मँगो आईस टी ड्रिंक (mango ice tea recipe in marathi)

#मँगो
भारतामध्ये सकाळ - संध्याकाळ चहा पिणाऱ्यांची संख्या नक्कीच अधिक आहे. चहाशिवाय अशा लोकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. एक दिवस जर अशा व्यक्तींना चहा मिळाला नाही तर त्यांचं डोकं दुखायला लागतं आणि शिवाय कामामध्ये मनही लागत नाही. तुम्ही जर चहाचे अतिशय चाहते असाल आणि तोच नेहमीचा चहा, दूध, पाणी असा चहा पीत असाल तर आता मी तुम्हाला खास मॅंगो फ्रुट आईस टी बद्दल सांगणार आहे.
जर तुम्ही तुमचे स्वास्थ सुधारायचे ठरविले असेल तर याचे सेवन नक्कीच करा.
आपण सर्व जाणतो कि ग्रीन टी हर्बल टी चे किती फायदे आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रतिरोधक असतात जे कर्करोगाच्या समस्या दूर करू शकते.
अजून बरेच फायदे आहेत जसे की वजन कमी करणे स्वस्थ राहणे आणि बरेच काही.
मग याच प्रकारची हर्बल किंवा ग्रीन टी किंवा फ्रुट टी असे म्हटल्यावर हेल्दी तर असणारच.
हे सगळ म्हटल्यावर थोडी टेस्ट पण आवश्यक आहे.
चला तर मग बनवूया हेल्दी अॅंड टेस्टी मँगो फ्रुट आइस टी ड्रिंक.
मँगो आईस टी ड्रिंक (mango ice tea recipe in marathi)
#मँगो
भारतामध्ये सकाळ - संध्याकाळ चहा पिणाऱ्यांची संख्या नक्कीच अधिक आहे. चहाशिवाय अशा लोकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. एक दिवस जर अशा व्यक्तींना चहा मिळाला नाही तर त्यांचं डोकं दुखायला लागतं आणि शिवाय कामामध्ये मनही लागत नाही. तुम्ही जर चहाचे अतिशय चाहते असाल आणि तोच नेहमीचा चहा, दूध, पाणी असा चहा पीत असाल तर आता मी तुम्हाला खास मॅंगो फ्रुट आईस टी बद्दल सांगणार आहे.
जर तुम्ही तुमचे स्वास्थ सुधारायचे ठरविले असेल तर याचे सेवन नक्कीच करा.
आपण सर्व जाणतो कि ग्रीन टी हर्बल टी चे किती फायदे आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रतिरोधक असतात जे कर्करोगाच्या समस्या दूर करू शकते.
अजून बरेच फायदे आहेत जसे की वजन कमी करणे स्वस्थ राहणे आणि बरेच काही.
मग याच प्रकारची हर्बल किंवा ग्रीन टी किंवा फ्रुट टी असे म्हटल्यावर हेल्दी तर असणारच.
हे सगळ म्हटल्यावर थोडी टेस्ट पण आवश्यक आहे.
चला तर मग बनवूया हेल्दी अॅंड टेस्टी मँगो फ्रुट आइस टी ड्रिंक.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एक भांडे घ्यावे.
त्यात पाणी घालून त्या भांड्याला गॅस वर ठेवावे.
त्यात एक चमचा चहा पावडर टाकावी.
उकळी येऊ द्यावी.
त्यात साखर घालावी.
दोन मिनिटे उकळी येऊ दिल्यानंतर गॅस बंद करावा.
हा चहा गाळून एका भांड्यात फ्रिजमध्ये थंड करायला ठेवावे. - 2
आता हापूस आंबा घ्यावा आणि त्याच्या फोडी करून मिक्सरमध्ये त्याचा पल्प बनवावा.
हा पल्प आणि थंड झालेला चहा दोन्ही मिक्स करून सर्व्ह करावे.
सर्विंग कप मध्ये टाकावे आणि त्यात आईस क्यूब टाकावे. आपला स्पेशल मॅंगो फ्रुट आईस टी ड्रिंक रेडी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो आईस टी ड्रिंक (mango ice tea recipe in marathi)
#दिपाली पाटील#मँगो स्मूठी ओर मँगो ड्रिंक Meenal Tayade-Vidhale -
मँगो आइस टी (mango iced Tea recipe in Marathi)
#पेयसध्या उन्ह खुपच जास्त जाणवतय ना त्यात सगळे घरातच मग ५ वाजता काहीतरी थंड पेय हव असते पण मला तर चहा प्रिय मग थंडगार पेय आणि चहाचा संगम केला आणि मँगो आइस टी केला. पहिल्यांदाच केला पण सगळ्यांना आवडला.#थंड_पेय_चँलेंज #पेय Anjali Muley Panse -
हर्बल लेमन टी.. (herbal lemon tea recipe in marathi)
#GA4#week15# keywordHarbalआज-काल आरोग्याबाबत लोक खूप जागृत झाले आहेत. म्हणून चहा, कॉफी ऐवजी हर्बल ग्रीन टी घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.हर्बल टी हे एक प्राकृतिक पेय आहे. सर्दी, खोकला पासून सुट्टी देणारा, कफ कमी करणारा गुणकारी हर्बल टी सर्वांसाठी खूपच उपयुक्त असा आहे.. गळ्यातील खसखस असल्यास किंवा पोटाच्या संबंधित समस्या असल्यास हर्बल ग्रीन टीचा खूप फायदा होतो...तसेच शारीरिक थकवा, डोकेदुखी, ताणतणाव इत्यादी समस्या कमी होण्यास देखील हर्बलटीची आपल्याला मदत होते..💃💕 Vasudha Gudhe -
गोल्डन हर्बल टी (golden herbal tea recipe in marathi)
#GA4#week15# गोल्डन हर्बल टीगोल्डन एप्रन चार वी 15 पझल क्रमांक पंधरा मधील की वर्ड हर्बल ओळखून मी आमच्या कडे रोज बनत असलेला हा चहा केले.थंडी व या विशिष्ट काळा साठी हा उत्कृष्ट पर्याय आहे.गवती चहा ओली हळद आले कलमी मिरे गुळ मुलेठीव ग्रीन टी ची चवच न्यारी . Rohini Deshkar -
हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4 #week15 #theme herbalसध्य परिस्थितीत आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास हा हर्बल टी आपली मदत नक्कीच करेल. Pragati Hakim -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
मँगो मस्तानी ही पुण्याची खासियत आहे. आणि आत्ता उन्हाळ्यात आंब्याचा सीझन आहे म्हटल्यावर मस्तानी ही झालीच पाहिजे आणि ती सुद्धा हापूस आंब्याचीच.#KS2 Ashwini Anant Randive -
क्रीम,कंडेन्स मिल्क,गॅस शिवाय मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#amr फळांचा राजा आंबा हा सध्या सगळीकडे मुबलक प्रमाणात मिळतो आहे,त्यामुळे या सिझन मध्ये आंब्याचे सर्व पदार्थ बनवणे तर होणारच,म्हणून तर माज्या घरी पण आंबे आणि आंब्याचे पदार्थ याची मज्जा चालू आहे. मग आज मी मँगो आईस्क्रीम ची रेसिपी शेयर करणार आहे जे की तुम्ही घरी उपलब्ध साहित्यातून एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनवु शकता ते देखील क्रीम, कंडेन्स मिल्क,कोणतीही रेडिमेड पावडर न वापरता ,गॅस किंवा बिटर देखील न वापरता मग बघू कसे करायचे मँगो आईस्क्रीम... Pooja Katake Vyas -
गुळाचा चहा (Jaggery Tea Recipe In Marathi)
#चहा#इंटरनॅशनल टी डेजागतिक चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.आपल्या बरेच जणांची दिवसांची सुरवातच चहाने होते.त्यात तो चहा मुळापासून बनवलेला टेस्टी चहा असेल तर फारच उत्तम. Sumedha Joshi -
हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4 #Week15 ' हर्बल'हा क्लु घेऊन हर्बल टी केली आहे. औषधी गुण असलेला हर्बल टी दिवसातुन एकदा तरी घ्यावा. Amruta Parai -
हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4#week15#हर्बलइमुनिटी टी हा चहा प्यायला सुरू करा व स्वतःला फिट ठेवा Maya Bawane Damai -
हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4 #week15 हर्बल कीवर्ड ओळखून मी हर्बल टी केला आहे. Prachi Phadke Puranik -
इम्यून बूस्टर हर्बल टी (immun booster herbal tea recipe in marathi)
#Immunityहर्बल टी’ सर्दी, पडसे, खोकला यासारख्या आजारांपासून शरीराचे संरक्षण करते. बर्याच ठिकाणी लोकांकडून ‘हर्बल टी’चा वापर काही आजार बरे करण्यासाठी केला जातो.सध्याच्या परिस्थितीत कोरोनाने खरंच डोकं वर काढलंय ... त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ग्रीन टी (green tea recipe in marathi)
#Immunity #ग्रीन टी मध्ये antioxidantअसतात जी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ नष्ट करतात आणि त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते अशा अनेक गुणने भरपूर ग्रीन टी आज मी बनवली आहे.☕☕👍 Rajashree Yele -
मँगो-मूस (mango mousse recipe in marathi)
#मँगो---सध्या बाहेर काही मिळत नाही, तेव्हा दूधावरची तहान ताकावर भागवावी लागते !! आईस्क्रीम, थंड पेय सर्व काही घरात तच करण्याचा प़यत्न आहे, आज मँगो मूस केला आहे !! तुम्ही तो नक्की करून पहा. Shital Patil -
वॉल नट टी (walnut tea recipe in marathi)
#walnuts#वॉल नट चहाहा भन्नाट चहा आम्ही माझ्या काश्मीर प्रांतातल्या पण इथे राहणाऱ्या फॅमिली फ्रेन्ड कडे पिला .कसला चहा आहे कळेच ना.मग काढली माहिती.इतके प्र कारचे चहा चाखले पण या चहाची मजा काही वेगळीच. Rohini Deshkar -
जॅगरी हर्बल टी (jaggery harbal tea recipe in marathi)
#GA4 #week15 #Jaggery #Herbalक्रॉसवर्ड पझल मधील जॅगरी आणि हर्बल हे दोन्ही कीवर्ड्स सिलेक्ट करून मी जॅगरी हर्बल टी बनविला आहे. सरिता बुरडे -
मँगो पना ड्रिंक (mango panhe recipe in marathi)
#मँगो पना ड्रिंक.... नमस्कार मैत्रीणीनो..ऊन खूप तापायला लागल न...अशा वेळेस आपल्याला काही तरी रीफ्रेशींग.. टेम्टींग थंड पेय घेण्याची इच्छा होते. असे पेय ज्यामुळे आपल्याला एनर्जी तर मिळेलच पण सोबतच ते तेवढे हेल्दी देखील असले पाहिजे... त्यासाठीच मी आपल्याला पटकन होणारे तेवढेच एनर्जीयुक्त.. हेल्दी.. फायदेशीर ड्रिंक जे तुम्ही एक वेळा बनवाल व त्यांच्या आंनद मात्र तुम्ही वर्षभर घेऊ शकता..... म्हणून मी बनवत आहे " आम पना काॅनस्नट्रेट ड्रिंक"या मध्ये पदीना.. ब्लॅक पेपर साँल्ट. ब्लॅक पेपर पावडर. जिरेपावडर. हिंग आहे जे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल..... आशा करते हे ड्रिंक तुम्हाला नक्कीच आवडेल... Vasudha Gudhe -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्र - पुणे#पुणेरी खासियत मँगो मस्तानी पुणेकरांची लाडकी मँगो मस्तानी!!! आता आंब्याचा सिझन चालू आहे आणि मस्तानी ची चव पाहिली नाही तर काहीच मजा नाही.मग चला या उन्हाळ्यात मँगो मस्तानी चा आस्वाद घेऊ 😋 Rupali Atre - deshpande -
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#मँगोमाझ्या कडे दही व हापूस अंबे होते. काहीतरी वेगळी रेसिपी करायची इच्छा होती. त्यातूनच मला मँगो लस्सी बनवायचे सूचले. Shubhangi Ghalsasi -
तुलसी टी (Tulsi Tea Recipe In Marathi)
खूप छान टेस्टी लागणारा हा चहा तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
इम्युनिटी बूस्टर ब्लॅक टी (immunity booster tea recipe in marathi)
#AsahiKaseiIndia #No_Oil_recipes सध्याच्या कोविडच्या काळात आपली इम्युनिटी maintain करण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना करतोय..त्यातलाच एक आयुर्वेदिक म्हणा,हर्बल म्हणा उपाय म्हणजे लवंग,मिरी,दालचिनी,तुळस वगैरे घालून केलेला चहा..हा चहा चविष्ट तर लागतोच पण नियमित प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्तीmaintain राहते..चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
मँगो आइसक्रीम (mango ice cream recipe in marathi)
#icr उन्हाळाची चाहुल लागली की गारेगार हव असत. मग आठवत ते आइसक्रीम. बर्याच फ्लेवर मधुन मँगो फ्लेवर ही चविष्ट रेसीपी. Suchita Ingole Lavhale -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#ks2#Mangomastaniपुणे तिथे काय उणे...पुण्यामध्ये मराठ्यांचा इतिहास सांगणारी बरीच प्रेक्षणीय स्थळे प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर पुण्यातील खाद्यसंस्कृती मधले पुणेरी मिसळ, चितळ्यांची बाकरवडी तसेच मँगो मस्तानी ही खूप प्रसिद्ध आहे. मी पुण्याला कॉलेजमध्ये होती, तेव्हा तुळशीबागेत खरेदी करायला गेल्यावर तिथल्या गुज्जर कोल्ड्रिंक हाऊस मध्ये मँगो मस्तानी पिल्याशिवाय तिथली खरेदी पूर्ण व्हायची नाही, त्याची चव अजून जिभेवर रेंगाळत आहे.आता आंब्याचा सिझन चालू आहे आणि मस्तानीची चव पाहिली नाही तर काहीच मजा नाही. मग चला या उन्हाळ्यात पुणेकरांची लाडकी मँगो मस्तानीचा आस्वाद घेऊ 😋 Vandana Shelar -
-
मसाला चहा.... अहाहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. चहाचा घोट लोकांचा मूड फ्रेश करतो. पण जर तुम्हाला चहा चांगला बनवायचा असेल तर फक्त आले टाकणे पुरेसे नाही. आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत, ज्याचा वापर करून केवळ चहाच चवदार बनवता येत नाही, तर चहा आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला बनवता येतो. अशा परिस्थितीत चहाची रेसिपी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी मसाला चहा कसा बनवू शकता. Yadnya Desai -
-
गुळाचा चहा (gulacha chai recipe in marathi)
#tea#चहा#internationalteaday#जागतिकचहादिवसजागतिक चहा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचहा हा नेहमीच आपला भारतीयांचा दिवसाची सुरुवातिचा सर्वात पहिला पेय म्हणजे चहाछोट्या-मोठ्या टपरी,टपर्या पासून आज मोठ-मोठे चहाचे आउटलेट आपल्याला बघायला मिळतील अगदी व्यवस्थित आकर्षक असे चहाचे आऊटलेट्स आता नवनवीन शहरांमध्ये , गावांमध्ये आपल्याला दिसतील, त्या आउटलेट त्याच्या आकर्षक बनावट आणि त्यांच्या प्रेझेंटेशन मुळे त्या चहाच्या आकर्षण अजूनही लोकांना आकर्षित करत आहे. चहा हा कुठेही पिला तर हा सगळ्यांना खूप गोड लागतो ठिकाण कुठलेही असो कसेही असो चहा पिण्याचे निमित्त काही असो पण चहा हा हवाचआपल्याकडे चहा शिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही आणि चहा बरोबर काहीतरी खाल्ल्याशिवाय चहा पिल्या सारखे वाटत नाही चहा कोणाच्या कंपनी शिवाय कधीच पूर्ण होतही नाही याला कितीही आरोग्यासाठी अपायकारक सांगितले तरी हा वेगवेगळ्या पद्धतीने हेल्दी बनवण्याचा प्रयत्न सगळ्यांचा असतो. असाच एक प्रयत्न गुळाचा चहा बनवण्याचा मी केला आहे साखर ऐवजी गुळाचा वापर केला आहे काही मसाले वापरून चहा तयार केला आहे.चहाचे बरेच प्रकार आपल्याला बघायला मिळते साधा चहा आल्या चा चहा ,मसाल्याचा चहा, गवती चहा ,गुळाचा चहा, बिना साखरेचा चहा ,ग्रीन टी ,तुळशीचा चहा चहा चे बरेच प्रकार आपल्याला बाजारात मिळतील आणि आपण घरातही तयार करू शकतो.चहा प्रेमी कशाही प्रकारे चहा तयार करून किंवा मिळून चहा हा पिताचरेसिपी तून नक्कीच बघा गुळाचा चहा Chetana Bhojak -
-
-
ईम्यूनीटी बूस्टर बिओल टी (immunity booster tea recipe in marathi)
#Immunityबिओल टी अती हेल्दी ईम्यूनीटी वाढविण्यासाठी उपयुक्त चहा आहे.चहा प्यायलास अती ताजेतवानेही वाटते.बघूया ही रेसेपि. Jyoti Chandratre
More Recipes
टिप्पण्या