गोभी मंचूरियन (kobi manchurian recipe in marathi)

#Goldenapron3
#week17
#gobhi
खूप दिवस झाले माझा लेक मंचुरीयन बनव म्हणून मागे लागला होता पण lockdown मुले साहित्या मिळेना स झाल होत। पण अखेर कोबी मिळाली आणि बस मंचुरीयन तैयार।
गोभी मंचूरियन (kobi manchurian recipe in marathi)
#Goldenapron3
#week17
#gobhi
खूप दिवस झाले माझा लेक मंचुरीयन बनव म्हणून मागे लागला होता पण lockdown मुले साहित्या मिळेना स झाल होत। पण अखेर कोबी मिळाली आणि बस मंचुरीयन तैयार।
कुकिंग सूचना
- 1
कोबी आणि गाजर किसून घ्या। त्यात कॉर्नफ्लोर, मैदा, मीठ, लाल मिर्ची पावडर, आलं-लसूण पेस्ट आणि काळी मिरी पावडर घालून पीठ मळून घ्या।
- 2
कढई मध्ये तेल घाला तेल तापले की त्यात ह्या मळलेल्या पीठा चे छोटे छोटे गोळे करून मंद आचे वर थोडे ब्राउन होई परियांत तळून घ्याया
- 3
आता गॅस फुल करून पुन्हा एकदा ते कोबी चे भजे तळून घ्या। आणि ह्या वेळी डार्क ब्राउन होई परियांत तळा।
- 4
आता एक पॅन मध्ये 2 टेबल स्पून तेल घाला। तेल तापला की त्यात बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी किरची घाला। थोड फ्राय झाला की त्यात बारीक चिरलेला कांदा आणि ढोबळी मिरची घालून एक मीनीट परतून घ्या।
- 5
आता ह्यात सोया सॉस, टॉमेटो केचप, घालून परता मग त्यात पाणी घाला, लिंबा चा रस अणींसाखर घालून एक उकळी येऊ द्या।
- 6
आता ह्यात तळलेले कोबी ची भजी अर्थात च मंचुरीयन घालुन छान परतून घ्या।
- 7
गरम गरम सर्व्ह करा।
Keywords
Similar Recipes
More Recipes



















टिप्पण्या