केलेली बटाट्याची भाजी ही रेसिपी मी Cooksnap केली आहे..सुजाता खूप मस्त खमंग झालीये भाजी..😋..Thank you so much for this delicious recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
लग्नातील किंवा प्रसादासाठी ची वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5आजची रेसिपी सोपी पण तेवढीच चविष्ट अशी भाजी आहे..लग्न समारंभातील किंवा मंदिराच्या प्रसादाचे जेवणात या प्रकाराची भाजी केली जाते काही गावांमध्ये...सो त्याच चवीला लक्षात ठेऊन मी आजची सोपी अशी वांग बटाटा भाजी ही रेसिपी घेऊन आली आहे.. Megha Jamadade
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12453054
टिप्पण्या