चमचमीत छोले मसाला (CHOLE MASALA RECIPE IN MARATHI)

Tina Vartak @cook_22564968
चमचमीत छोले मसाला (CHOLE MASALA RECIPE IN MARATHI)
कुकिंग सूचना
- 1
एक कढई घेऊन त्या मध्ये तेल घालुन त्या मध्ये जीरे,तेजपत्ता घालुन घेणे.
- 2
नंतर त्या मध्ये बारीक चिरलेला कांदा व बारीक कापलेले टाॅमेटो घालुन घेणे व वरुन आले लसुण पेस्ट घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 3
नंतर वरुन लाल तिखट, गरम मसाला,मालवणी मसाला,हळद,छोले मसाला,धने पुड,मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 4
नंतर वरून बेसन घालुन घेणे व एकत्र करुन घेणे
- 5
नंतर त्या मध्ये उकडलेले काबुली चणे घालुन घेणे व एकत्र करुन घेणे व उकडलेली बटाटी घालुन ते परत एकत्र करुन घेणे व वरुन कोंथिंबीर घालुन ते शिजत ठेवणे अशा प्रकारे तयार होतील चमचमीत छोले मसाला
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12546482
















टिप्पण्या (2)