मेदूवडा सांभार (meduwada sambhar recipe in marathi)

#डाळ
पोष्टीक अशी ही डिश लहान मोठ्या सर्वांना आवडते. लाॅकडाऊन मुळे अगदी मोजक्या वस्तू मध्ये ही डीश तुम्ही बनवून बघा. कुठली ही उणीव जाणवणार नाही.
मेदूवडा सांभार (meduwada sambhar recipe in marathi)
#डाळ
पोष्टीक अशी ही डिश लहान मोठ्या सर्वांना आवडते. लाॅकडाऊन मुळे अगदी मोजक्या वस्तू मध्ये ही डीश तुम्ही बनवून बघा. कुठली ही उणीव जाणवणार नाही.
कुकिंग सूचना
- 1
वड्याकरीता- डाळ धुवून, दिसवभर भिजत घाला. पाणी काढून टाका व मिक्सर मध्ये घट्ट वाटून घ्या.
- 2
तळण तेल गरम कारयला ठेवा. बाकी साहित्य एकत्र करून घ्या. हाताला तेल लावून थोड पिठ घ्या, गोल आकार द्या. मध्ये छिद्र करा.
- 3
तापलेल्या तेलात दोन्ही बाजूनी लालसर होईपर्यंत तळा.
- 4
सांभारसाठी डाळ धुवून शिजवून घ्या. कढई मध्ये मध्यम आचेवर तेला गरम करून राईजीरे, हिंग कढीपत्ता घालून फोडणी घाला.
- 5
त्यात लसून कांदा अद्रक मस्त लालसर होईपर्यंत शिजवा, सर्व मसाले टाका, टमाटर व लौकी टाका.
- 6
डाळ घाला. आता उकळी येईपर्यंत शिजू द्या.
- 7
वडा सांभार तयार आहे, खोबरा दही चटणी बरोबर वाढा.
Similar Recipes
-
कोफ्ता करी (उडद डाळीचे) (kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताफादर डे च्या निमित्ताने काल मुलांच्या बाबांची आवडती डिश मी केली , ह्या दोन ह्या डिश चे दुसरे नाव डुबक वडी असे पण आहे , मी ही डिश आई कडून शिकलेली आहे ,आमच्या कडे ही भाजी एका विशिष्ट दिवशी बनायची म्हणून माझ्या नवऱ्याला पण आवडी ची झाली म्हणून आज मुद्दाम त्यांच्या साठी बनवली , ही करी हिरव्या मिरची मध्ये बनवली जाते आणि त्याची चव अगदी भारी च लागते तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण नक्की आवडणार Maya Bawane Damai -
फोडणी भात आणि कोशिंबीर(fodni bhaat aani koshimbir recipe in marathi)
#झटपटपटकन बनणारी आणि रुचकर अशी ही डीश Sharayu Tadkal Yawalkar -
साधी डाळ (sadhi dal recipe in marathi)
#DRही डाळ माझ्या मुलाला खूप आवडते त्याला फोडणी ची डाळ केली तो राई, जीरे त्यामुळे खात नाही मग अशी डाळ बनविली की आवडीने खातो तुम्ही करून बघा लहान मुलांना आवडेल अशी ही डाळ आहे चला तर रेसिपी पाहुयात आरती तरे -
मेंदू वडा सांबर चटणी (medu vada sambar recipe in marathi)
#EB6#W6माझ्या घरी सर्वात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे मेंदू वडा सांबर चटणी सुट्टीच्या दिवशी तर नक्की साउथ इंडियन डिश चा बेत असतोचपटकन पोट भरणारा हा पदार्थ कोणत्याही वेळेस खाल्ला जातो नाश्त्यात, दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातोरेसिपी तून नक्कीच बघा वडा सांबर चटणी Chetana Bhojak -
दालराइस डंपलींग्स
#डाळसध्या #lockdown मुळे जी भाजी मिळते ती सांभाळून वापरायची आणि इतर वेळेस निगुतीने घरातील साहित्य वापरून सतत नविन काहीतरी करून घरच्यांना खुष ठेवायचे. त्या प्रयत्नातुनच जमलेली ही डीश अगदी हीट झाली😊 #डाळराइस डंपलींग्स Anjali Muley Panse -
मेदूवडा सांबार (medu vada sambhar recipe in marathi)
#EB6 #W6ब्रेकफास्ट किंवा स्नँक्समधे अगदी आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे वडा-सांबार!अगदी पोटभरीचा.कारण उडदाची डाळ भरपूर प्रोटीनयुक्त आणि पचनास थोडीशी जड.पटकन भूक भागवणारी ही डीश.गरमागरम वड्यांबरोबर वाफाळते सांबार आणि बाहेर मस्त गुलाबी थंडी म्हणजे मज्जाच!😊हॉटेल्समध्ये सर्वत्र हमखास मिळत असलेले हे वडासांबार लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचेच आवडते.पण घरीही तस्सेच करण्याची गंमत निराळीच.मेदूवडा मेकरनेही हे वडे डायरेक्ट तेलात सोडता येतात,पण तो नीट वापरता आला पाहिजे, म्हणूनच हाताने केलेले हे वडे खूपच खमंग लागतात.चला मग....घ्या डीश आणि करा तर टेस्ट मी केलेले वडा-सांबार!😊👍 Sushama Y. Kulkarni -
लहान मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#HLRलहान मेथीची भाजी खूप अशी आपल्या आहारासाठी हेल्थी अशी आहे त्यात कुठल्याही मसाल्याचा वापर न करता फक्त ती हळदी वर बनवून खा चविष्ट अशी ही भाजी आहे तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या घरी खूप पाहुणे असल्यामुळे मी जास्त फ़ोटो नाही काढु शकले. आरती तरे -
-
अख्खा मसूर दाल फ्राय (akha masoor dal fry recipe in marathi)
#ccs मसूर हे अगदी उच्च protein युक्त आहे.या मध्ये भरपूर व्हिटॅमिन असतात.दाल फ्राय मध्ये ही पण अतिशय चविष्ट अशीडाळ तयार होते.आपण अगदी फुलका, भाकरी पोळी सोबत सर्व्ह करू शकतो.:-) Anjita Mahajan -
"क्रिस्पी कोबी मंचुरियन बॉल्स" (Crispy Kobi Manchurian Balls Recipe In Marathi)
" क्रिस्पी कोबी मंचुरियन बॉल्स " लहान मुलांना आवडणारी चायनीज डिश, पण बाहेर जाऊन चायनीज खाण्यापेक्षा घरच्या घरीच आपण पौष्टिक काहीतरी बनवून देणं केव्हाही चांगले नाही का....!!! या मंचुरियन मध्ये मी मैदा अजिबात वापरला नाही आहे. Shital Siddhesh Raut -
ओनियन उत्तपम (onion uttapam recipe in marathi)
#GA4Week1 ओनियन_उत्तपम मुलांसाठी पौष्टिक तर आहेच पण सगळ्यांची आवडणारी अशी डिश आहे ही. Janhvi Pathak Pande -
सात्विक दुधी मुग डाळ ची भाजी (dudhi moong dal bhaji recipe in marathi)
#दुधीमुगडाळ#सात्विक#दुधी#डाळदुधी मुग डाळ ही भाजी माझ्या आईची खूप फेव्हरेट आहे माझी आई खूप सात्विक जेवण जेवते तिने कांदा लसुन खाल्लाच नाही आहे कधीच त्यामुळे मला लहानपणापासूनच दोन प्रकारच्या वस्तू तयार करायची सवय होती आईसाठी आम्ही नेहमी वेगळे बनवायचं आणि आमच्यासाठी वेगळे पावभाजी पर बिना कांदा लसुन ची तिच्यासाठी तयार करतो भेळ सुद्धा तिची वेगळी असते बिना कांदा लसुन च्या वस्तू ती जेवणातुन घेते . साधे आणि सात्विक जेवण माझी आई घेते मूग डाळ ,हिरवी मूग डाळ ,पोळी असे साधे जेवण तिला आवडते कधीच चमचमीत जेवण ती करत नाही भात तिला आवडत नाही भाज्या पण काही मोजकयाच घेतेमला बऱ्याच वेळेस आमच्या तयार केलेल्या भाज्यांपेक्षा तिच्या भाज्या जास्त आवडायचे त्यामुळे मलाही या भाज्या आवडतात मग मी बर्याचदा माझ्या एकटीसाठी अशा प्रकारचे जेवण तयार करून मी जेवणातुन घेते Chetana Bhojak -
तुरडाळीची आमटी (toordaadichi amti recipe in marathi)
#GA4 #week13#keywordtuvarतुवर म्हणजे तुर डाळ.. या तुरडाळीचे ही आमटी. ही आमटी चवीला आंबट गोड अशी आहे. थंडीमध्ये नुसती प्यायला सुद्धा छान वाटते. चला तर आमटीची रेसिपी बघुया 😊👍 जान्हवी आबनावे -
डाळ वडे (Dal Vade Recipe in Marathi)
#डाळपौष्टिक डाळींनी बनवलेली अशी ही रेसिपी लहान मोठ्यांना सर्वाना आवडेल अशी.... Deepa Gad -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#dr#डाळ#पालकडाळपालक डाळ पौष्टिक अशी डाळ आहे आहे ज्यात एकदा तयार केली तर वेगळी भाजी ,डाळ करायची गरज पडत नाही. अशा प्रकारची डाळ भाजी पोळी, भाता बरोबर छान लागते Chetana Bhojak -
सोया बिन चिली (soyabean chilly recipe in marathi)
1 महिना झाला मला सोया बिन चिली खायची होती. पण सोया बिन कुठेच भेटत नवति. मग 1 महिना नंतर सोया बिन भेटली. मी जिते राहते तिते इंडियन वस्तू भेटत नाही.Sapna telkar
-
आप्पे आणि चटणी (appe ani chutney recipe in marathi)
#bfrदिलखुष करणाऱ्या साऊथ इंडियन ब्रेकफास्ट मधली ही आणखी एक आवडती डीश "आप्पे"😋😋!! इडली,डोसा,उत्तप्पा,मेदूवडा,अप्पम् आणि आप्पे दररोज खायला मिळाले तरी कंटाळा येणार नाही इतके हे सगळे पदार्थ माझ्याकडे प्रिय आहेत.आदल्या दिवशीच उद्याच्या ब्रेकफास्ट साठी करायचे ठरवल्यास व्यवस्थित फरमेंट करुन अगदी छान जाळीदार,हलके आणि मस्त टेस्टी आप्पे होतात.मला इन्स्टंट काही करणे फारसे नाही आवडत...मग ती चव आणि spongynessयेत नाही.ते अगदी भज्याप्रमाणे लागते.त्यात भरपूर सोडा/इनो घालावा लागतो.तेही नाही आवडत...त्यामुळे असे नैसर्गिकरित्या आंबवलेले पीठ करुनच हे पदार्थ करणे आवडते.बघा,तुम्हीही असे आप्पे करुन.... Sushama Y. Kulkarni -
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 कारल्याची भाजी ही प्रत्येकीची वेगवेगळी चव असते , माझ्याकडे मी केलेली चणा डाळ घालुन केलेली भाजी सर्वांनाच खुप आवडते. व ती चव ही ठरावीकच येते. Shobha Deshmukh -
ढाबा स्टाइल डाळ पालक कूकर रेसिपी (Dhaba Style Dal Palak Recipe In Marathi)
#HVहिवाळ्यात हिरव्यागार भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. पालक मुळे हिमोग्लोबिनवाढन्यास मदत होते.डाळ मध्ये प्रोटीन भरपूर.त्यामुळे या प्रकारे ही भाजी करून बघाखूप च टेस्टी सर्वांना आवडणारी.:-) Anjita Mahajan -
मेदू वडे (medu vada recipe in marathi)
साऊथ इंडियन डिश मध्ये फेमस अशी डिश.यात उडीद डाळ अस ल्या मुळे त्यात भरपूर proteins. बाहेर छान पावसाचे वाताव रणआणि मुलांची फर्माईश.. Anjita Mahajan -
मुळ्याच्या पाल्याची कोशिंबीर (mudachya palyachi koshimbir recipe in marathi)
आता बाजारात छान मुळे मिळतात तुम्ही भाजी करत असालच पण लोहयुक्त मुळ्याच्या पाल्याची पोष्टीक कोशिंबीर करा छान लागते. Hema Wane -
छोले (काबुली चना) ओवा पुरी
#गुढीनववर्षाच्या शुभेच्छा सर्वांना. आज बहुतेक घरी कांदालसुन विरहीत स्वयंपाक असेल. तर कमी सामग्री मध्ये विना कांदालसुन कशी चव आणायची छोल्यामध्ये ते नक्की वाचा. Sharayu Tadkal Yawalkar -
इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi)
आज सकाळच्या नाश्त्याला काय बनवावे हा मोठा प्रश्न माझ्या डोळ्यापुढे उभा राहिला, मग मी खूप विचार केला मग एकदम माझ्या मनात विचार आला की चला आज इडली सांबार बनवूया जे की आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते . इडली हा प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. इडली ही चवीनुसार्, आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाऊ शकते. इडली हलकी फुलकी असल्याने रूग्णांपासून अगदी सामान्यांच्याही आहारात त्याचा समावेश करता येऊ शकतो. म्हणूनच आहारात किंवा नाश्त्याला खुसखुशीत इडलीचा समावेश करने आरोग्यदायी आहे. इडली प्रामुख्याने तांदूळ आणि उडीद डाळीचा समावेश करून बनवली जाते. त्यामध्ये प्रोटीनचा मुबलक साठा आहे. सोबतच कार्बोहायड्रेट्सचा त्यामध्ये मुबलक साठा आहे. इडलीमध्ये तेलाचा वापर नसतो. त्यामुळे कॅलरीज कमी असतात. फॅट्स आणि कोलेस्टेरॉलही नसल्याने इडली हा एक हेल्दी पर्याय आहे. एका मध्यम आकाराच्या इडलीमध्ये सुमारे 40 कॅलरीज असतात. Vaishu Gabhole -
डाळ खिचडा (daal khichdi recipe in marathi)
#kr# डाळ खिचडास्पेशली हि खिचडी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते ..माझ्या मिस्टराना मुलांना मला डाळ खिचडी खुप आवडते... हॉटेल मध्ये गेलो की डाळ खिचडी आमची फिक्स असते.. आज मी रेस्टॉरंट स्टाईल मध्ये खिचडी बनवली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
मिक्स डाळ आणि तांदूळ आप्पे (mix dal ani tandul appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेहे नेहमी कमी तेलात बनणारे असते. आणि डाळ तांदूळ चे आप्पे चवीला खूप छान असते. माझा घरी सगळ्यांना आवडणारे आहे आप्पे. Sandhya Chimurkar -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#फॅमिली .... आज पाणी पुरी घरी बनवायची माझी पहिलीच वेळ आहे, माझ्या नवर्याच नि मुलाच ८ दिवसा आधीपासूनच पाणी पुरी बनवन गं, बनवन गं चालले होते, तर मग आज मला माझ्या फॅमिली ला त्याच्या आवडीचं पाणीपुरी बनवुन खाऊ घालण्याचा आनंद मिळाला, आम्हा सर्वांना पाणी पुरी खुप आवडते या लाँकडाऊन मुळे पाणी पुरी बाहेर मिळने कठीण च आहे, तर सर्वाने सद्या घरी च बनवून खायला पाहीजे म्हणून मी ही रेसीपी शेअर करण्याचे ठरविले Jyotshna Vishal Khadatkar -
इटालियन थेपला सँडविच (Italian thepla sandwich recipe in marathi
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसीपीआजचे ही रेसिपी मी स्वतः केलेली आहे ही पूर्णतः माझेच विचार करून केलेली डिश आहे सर्वप्रथम मी गुजरातचा थेपला बनवलेला आहे व फ्यूजेंन करून त्याला इटालयिन पद्धतीने टॉपिंग देवून संडविच बनवण्याचा प्रयत्न केला आहे अतिशय सुंदर अशी ही डिश झालेली आहे अगदी थोड्या वेळात बनणारी अशी ही डिश. तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल Maya Bawane Damai -
विदर्भ स्टाईल डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cf#डाळवांगपालक डाळ भाजी, डाळ वांग ,हिरव्या पाले भाज्यांमध्ये डाळ टाकून आपण तयार करतो ज्यामुळे आपल्याला एकाच पदार्थ पासून प्रोटीन ,मिनरल्स ,विटामिन्स मिळतात. अशा प्रकारच्या रस्सा भाज्या वन पॉट मील असतात एकदा तयार केले की पोळी, भाकरी, भाताबरोबर छान लागते . माझे सासर विदर्भ चे असल्यामुळे विदर्भाचे बरेच पदार्थ खाल्लेली आहे आणि बनवलेले ही आहे डाळवांगे हा पदार्थ खाण्यात आलेला आहे. जो टेस्ट मी खाल्ला आहे तोच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.मला असे वाटते की भाजी जास्त घोटलेली नसावी आपल्याला डाळीचा ही आनंद आणि भाजीचा ही आनंद घेता यायला पाहिजे प्रत्येक बाईट मध्ये वांग्याचा टेस्ट डाळी बरोबर यायला पाहिजे. म्हणजे ओवर कुक नकोडाळ आणि भाजी दोन्हींचा टेस्ट बरोबर यायला हवारेसिपी तून बघूया कशी झाली डाळ वांगे Chetana Bhojak -
मिक्स डाळ वडे रेसिपी (mix dal wada recipe in marathi)
मिक्स डाळ चे वडे हे सर्वाणाच् आवडतात त्या मुळे असे वडे नेहमीच करत। असते Prabha Shambharkar -
दाल मखनी (daal makhni recipe in marathi)
#pcr#dalmakhniदाल मखनी हा प्रकार खूप चविष्ट लागतो पण जर तयार करायला घेतला तर खूप वेळ जातो पण प्रेशर कुकरमध्ये डाळ लवकर शिजून तयार होते आणि वेळही वाचतोबिना प्रेशर कुकर जर ही डाळ करायला घेतली तर शिजायला खूपच वेळ जातो आणि त्यात गॅस ही खूप वाया जातो पण प्रेशर कुकर मुळे खूप लवकर तयार होते वेळही वाचतो गॅसही वाचतो हेच कमाल आहे प्रेशर कुकर चे की यामुळे गॅसची खूप बचत होतेस्वयंपाक करताना एकच वस्तू नसते बऱ्याच वस्तू तयार कराव्या लागतात तेव्हा कमी वेळात पटकन सगळं तयार करायचं असते त्यामुळे हा प्रेशर कुकर च आपला सर्वात महत्त्वाचा भाग आपल्या स्वयंपाक घरातला आहेतो आपल्याला खूप उपयोगी पडतोबघूया दाल मखनी ची रेसिपी Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या (15)