पाणीपुरी (Panipuri Recipe in Marathi)
Goldenapron3
कुकिंग सूचना
- 1
एका बाउल रवा,मीठ टाकून मिक्स करू। घेणे आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचा गोळा बनवणे. 15 मिनिटे झाकून ठेवणे.
- 2
पीठ चांगले मळून घेऊन,त्याची मोठी पोळी लाटून घेऊन, छोट्या झाकणाच्या वाटीने पुऱ्या करायच्या आणि तळून घ्यायच्या
- 3
तिखट पाण्यात चाट मसाला आणि काळ मीठ टाकून पाणी एकसारखं करून घेणे. प्रत्येक पाणी पुरी रगडा टाकून नंतर गोड आणि तिखट पाणी टाकून सर्व्ह करणे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12727110







टिप्पण्या