सामोसा (SAMOSA RECIPE IN MARATHI)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मैद्या मधे मीठ, तूप, ओवा घालून गोळा घट्ट मळून 10 मिनिट ओल्या कपड्या खाली झाकून ठेवाव
- 2
सारना साठी बटाटे उकडवून त्याचे बारीक काप करून घ्यावे. मिरची चे वाटण तय्यार करून घ्यावे.
- 3
कढई मध्ये तेल घालून मिरची ची पेस्ट घालून त्यात बटाटे घालून हळदी, मीठ टाकून भाजी शिजवून घ्यावी
- 4
तय्यार केलेल्या गोळ्याची परी लाटून मध्य भागी दोन तुकडे करावे त्याचा कोन करून त्यात सारण भरून तळून घ्यावे.
- 5
तय्यार आहे खमंग सामोसा...
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12489881














टिप्पण्या