कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi)

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

#आई
दुधी म्हटल्यावर लगेच आठवतो तो हलवा. पण माझ्या माहेरी कोहळा खात नसल्याने आईसाठी बनवलेली ही पाककृती. सासरी वाडीत दुधीची लागवड केली जाते, तेव्हा कधी एखादा दुधी बाजूला राहिल्यामुळे जून होत असे. तेव्हा या जून दुधीचा पेठा करता येईल का ? असा मनात विचार आला आणि हा पदार्थ तयार झाला. माझ्या आईला नवनविन पदार्थ बनविण्याची आवड असल्याने हा पदार्थ तिला आणि माझ्या सासूबाईंना समर्पित !

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1/2 किलोजरा जून झालेला दुधी, शक्यतो मोठा घ्यावा, म्हणजे त्यात पाण्याचे प्रमाण कमी असते
  • 1/4 किलोसाखर
  • 1/2 टीस्पूनवेलचीपूड
  • 5-6बदाम
  • 5-6पिस्ता
  • 10-12केशराच्या काड्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    दुधी घेताना जरा मोठाच बघून घ्यावा, किंवा दोन दिवस तसाच ठेवावा, म्हणजे आतील पाणी सुकून जाईल. दुधी सोलून, आतील बिया काढून त्याचे मोठे तुकडे करावेत.

    दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तुकडे मोठेच ठेवावेत, नाहीतर शिजून मऊ होतील. चाळणीवर ठेवून हे तुकडे दहा मिनिटे वाफवून घ्यावे. या वाफवलेल्या दुध्याचे मोठे 2 इंचाचे चौकोनी तुकडे करावेत. या तुकड्यांना टूथपिकने टोचून घ्यावे.

    दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पॅनमध्ये किंवा पसरट भांड्यात साखर घेऊन साखरेच्या अर्धे पाणी घालून गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की त्यात अर्ध्या केशराच्या काड्या व वेलचीपूड घालून दोन मिनिटे पाक उकळवावा.

    दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पाकात टोचलेले दुधीचे तुकडे नीट पसरवून लावावे. गॅस मंद करून पाच मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे. पाच मिनिटांनी तुकडे उलटे करून पुन्हा झाकण ठेवून शिजवावे. अशा तऱ्हेने दोन्ही बाजूने दुधीने पाक शोषल्यावर ते तुकडे ताटात काढून दुसरे तुकडेही असेच पाकात शिजवून घ्यावे.

    दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सर्व तुकडे शिजल्यावर वरून बदाम-पिस्त्याचे काप लावून सजवावे. गरम - थंड कसेही खायला द्यावे. पण थंडच छान लागतात. मग करणार ना दुधीचा पेठा ?

    दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
09 मे 2020 13:35 रोजी
Virar
Entrepreneur
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

दुधीचे पेठा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
  2. बटाटा वडा (BATATVADA RECIPE IN MARATHI)
  3. मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
  4. मेथांबा (menthamba recipe in marathi)
  5. शाही तुकडा (SHAHI TUKDA RECIPE IN MARATHI)
  1. थाई स्टीम फिश (thai steam fish recipe in marathi)
  2. बीट कटलेट (beet cutlet recipe in marathi)
  3. मँगो पाईनएप्पल शिरा (mango pineapple shira recipe in marathi)
  4. दाल  बाटी (dal bati recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12473222
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close