फोडणीचे वरण (FODNICHE VARAN RECIPE IN MARATHI)

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

फोडणीचे वरण (FODNICHE VARAN RECIPE IN MARATHI)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाटीतुरीची डाळ
  2. 1 वाटीतेल
  3. 1कांदा बारीक चिरलेला
  4. 1टाॅमेटो बारीक कापलेले
  5. 5 ते 8 कडिपत्ते
  6. 3 ते 4 हिरवी मिर्ची कापलेली
  7. 7 ते 8 लसुण पाकळया बारीक कापलेला
  8. कोंथिंबीर बारीक कापलेली
  9. 1 चमचाहळद
  10. 1 चमचाजीरे
  11. 1 चमचाराई
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    एक कुकर घेऊन त्या मध्ये डाळ घालुन पाच ते सहा शिटया घेऊन ती शिजवुन घेणे व एक भांडे घेऊन त्या मध्ये फोडणी तयार करणे तेल घालुन त्या मध्ये राई घालुन घेणे व कापलेला लसुण घालुन एकत्र करुन घेणे.

  2. 2

    नंतर त्या मध्ये कडिपत्ता व बारीक चिरलेला कांदा घालुन घेणे व हिरवी मिर्ची घालुन ते एकत्र करुन घेणे.

  3. 3

    नंतर त्या मध्ये बारीक कापलेला टाॅमेटो घालुन घेणे व हळद घालुन ते एकत्र करुन घेणे.

  4. 4

    नंतर त्या मध्ये शिजलेली डाळ घालुन घेणे व वरुन कोंथिंबीर घालुन तीला उकळी येऊ देणे अशा प्रकारे तयार होईल आपले फोडणीचे वरण

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes